नमस्कार मंडळी,
समाजामध्ये जीवन जगताना बऱ्याचदा ग्रह नक्षत्रांची स्तिथी अशी असते कि ज्यामुळे आपणाला सतत अपमान सहन करावा लागतो आजू बाजूचे कुटुंबातील लोक सतत टोमणे मारतात अपमान करता पदोपदी अपमान होतो जर तुमची ही अवस्था कशी असेल तर दह्याचा हा छोटासा उपाय आपण नक्की करून पहा केवळ घरातच नव्हे तर समाजामध्ये सुद्धा तुम्हाला मान प्रतिष्ठा मिळू लागेल.
जी व्यक्ती तुमच्याशी शत्रुत्व भावनेने वागते तुमची शत्रू आहे अशी व्यक्ती सुद्धा तुमच्या समोर मान खाली घालून हात जोडून उभी राहील हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय आहे.आपल्याला चार वेद माहित असतीलच त्यातील यजुर्वेद हा एक महत्वाचा वेद मानला जातो आणि ही संपूर्ण माहिती यजुर्वेद या धार्मिक ग्रंथांतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत
याच यजुर्वेदामध्ये पाच पदार्थांना अमृततुल्य अमृतासमान मानलेले आहे तूप दूध दही साखर आणि मध हे पाच पदार्थ पंचामृत आहेत. त्यापैकी तुपामध्ये लक्ष्मी वास करते दुधामध्ये नारायण वास करतात जे कि जगाचे पालन हार आहेत विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून झालेली आहे असे नारायण दुधामध्ये वास करतात दह्यामध्ये शिव शंभो शंकर भोलेनाथ वास करतात
साखरेमध्ये देवांचा राजा इंद्र आणि मधामध्ये वरुण देव वास करतात मित्रांनो हे पाच पदार्थ अत्यंत प्रभावशाली आहेत अमृततुल्य आहे. दुधामध्ये नारायण वास करतात की जे वंशवृद्धी चे कारक आहे आपला वंश वाढावा या साठी नारायण यांची कृपा असावी लागते घृत म्हणजेच तूप जे कि लक्ष्मी वर्धक आहे श्रीवर्धक आहे
या तुपामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी वास करते आणि म्हणून हवन असेल यज्ञ असेल यांमध्ये या तुपाचा वापर नक्की आवर्जून केला जातो तुमच्या घरामध्ये प्रचंड गरिबी आहेत वर्षानुवर्ष प्रचंड गरिबी आहे अठराविश्व दारिद्र्य आहे.अशा वेळी आपल्या घरातील गर्भवती स्त्रीला तुपाचे लाडू म्हणजेच तूपा पासून बनवलेले लाडू आपण खाऊ घाला.
येणारी संतान असेल जे होणार मूलबाळ असेल मुलगी असो कि मुलगा त्यांच्या पाय गुणाने उत्तरोत्तर घराण्याची प्रगती होत जाईल घराण्यात यश कीर्ती वैभव ऐश्वर्य पैसा धन या संपूर्ण गोष्टींची प्राप्ती होऊ लागेल .दही शिवशंकरांशी संबंधित आहे आपण सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर दह्याने अभिषेक करा
शिवलिंगा वरती सोमवारच्या दिवशी दह्याने अभिषेक करा ह्या उपाय मुळे तुम्हाला समाजामध्ये कुटुंबामध्ये मानसन्मान मिळू लागेल आणि शत्रू सुद्धा शांत होतील यजुर्वेदातील ही माहिती आपणास कशी वाटली नक्की सांगा.