नमस्कार मंडळी,
प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतो.आणि त्या ग्रहांने राशी परिवर्तन केल्याने त्याचा परिणाम सगळ्याच बारा राशींवर होतो. फक्त फरक एवढाच की काही राशीवर यांचा वाईट परिणाम होतो तर काही वर चांगला.
अर्थात काही राशी ना फायदा होतो तर काही राशीं ना नुकसान सहन करावे लागत.आता तो ग्रह कोणता आहे तो परिवर्तन करून कोणत्या राशीतुन कोणत्या राशीत जाणार आहे यावर सगळं अवलंबून असतं. २३ हे लाभ सुध्दा असाच एक ग्रह राशी परिवर्तन करत आहे.
आणि त्याचा काही राशींना खूप फायदा होणार आहे.त्यांच्या साठी अच्छे दिन येणार आहेत या राशी चला तर मग जाणून घेऊयात. २३ मे रोजी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करत आहे.या दिवशी शुक्र ग्रह मेष राशीत प्रवेश करेल.
ज्योतिष शास्त्र मध्ये शुक्रा लाल विशेष स्थान आहे.ज्योतिष शास्त्रानुसार भौतिक सुख वैवाहिक सुख विलास कीर्ती कला प्रतिभा सौंदर्य इतकच काय तर प्रणय सुद्धा आणि फॅशन डिझाइनिंग चा कारक ग्रह आहे. शुक्र हा ग्रह वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे.
मीन ही रास त्यांच्या साठी उच्च तर कन्या ही रास दुर्बल आहे. शुक्र शुभ असेल तर व्यक्ती भाग्यवान ठरते.लक्ष्मी ची कृपा यांच्या वर होतं असते असा हा शुक्र राशी परिवर्तन करतोय आणि त्याचा काही राशी वर खूप चांगला परिणाम होतोय .
त्यातली सगळ्यात पहिली रास आहे मिथून रास
मिथुन रास: शुक्र संक्रमणाचा हा काळ मिथुन राशी साठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला गुप्त शुत्र पासून मुक्ती मिळेल.कामाच्या ठिकाणी सुद्धा यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील परंतू यश नक्की मिळेल.
जोडीदार सोबत तुमचा वेळ चांगला जाईल.आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायात तुम्हाला नफा होईल. कुटुंबातील सदस्य सहकार्य मिळेल सूर्य,मंगळ,शुक्र यांन च्या हलचाली बदलल्याने या राशीचे झोपलेलं भाग्य आता जागे होणार आहे.
सिंह रास: सिंह राशीच्या लोकांसाठी हा संक्रमान काळ फायद्यात राहील. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही नवीन उंची गाठाल उत्पन्न वाढेल सुख सुविधा वाढतील आणि सहलीला जाण्याचे योग येतील. आर्थिक समस्या पासून तुम्हाला मुक्ती मिळेल.
वृश्चिक रास: शुक्राचे संक्रमण वृश्चिक राशीसाठी सुद्धा फायद्याचे ठरेल. या काळात तुमची प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबा सोबत चांगला वेळ जाईल.जोडीदार बरोबर संबंध चांगले होतील. संक्रमण कालावधीमध्ये समस्यांचे निवारण होईल. आरोग्याशी संबंधित समस्या सुद्धा कमी होते.आणि करियर मध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.
मीन रास: शुक्र चे संक्रमण तुमच्या साठी अनुकूल राहणार आहे. या काळात तुम्ही जमीन किंवा वाहन खरेदी करु शकता.जमीनित गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. धार्मिक कार्यात सुध्दा सहभागी व्हाल.जोडीदार घ्या साह्याने पैसे मिळू शकतात.
वैवाहिक जीवन सुखकर राहील. या आहेत ज्यांना शुक्र परिवर्तन चा फायदा होणार आहे अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.
फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.