Marathi Manus

Stay Up to Date With Us

आज हुताशनी पौर्णिमा होळीची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या ५ राशी

नमस्कार मंडळी

हुताशनी पौर्णिमा होळीची रात्र शंभर वर्षात पहिल्यांदा कराडमध्ये खेळतील पाच राशी मित्रांनो हिंदु धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि प्रत्येक पौर्णिमेच्या एक वेगळे महत्त्व सांगितले जाते फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी हुताशनी पौर्णिमा अतिशय महत्वपूर्ण मानले जाते या दिवशी होळी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो

या दिवशी होळीची पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो यावर्षी होणारी होळी आणि हुताशनी पौर्णिमा अतिशय महत्वपूर्ण मानली जाते कारण पौर्णिमेच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहे ह्या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या पाच राशीच्या जीवनावर पडणार असून यांच्या जीवनात गरिबीचे दिवस आता समाप्त होणार आहे आता भाग्य चमकण्यास वेळ लागणार नाही आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे

भोगविलासीतिच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे आपली अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत आता इथून पुढे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार आहे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे मित्रांनो यावेळी होळीच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहे तृतीय अमृत योग सर्वार्थ सिद्धी योग बनत आहेत दिनांक १७ मार्च रोजी दुपारी १ वाजून ३९ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणारा असून

दिनांक १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांनी दुपारी पोर्णिमा समाप्त होणार आहे पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने या पाच राशींच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस येण्याचे संकेत आहेत वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे

मेष राशी – मेष राशीसाठी हुताशनी पौर्णिमेच्या अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे भाग्याची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे भोगविलासी तिच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल आर्थिक व्यवहाराला नवीप्राप्त होणार आहे आर्थिक ताप्तीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होणार आहे आता इथून पुढे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची त्यांनी आता दूर होणार आहे तसेच धनलाभाचे योग जमून येणार आहेत

मिथुन राशि – हुताशनी पौर्णिमेच्या अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशी वर ती दिसून येईल भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळामध्ये ठरणार आहे प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत नवीन व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे संसारिक सुखामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहे प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे

सिंह राशि – सिंह राशीच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे आपल्या जीवनात चालू असणाऱ्या रसिक परेशानी आता दूर होणार आहे कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याची संकेत आहे उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे नवीन व्यवहार जमुन येण्याचे संकेत आहेत भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील आर्थिक उन्नती घडून येण्याची शक्यता आहे मानसिक तान तनाव पासून मुक्त होणार आहात आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार

कन्या राशि – कन्या राशीवर ग्रहनक्षत्रांची विशेष कृपा बरसणार आहे आपल्या जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक काळ समाप्त होणार आहे पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावामुळे चमकून उठेल आपले भाग्य आता जीवनातील वाईट दिवस समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे आपल्या प्रत्येक कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे उद्योग व्यापार मधून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे नोकरीत अडलेली कामे आता पूर्ण होतील नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत

तूळ राशी – पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला आनंदाची बहार घेऊन येणार आहे आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीला नवी चालना प्राप्त होणार मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहे आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे ज्या क्षेत्रात आपण काम करत आहोत त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे

कुंभ राशी – कुंभ राशी वरती ग्रह नक्षत्राचे विशेष कृपा बरसणार आहे पौर्णिमा पासून पुढे आपल्या जीवनात आनंदाचा काळ येणार आहे आता परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही प्रगतीचे सुंदर दिवस आपल्या वाटेला येणार आहे समाजात मानसन्मान आणि यशकिर्ती मध्ये वाढ होणार आहे आर्थिक क्षमता मजबूत बनेल आर्थिक दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.