नमस्कार मित्रांनो
आज आम्ही तुम्हाला श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी ला करायचा हरिद्रा गणपतीचा एक असा उपाय सांगणार आहे की हा उपाय केल्याने तुमच्या शत्रूचा सफया होऊन जाईल तुमच्या जीवनातील शत्रू बाधा नष्ट होईल ह्या उपायांमुळे तुमचे जीवन सरळ सुगम आणि सफल होऊन जाईल तास तर पूर्ण श्रावण महिना हा फार महत्व पूर्ण आणि खास असतो
व श्रावण महिन्यातील काही खास तिथींना काही विशेष असा उपाय करून तुम्ही तुमच्या शत्रूंना मित्र बनू शकता त्यांना तुमच्या मित्रतेच्या गाठीमध्ये बांधू शकता मित्रानो श्रावण महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला हरिद गणेशाच्या खास उपायाने तुमचे शत्रू देखील मित्र बनतील श्रावण महिन्यामध्ये बरच असे विशेष पर्व असतात
पण त्या पैकी श्रावण संकष्टी चतुर्थी यादिवशी खास करून गणपती बापाच्या विशेष रुपातल्या पूजनाचे विधान शस्रामध्ये सांगितले गेले आहे शास्रनुसार श्री गणेश हे चतुर्थीचे स्वामी मानले जाते भविष्य पुराण कृतकल्पतरु चतुरपूर्वर चिंतामणी आशा शास्रामध्ये संकष्टी चतुर्थीला गणेश चतुर्थी समबोधले गेले आहे
मित्रानो संकष्टी चतुर्थीला गणेशाच्या हरिद्र स्वरूपाच्या पूजेचे विधान आहे हरिद्र म्हणजे काय तर हळद जी हळद आपण जेवन बनवताना वापरतो ती पौरमिक माणत्या नुसार माता त्रिपुर सुदरीच्या द्वारे सम्रान केले की हरिद्र गणेशाने प्रकट होऊन भाडासूर्या दैत्य द्वारे केले गेलेल्या आधीचार यंत्राला नष्ट केले होते
जितक्या प्रकारचे तांत्रिक टोने तोटके असतात ते हरिद्र गणपती क्षणात नष्ट करून टाकता मग तुमचा शत्रू तुमच्यावर कसलाही तंत्रिक प्रयोग करदे हरिद्र गणपतीचा विशिष्ट प्रयोग त्या तंत्र प्रयोगांना नष्ट करून टाकतो मित्रांनो हरिद्र म्हणजे हळद तंत्र शास्रनुसार हरिद्र गणपती माता बगलामुखीने अंगदेवता आहे माया बगलामुखीने पूजन हरिद्र गणेशशिवाय होऊ शकत नाही
मित्रानो तुम्ही पाहिले असेल की विवाह सारख्या मंगल कार्यामध्ये हळद खेळली जते त्याचे कारण असते की विवाह सारख्या कार्यामधन अमंगल दूर होउदे हळद ही फार शुभ आणि सौभाग्य वर्धक आणि विघ्न नाशक मानले जाते बरेच लोक एखाद्या कार्याला जाण्यापूर्वी खिशातू हळद घेऊन जातात
कारण त्यांचे कार्य नीरविघ्न पार पडावे मित्रानो हरिद्र गणेशाला अत्यंत शुभ मानले जाते हरिद्र गणेशाचे स्वरूप फारच निराळे आहे त्याचा वर्ण पिवळा असुम त्यांनी पिवळ्या रागावर रेशमी वस्त्र परिधान केले आहे सुवर्ण मुखुंटने सुसजीत चातुर भुज गणपती असे त्यांचे रूप असून त्याच्या वरच्या डाव्या हातामध्ये अंकुश व खालचा डावा पाय वर मुद्रेत असून वरच्या उजव्या हातात पाश आणि खालच्या उजव्या हातामध्ये एक रतन कुंभ धारण केले आहे हरिद्र गणेशाचे पुजान हे पिवळ्या वस्तूने केले जाते
म्हणजे जर का तुम्ही तुपाचा दिवा प्रजोलीत केले तर त्या तुपा मध्ये सुद्धा हळद मिसळली कानेरीकची पिवळी फुले त्यांना व्हायला जातात पिवळी मिठाई बेसनाचे लाडू अर्पित केले जातात हळदीने टिळक केला जातो व चंदनाचा धूप दाखविला जातों तर मित्रानो या दिवशी उपाय म्हणून तुम्ही काय करायचे आहे
की ज्यामुळे तुमचे शत्रू देखील तुमचे मित्र बनतील मित्रानो या दिवशी तुम्ही एक पिवळी चपाती किंवा रोटी बनवायची म्हणजे पिठामध्ये थोडी हळद पावडर मिसळून पिवळी रोटी बनवावीकिंवा तुम्ही बेसन पिठाची देखील रोटी बानऊ शकते जसे तुम्हाला वाटेल की आपण रोटी बनवावी किंवा या रोटीवर तुमच्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटाने थोडेसे मध घेऊन पहिल्या बोटाच्या साहाय्याने शत्रूचे नाव त्या रोटी बर लिहायचे आहे
शत्रूचे नाव लिहिलेले रोटी गणेशाला अरपन करावी त्याचा भोग गणेशाला लावावा व त्यानंतर ही रोटी पिवळशार रंगाची जटा असणाऱ्या गाईला खायला घालावी पिवळसर असणाऱ्या गाईला ते खाऊ खलायचे आहेत्याच बरोबर एखाद्या विशेष आशा मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तो मंत्र ।। ॐ हुं गं ग्लौ हरिद्रा गणपतये वरद वरद सर्वजन हृदये स्तम्भय स्वाहा।। मित्रानो हा तांत्रिक मंत्र आहे
त्यामुळे अचूक असा या मंत्राचा जप करावा मित्रांनो या उपायांमुळे तुमचे शत्रू देखील तुमचे मित्र बनून जाईल तुम्ही हा उपाय अवश्य श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला करावा फारच साधा आणि प्रभावि असा हा उपाय आहे यामुळे ज्या काही तुमच्या समस्या आहे त्या संपून जतील
या देखील प्रकरचे तांत्रिक प्रयोग तुमच्या शत्रूने तुमच्यावर किंवा तुमच्या परिवारावर केले असतील तर ते तंत्र प्रयोग तत्काळ नष्ट होऊन जातील तुमच्या जीवनातील सर्व नाकरत्मकता निघून जाईल तुमच्या जीवणातू दुरभाग्य दारिद्रता कायमची निघून जाईल व तुम्हाला इच्छित कार्य मध्ये यश मिळवायला लागेल सुरुवात तुमच्या जीवनामध्ये सुख – समृद्धी येईल