Marathi Manus

Stay Up to Date With Us

आज शनी अमावस्येची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या ६ राशी

नमस्कार मंडळी,

हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे आणि त्यातच शनी अमावस्या हि महत्तवपूर्ण मानली जाते.शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हणतात. शनी अमावस्येच्या दिवशी शनीच्यासाडेसाती पासून मुक्ती मिळवण्यापासून अनेक उपाय केले जातात.ज्या लोकांना शनीची साडेसाती चालू आहे अशा लोकांनी या दिवशी मनोभावे शनीचे स्मरण करून शनी मंत्राचा जाप करणे लाभकारक मानले जातात.

मान्यता आहे कि शनी अमावस्येच्या दिवशी गरजू लोकांना मोहरीचे तेल , काळे तीळ , काळे उडीद , काळे कापड , छत्री , चप्पल या वस्तूंचे दान करणे विशेष महत्वाचे मानले जातात.शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितृदोष दूर होतात. मान्यता आहे कि या दिवशी पित्रूच्या आत्म्याला शांती मिळते. पवित्र नदीमध्ये स्नान करून पित्रुचें दर्पण केले जाते . पित्रुचें दर्पण करणे लाभकारी मानले जाते.त्यामुळे पितृ तुमच्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात.

कार्तिक कृष्ण पक्ष विशाखा नक्षत्र दिनांक ३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजून ५७ मिनिटांनी शनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक ४ डिसेंबर रोजी शनिवार दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे.अमावस्येपासून पुढे येणारा काळ पुढे ५ राशींसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे.ह्यांच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार असून सुखाच्या सुंदर काळाची सुरुवात तुमच्या वाटेला येणार आहे.शनीच्या कृपेने यांच्या जीवनात अनेक दिवसापासून चालत असलेल्या समस्या समाप्त होणार असून यांच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होणार आहे.

मेष – या राशीवर शनी अमावस्येचा अतिशय सकारात्मक अनुभव दिसून येईल.तुमच्या जीवनातील संकटांचा काळ समाप्त होणार असून आनंदाची बहार तुमच्या वाटेला येणार आहे.उद्योग , व्यापार आणि करिअर मध्ये प्रगती होण्याचे संकेत आहेत.सांसारिक सुखांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.धन लाभाचे योग जमून येतील.आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग उपलब्ध होतील.या काळात मौल्यवान वस्तू खरेदी करू शकतात.

मिथुन – या राशीसाठी शनी अमावस्येपसू पुढे येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे.शनीची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार असून तुमच्या जीवनातील दुःखाचा अंधकार आता दूर होणार आहे.भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.नोकरीच्या कामात यश प्राप्त होईल, उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असेल.कौटुंबिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस तुमच्या वाटेला येणार आहे.

कन्या- या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे शनी अमावस्या शनीची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार आहे.हा काळ तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने लाभकारी आहे.भाऊ बंधकीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता मिटणार आहेत.या काळात न्यायालयीन प्रकरण मार्गी लागतील.कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधान कारक असेल.आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.तरुण तरुणीच्या जीवनात विवाहाचे योग जमून येतील.

वृश्चिक – या राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे.आता इथून पुढे मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे.आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.नवीन उद्योग व्यवसाय लवकरच प्रगती पथावर येणार आहे.धन प्राप्तीचे अनेक मार्ग तुमच्या साठी मोकळे होतील.कार्यक्षेत्रात जास्त सुधारणा होणार आहे.

धनु – या राशीवर शनी अमावस्येचा अतिशय सकारात्मक अनुभव दिसून येईल.तुमच्या जीवनात प्रगतीचे अनेक नवीन मार्ग सुरु होतील.आता नशीब चमकण्यास वेळ लागणार नाही.ज्या कामना हाथ लावाल त्या कामना यश प्राप्त होणार आहे. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.आर्थिक प्राप्तीमध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे.

कुंभ – या राशीसाठी येणार काळ सुखाचा ठरणार आहे. घर परिवारामध्ये वैभवाचे संकेत आहेत. शनी अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल नशीब , तुमच्या जीवनातील नकारात्मक काळाचा अंत होणार असून सुखाचे सुंदर दिवस तुमच्या वाटेला येणार आहे. व्यवसायातून तुमच्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. नोकरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे.

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.