होळी पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय केल्यास लक्ष्मी वर्षभर तुमच्या घरी नांदेल.

नमस्कार मंडळी

होळी जीवनातील आपल्या संकटावर मात करण्याचा सण आहे. असे मानले गेले आहे होळीचे महत्व खुप मोठे आहे. होळीच्या दिवशी केलेले उपाय हे खुप लाभ देणारे असतात. जे लोक या दिवशी काही तांत्रिक उपाय करतात त्याना लाभ मिळाल्याशिवाय रहात नाही. बरेच लोक बरेच उपाय करतात यादिवशी फाल्गुन पौर्णिमा असते.

हि तिथी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासठी चंगली मानली जाते. लक्ष्मी प्राप्तीसाठी होळीच्या दिवशी हे उपाय केले जातात. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे उपाय. या दिवशी जी पौर्णिमा आहे. त्याच दिवशी जर का पण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले, तर त्याचे लाभ नक्की मिळतात.

जर का आपल्या घरात पैसा संबंधी काही समस्या असतील. जसे कि घरात आलेला पैसा घरात टिकत नाही. पैसा घरात येण्याचे मार्ग बंद झाले असेल. अशा वेळी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यावे लागते. आज आपण या दिवाहसी एक मंत्र जप अवश्य करावा. यामुळे बऱ्याच अडचणी कमी होतात.

हा मंत्र जप करताना आपले मुख हे उत्तर दिशा किंवा पूर्व दिशा या कडे असायला हवे. हा मंत्र जप होळी समोर बसून केल्यास खुप चांगले होईल. जर का आपल्याला होळी समोर बसून हा मंत्र जप करणे शक्य नसेल तर घरात देवासमोर बसून केल्यास तरी चालतो. आपल्याला एक गोष्ट नक्की माहीत असेल.

निसर्गाच्या चक्रा नुसार प्रत्येक सण किंवा चांगले दिवस येत असतात. आणि येत्या काही दिवसात साजरा होणार सण आहे; तो म्हणजे होळी. सर्व बाजूने विचार केल्यास होळीचे महत्व खुप मोठे आहे. ज्या वेळी होळी पेटवण्यात येत त्या वेळी त्यामध्ये काही समिधा जाळ्या जातात. आणि त्या जळताना विविध मंत्राचा जप केला जातो.

त्याच सोबत होळीच्या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणाची पोळी आणि खोबरे यारख्या गोष्टी सुद्धा जाळल्या जातात. आणि नंतर जळालेले खोबरे हे प्रसाद म्हणून खातो. खरे पहिल्या गेल्यास वसंत ऋतूच्या सुरवातीला वाळलेली जी काही झाडाची पाने आणि लाकडे आहेत याचे मुख्ता जाळले जातात. अनेक ठिकाणी गव्हाच्या ओब्या जाळ्या जातात.

फाल्गुन पौर्णिमा या दिवशी होळी जी साजरी करणार आहोत. या दिवशी एक गोष्ट लक्षात नक्की ठेवा आपल्या मनात कोणत्याही व्यक्ती बद्दल राग किंवा दोष असेल. या सर्व वाईट गोष्टीची होळी या दिवशी करायची. वाईट गोष्टीची होळी करणे म्हणजे, आपण वाईट गोष्टीतून मुक्त होणे होय.

होळी या दिवसा पासून चांगल्या विचारणे जगण्यास सुरवात करा. यामुळे येणारे वर्ष हे आपल्या साठी चागले जाईल. आपल्याला या दिवशी एका मंत्राचा जप करायचा आहे. हा जप करण्याधी होळीची पूजा करायची आहे. जर का तुम्हला जमत असेल तर होळीच्या रात्री उपाय केला तर खुप चांगले लाभ आपल्याला मिळतील.

हा जप करताना आपले तोड हे पूर्व किंवा उत्तर दिशा या कडे असावे. हा मंत्र अशा प्रकारचा आहे. ” ऊँ नमो धनदाय स्वाहा” या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ करावा. एक मळा म्हणजे एकशे आठ वेळा मंत्र जप करावा.या मंत्र जपा मुळे आपल्या घरात पैसा धन संपत्ती याची वाढ होण्यास मदत होईल.

त्याच सोबत आपल्या व्यवसायात किंवा उदयोगात वाढ होण्यास मदत होते. हा मंत्र जप झाल्यावर आपल्या कुलदैवताचे नामस्मरण करायचे. तसेच होळीच्या रात्री चंद्रोदय झाल्यानंतर आपल्या घरातील अंगणात किंवा गच्चीवर खुल्या मैदानात इथून चंद्र दिसत असेल तिथे उभे रहावे नंतर चंद्राला स्मरण करा चांदीच्या ताटामध्ये परंतु प्रत्येकाकडे चांदीचे ताट नसते

तर तुम्ही तांब्याचे ताट वापरले तरी चालेल. ताटामध्ये हळद-कुंकू खारीक मकाने ठेवून शुद्ध तुपाचा दिवा सह धुप आणि अगरबत्ती दाखवावी. नंतर चंद्राला दूध अर्पण केल्यानंतर समृद्धी आणि धन प्राप्ति साठी प्रार्थना करावी. असे केल्याने काही दिवसातच आर्थिक संकट दूर होईल. आणि लक्ष्मी प्राप्ति झाल्याचे जाणिव होईल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *