दर महिन्याला पगार झाला किंवा कोणते पैसे मिळाले तर हे एक काम नकी करा

नमस्कार मंडळी ,

दर महिन्याला पगार झाला असेल किंवा व्यापारातून कोणते पैसे मिळाले असेल.तर हे एक काम नक्की करा तुमच्या त्या पैशाला बरकत राहील.खर्च कमी होईल पैशाला वाटा फुटणार नाही.पाण्यासारखा पैसे वाहणार नाही. त्यासाठी फक्त एक काम करा प्रत्येकाच्या घरामध्ये १ ते ५ किंवा १ ते १० तारखेच्या दरम्यान पगार येतो.

व्यापारी असेल तर त्याचा नफा येतो.काहीही करत असाल तर महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या घरात पैसे येतातच.मग ती कितीही रक्कम असुद्या.मग ती पगारातली असुद्या किंवा व्यापारातील असुद्या या तर नफ्यातून असुद्या.कोणतीही रक्कम असुद्या.रक्कम आल्यानंतर जर तुम्ही हे एक काम केले.तर त्याचा लाभ त्या पैशाला आणि तुम्हला होईल.

महिनाभर पैसे असा टिकेल की तो खर्च होणार नाही. त्यात नेहमी बरकत राहील.तुम्हला जेव्हा तुमचा पगार येईल,कोणते पैसे मिळतील जेव्हा पण तुम्ही पैसे पगार तुम्ही घरात घेऊन येता.तेव्हा तो पैसे सरळ देवघरात ठेवायचा आहे.देवघरात जाऊन ठेवल्यानंतर तिथे बसायचे त्या पैशाची हळद कुंकू टाकून पूजा करायची.आणि हात जोडून देवाला पार्थना करायची

दिवसभर रात्रभर तो पैसा देवघरात ठेवून द्यायचा आहे.त्यांना हात लावायचा नाही.कितीही अर्जंट काम असेल तर त्यातुन पैसे घ्यायचे नाही.तुम्हला कितीही काम असेल कोणाला कितीही पैसे द्यायचे असेल. ज्या दिवशी पैसे आलेले आहेत त्या दिवशी अजिबात पैसे द्यायचे नाही.ते पैसे देवघरताच देवाच्या सानिध्यात ठेवायचे आहे.

आणि जरी खर्च करायचे असेल कोणाला द्यायचे असेल दुसऱ्या दिवसापासून द्या कोणाला खर्च करायचा असेल तर करा काही हरकत नाही.पण त्या दिवशी आलेले पैसे देवघरातच ठेवायचे आहे.आणि त्या पैशांची हळद कुंकू टाकून पूजा करावी.आणि ते पैसे दिवस रात्र पैसे देवाच्या सानिध्यात ठेऊन द्यायचे आहे.हे एक काम करा आणि पहा पैसे खर्च होतो की नाही. तुमच्या पैशाला नेहमी बरकत राहील

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *