घरातील हळदीच्या डब्यामध्ये ठेवा फक्त ही एक वस्तू , माता लक्ष्मी धावत तुमच्या घरामध्ये येईल

नमस्कार मंडळी

घरातील हळदीच्या डब्यामध्ये ठेवा फक्त ही एक वस्तू , माता लक्ष्मी धावत तुमच्या घरामध्ये येईल स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर होईल घरातील आर्थिक परिस्थिती सुधारेल व घरामध्ये पैसे येण्याची संधी उपलब्ध होतील मित्रांनो ज्योतिष शास्त्र मध्ये हळदीचा वापर बऱ्याच वेळा केला जातो शास्त्रांमध्ये हळद ही खूपच शुभ मानली गेली आहे.

त्यामुळे ज्या वेळी कुठलीही पूजा असेल लग्नसमारंभ असेल किंवा एखादे शुभ कार्य असे त्यामध्ये हळदीचा वापर अवश्य केला जातो मित्रांनो हळदीमध्ये दैवी गुण देखील आहे तर अशा या सर्वगुणसंपन्न हळदीपासून केला जाणारा उपाय आज आपण पाहणार आहोत जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील किंवा संतान सुख हवे असेल धनप्राप्ती होत नसेल

धनप्राप्तीचे योग जुळून येत नसतील आणि ते जुळून आणायचे असतील. करिअर संबंधी काही समस्या असतील तर त्याच्या निवारणासाठी तुम्ही देखील हा उपाय करू शकता मित्रांनो प्रत्येक घरांमध्ये हळद ही उपलब्ध असतेच एखाद्या प्लास्टिकच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये तुम्ही हळद ठेवलेली असते हळदीच्या डब्यामध्ये तुम्हाला एक वस्तू ठेवायचे आहे

असं केल्याने जर कोणी तुमच्यावर जादूटोणा करणी वगैरे केली असेल तर त्यापासूनही तुम्ही सुरक्षित राहाल ज्या व्यक्तीने करणी वगैरे केली असेल ती त्या व्यक्तीवरच उलटेल . बर्‍याचदा असं होतं की आपले शत्रू असतात त्या लोकांना आपलं चांगलं झालेलं पहावत नाही असे जे लोक असतात ते वाईट शक्तींचा वापर आपल्यावर करत असतात तर या पासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे

मित्रांनो हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे ज्या डब्यात हळद भरून ठेवतात त्यात तुम्हाला लाल रंगाच्या चार ते पाच मिरच्या ठेवायचा आहे मित्रांनो या मिरच्या सुकलेल्या असल्या पाहिजेत ताज्या मिरच्या शक्यतो वापरू नये. सुकलेल्या चार ते पाच मिरच्या तुम्हाला हळदीच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत

काही दिवसांनी तुम्ही ह्या मिरच्या जेवणामध्ये देखील वापर करू शकता पण मित्रांनो त्या मिरच्या सतत बदलत राहायचे आहेत आणि पुन्हा हळदीचा डब्यामध्ये सतत त्या ठेवायचे आहे असं केल्याने कोणी करणी केली असेल तुमच्या परिवारावर कोणाची वाईट शक्ती असेल त्यापासून तुमचे आणि परिवाराचे संरक्षण होईल मित्रांनो हा उपाय करण्यासाठी कुठलाही खर्च नाही

मिरच्या आणि हळद सर्वांच्या घरी उपलब्ध असतात खूप सोपा परंतु प्रभावशाली हा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा.

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *