नमस्कार मंडळी,
ग्रह नक्षत्राची शुभ स्तिथी मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून आणण्यासाठी पुरेशी असते, ग्रह नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव गोष्टींमध्ये परिवर्तन घडून आणत असते, काळ वेळ आणि परिस्तिथी अनुकूल बनते तेव्हा नशीब चमकण्याची वेळ लागत नाही. २४ मार्च पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ तूळ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
२४ मार्च पासून तुमचे नशीब चमकण्यास सुरुवात होणार आहे. आता जीवनात कशाचीच उणीव भासणार नाही. ग्रह नक्षत्राचा अनुकूल प्रभाव तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता तुमच्या जीवनातील वाईट परिस्तिथी बदलणार आहे आणि सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे.
हा काळ तुमच्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल असणार आहे. तुमच्या जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी दूर होणार असून या काळात आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. जीवनातील अशांती , मनावर असणारे चिंतेचे दडपण पूर्णपणे दूर होईल.सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे.
तुमच्या बुद्धिमत्तेला एक सकारात्मक चालना देखील प्राप्त होईल बुद्धिमत्तेमध्ये तेज निर्माण होणार आहे. तुम्ही जे निर्णय या काळात घेणार आहात ते यशस्वी ठरणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. तुम्हाला स्वतःमध्ये एक सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होणार आहे. तुम्हाला काम करण्याच्या ऊर्जेमध्ये सुद्धा वाढ दिसून येईल.
फाल्गुन शुक्ल पक्ष दिनांक २४ मार्च रोजी गुरुवार , ग्रहांचे राजकुमार बुध हे रशिपरिवर्तन करणार आहेत . बुध ग्रहाला विशेष महत्व प्राप्त आहे, बुध हे उदयोग व्यापार गणित , वाणी आणि बुद्धीचे कारक ग्रह मानले जाते, दिनांक १८ मार्च रोजी बुध कुंभ राशीमध्ये अस्त झाले होते, बुध आता दिनांक २४ मार्च रोजी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे,
मीन राशीमध्ये याआधीच सूर्यदेव विराजमान आहेत. मीन राशीमध्ये सूर्यदेव विराजमान असल्यामुळे या ठिकाणी बुध आणि सूर्याचा संयोग बनत असल्यामुळे बुधादित्य योग निर्माण होणार आहे. हा संयोग तूळ राशीच्या जीवनात विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. तुमच्या जीवनात येणारा काळ अतिशय अनुकूल असणार आहे ,
आता जीवनात कशाचीच उणीव भासणार नाही. सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. बुधाच्या होणाऱ्या या रशिपरिवर्तनाचा प्रभाव तुमच्या जीवनावर दिसून येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांसाठी काळ अनुकूल असणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. मनापासून करत असलेले कोणतेही काम यश प्राप्त करून देणार आहे.
सरकारी क्षेत्रात देखील अनेक लाभ प्राप्त होणार आहे, अनेक लाभ तुम्हाला प्राप्त होतील.आर्थिक समस्या दूर होतील.तुमच्या जीवनात अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हा काळ तुमच्या राशीसाठी एखाद्या वरदानासमान ठरू शकतो.
आर्थिक गुंतवणुकीसाठी काळ उत्तम असणार आहे पण गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या माणसांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आर्थिक देवाण घेवाण साठी काळ अनुकूल असणार आहे. घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग येणार आहे. हा काळ विशेष उत्तम आणि अनुकूल जरी ठरणार असला तरी या काळात कोणत्याची चुकीच्या कामांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.
मनुष्याला काळ अनुकूल जरी असला तरी कर्म चांगली असणे आवश्यक आहे. या काळात तुमचे कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याच बरोबर जिद्द आणि चिकाटीने मेहनत करणे आवश्यक आहे.