नवीन वर्ष ३१ जानेवारी च्या आत घरात आणा ह्या वस्तू पैसा मोजून दमून जाल

नमस्कार मंडळी

नुकताच २०२२ च वर्ष संपून २०२३ सुरु झाला आहे इंग्रजी नववर्ष २०२३ च सर्वांनी अगदी उत्साहाने स्वागत केलंय २०२२ कुणाला अत्यंत खडतर दुःखमय गेल असेल तर कुणाला हर्षल असेल मात्र सरत्या वर्षात अशी खंत मनात न ठेवता नव्या वर्षाला उत्साहाने सामोरे जा बऱ्याच जणांना २०२२ खडतर दुःख मी जरी गेलं असलं तरी २०२३ मध्ये २०२२ मधल्या चुका न करता २०२३ मध्ये त्या चुकांची पायाभरणी करत

नव्या उत्साहानं नव्या जोमानं चांगले कर्म करून २०२३ ची पायाभरणी चांगली करा अर्थात सरत्या वर्षाची खंत मनात न ठेवता नव्या वर्षाला उत्साहाने सामोरे जात जोमाने कामाला लागा नवीन वर्षात कोणत्या नवीन गोष्टी घरामध्ये खरेदी कराव्यात म्हणजे लक्ष्मीचा वास सदैव घरात राहिलो त्या पण आज आपण पाहणार आहोत या गोष्टींची खरेदी केल्यानंतर कर्ज संपून घरात कायम पैसा राहतो कायम चैतन्य टिकत आणि लक्ष्मी देवतेची कृपा बरसते यामध्ये

पहिली वस्तू आहे श्रीयंत्र हे श्रीयंत्र घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते कर्ज निवारणासाठी श्री यंत्र अत्यंत उपयुक्त मानलं जात

दुसरी वस्तू म्हणजे शिवयोग साध्य योग या नववर्षात आपल्या घरात प्रस्थापित व्हावा यासाठी या नव वर्षामध्ये चांदीचे किंवा पितळेचे भरीव हत्ती नक्की घ्या चांदीचे किंवा पितळेचे भरती गजलक्ष्मीचे प्रतिक मानला जातो तो घरात उत्तर दिशेला किंवा देवघरात ठेवावा त्याने राहू-केतू मजबूत होतात व कायम आपली मनोकामना पूर्ण होते घरात पैसा येत राहतो असे म्हणतात

तिसरी गोष्ट म्हणजे धातूचे कासव धातूंचे कासवा श्री विष्णूंचा अवतार त्याचे घरात रूप ठेवल्यास कायम भरभराट होते मात्र कासवाचे तोंड नेहमी घराच्या दिशेने असावे जेणेकरून पैसा सुख शांती लक्ष्मी देवतेची कृपा कायम घरात राहते व भरभराटीला नेते तर मित्रांनो २०२३ मध्ये या गोष्टी नक्की खरेदी करा आणि तुमच्या दुःख पीडा निवारण्यासाठी या वस्तूंच्या माध्यमातून २०२३ ला नव्या जोमाने सुरुवात करा

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी  हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.हे लेख विविध माहिती घ्या उद्देशाने सादर केले आहेत कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *