नमस्कार मंडळी
उद्या रात्री ७० वर्षानंतर दिसेल हुताशनी पौर्णिमेच्या चंद्र हे राशीनची लागणार लॉटरी पुढील बारा वर्षे राज योग मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे आणि त्यातच हुताशनी पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला हुताशनी पौर्णिमा म्हटले जाते या दिवशी होलिका दाहनाच्या सण मोठ्या उत्सव साजरा केला जातो धार्मिक दृष्ट्या या सणाला विशेष महत्त्व आहे
वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो मान्यता आहे की होलिका दहन केल्यानंतर नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होते यावेळी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहनआ दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत या संयुगाचे शुभ प्रभावाने या काही खास राशींचे भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहेत आपल्या जीवनातील नकारात्मक काळात समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे
भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे होलिका दहन नंतर आपल्या जीवनातील दुःखाचा काळात समाप्त होणार आहे शुभ आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभूती आपल्याला आपल्या स्वतः मध्ये होणार आहे घर परिवारात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती नकारात्मक ऊर्जा भांडणे कटकटी आता दूर होणार आहेत जीवनात सुख शांती आणि समृद्धीची प्राप्ती आपल्याला होणार आहे मित्रांनो या वेळी येणारी होळी ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे
कारण यावेळी होळीच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहे यावेळी वृद्धि योग अमृत योग सिद्धि योग बनत आहेत त्यामुळे होळीचे पूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होणार आहे होळीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि आनंदाची निर्मिती होणार आहे घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनणार आहे फाल्गुन शुक्लपक्ष पूर्वा नक्षत्र दिनांक १७ मार्च रोजी दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार
असून दिनांक १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे आता आपल्या जीवनातील वाईट काळ समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे
मेष राशी – पौर्णिमेला बनवत असलेल्या शुभ संयोग आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे पोर्णिमेला बनत असलेल्या शुभ संयोग मेष राशीच्या जीवनात अतिशय अनुकूल काळ घेऊन येणार आहे हा काळ आपल्या प्रगतीचा काळ करण्याचे संकेत आहेत होलिका दहनपासून पुढे येणारा काळ जीवनात अतिशय शुभ घडामोडी जोडून येणार आहे आता प्रगतीला वेळ लागणार नाही प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे आतापर्यंत आपल्या जीवनात चालू असणारा वाईट काळ आता समाप्त होणार आहे
आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल घर परिवारात सुख-शांती नांदणार आहे उद्योग व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे आर्थिक आवक समाधानकारक असेल व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होणार आहे करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहे आपल्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार असून आर्थिक क्षमता मजबूत बनेल सांसारिक जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहे संसारी सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे
वृषभ राशी – हुताशनी पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने बागे चमकून उठणार आहे वृषभ राशीचे भाग्य आता प्रगतीच्या दिशेने प्रवास करणार आहे उद्योग व्यापारात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहे व्यापारात अनेक प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील सांसारिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे
पोर्णिमेला बनत असलेले शुभ संयोग आपल्या जीवनात अनेक लाभ घेऊन येणार आहे आर्थिक क्षमता मजबूत बनेल अडलेली कामे या काळात पूर्ण होणार आहे या काळात आपल्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे आपल्या मनात असणारे नकारात्मक विचार आता दूर होणारा सकारात्मक सकारात्मक विचारांची पेरणी आता आपण होणार आहे हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरू शकतो
कर्क राशि – कर्क राशीसाठी पौर्णिमेचा शुभ प्रभाव अतिशय लाभकारी ठरणार आहे पोर्णिमा आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे कार्यक्षेत्रातील कामांना आता गती प्राप्त होईल अडलेली कामे पूर्ण होणार आहे घरात सुख शांती चे वातावरण निर्माण होणार आहे हा काळ प्रत्येक दृष्टीने आपल्या साठी अनुकूल करण्याचे संकेत आहेत मित्रपरिवार आणि सहकार्यांची देखील चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे उद्योग व्यापारात यश प्राप्त होईल
याकाळात मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनणार आहे आर्थिक आवक समाधानकारक असेल आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होईल त्यामुळे आपल्या काम करण्याच्या ऊर्जेमध्ये वाढ होणार आहे अनेक दिवसापासून पडलेल्या मनोकामना आपल्या या काळात पूर्ण होणार आहे आर्थिक प्रगतीचे अनेक स्त्रोत आपल्याला उपलब्ध होणार आहे मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे
कन्या राशि – होलिका दहन आच्या दिवसापासून पुढे येणारा काळ कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे होलिका दहनआदिवशी बनत असलेल्या महा संयोग कन्या राशीच्या जीवनात विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत हुताशनी पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे
अतिशय सुंदर दिवस आपल्या वाटेला येणार आहेत तुमचा अडकलेला पैसा आता तुम्हाला प्राप्त होणार आहे कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होतील कोर्टकचेरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे शत्रूंचा नाश होणार आहे घरातील वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न बनणार आहे
तूळ राशी – तूळ राशीसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे तूळ राशीसाठी प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहे व्यवसायात अडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील पारिवारिक समस्या मिटणार आहे परिवारात अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या समस्या आता मिळणार असून पारिवारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे करियर मध्ये निर्माण झालेल्या समस्या आता दूर होईल करियर विषयी काळ विशेष अनुकूल ठरणार आहे
आता आपल्या जीवनातील आर्थिक क्षमता देखील मजबूत बनणार आहे आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत अनेक दिवसापासून मनाला सतावणारे भीतीचे वातावरण आता दूर होणार आहे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल ज्या कामांना हात लावेल त्या कामा यशस्वीरित्या पूर्ण होण्याचे संकेत आहे समाजात मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे मानसिक सुख-शांती मध्ये वाढ दिसून येईल हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहे
कुंभ राशी – कुंभ राशीसाठी हुताशनी पूर्वीपासून पुढे येणारा काळ कुंभ राशीच्या जीवनात प्रगतीचे दिवस घेऊन येणार आहे आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि यातना पासून आपली सुटका होणार आहे कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल या काळात घर परिवारात सुख शांती आणि समृद्धी मध्ये वाढ होणार आहे आपल्या ऐश्वर्या देखील वाढ होण्याचे संकेत आहेत
आपल्या जीवनात एका महत्वपूर्ण व्यक्तीचे अपमान होऊ शकते एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीची मदत आपल्याला होऊ शकते उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभकारी ठरणार आहे कार्यक्षेत्रला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात नोकरीविषयक एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते आपला अडलेला पैसा प्राप्त होणार आहे अचानक धनलाभाचे योग जमून येतील