Marathi Manus

Stay Up to Date With Us

शनीदेव ६ महिन्यासाठी या राशीत प्रवेश करणार या ४ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकेल

नमस्कार मंडळी

शनि ग्रहाला न्याय देवता मानले जातात . कारण शनिदेव लोकांच्या कृतींवर अवलंबून सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम देत असतात . लक्षणीय बाब म्हणजे शनिचे एका राशीतून दुस-या राशीत संक्रमण होण्यास सुमारे अडीच वर्षे कालावधी असतो . सध्या हा ग्रह स्वतःच्याच कुंभ राशीत संक्रमण करत आहे.

पण १२ जुलैपासून शनि मकर राशीत संक्रमण करायला सुरूवात करणार आहे . जिथे तो १७ जानेवारी २०२३ पर्यंत राहणार आहे . यानंतर तो पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करणार आहे . चला तर मग जाणून घेऊया मकर राशीतील शनिचा प्रवेश कोणत्या राशीसाठी फलदायी ठरणार आहे .

मेष राशी – या राशीचे लोक या कालावधीत करिअरवर लक्ष केंद्रित करण्यात यशस्वी होणार आहे . मोठ्या कालावधीपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होणार आहे . जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभ राहणार आहे .

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे खूप सहकार्य मिळणार आहे . जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे . घरात सुख-शांतीचे वातावरण असणार आहे . तुमची मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे .

सिंह राशी – मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे . नोकरदारांना उत्तम यश मिळणार आहे . करिअरमध्येही चांगली प्रगती होण्याची होणार आहे . नोकरीच्या ठिकाणी तुम्ही स्वतःची ओळख निर्माण निर्माण करणार आहे . तुम्ही एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे मिळण्याची शक्यता आहे .

तूळ राशी – नोकरी पेशात असलेल्यांचे प्रमोशन होणार आहे . व्यवसायात विस्तारासाठी अनेक चांगल्या संधी मिळण्याची शक्यता शक्यता आहे . मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी काळ शुभ असणार आहे . तुमची कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या लोकांसाठीही वेळ अनुकूल असणार आहे

मकर राशी – नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी स्वतःची ओळख निर्माण करणार आहे . जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना हवी ती नोकरी मिळू शंखनार आहे . तुमचे संवाद कौशल्य वाढेल. शुभ कार्य करणाऱ्या लोकांसाठीही वेळ अनुकूल असणार आहे . नोकरी आणि व्यवसायात चांगला फायदा होणार आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.