नमस्कार मंडळी ,
दिवाळीतील पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज या वर्षी ६ नोव्हेंबर या दिवशी अली आहे रक्षाबंधनाला बहीण भावाच्या पवित्र नात्याचा उच्च मानले जाते अगदी त्याच प्रकारे ही भाऊबीज सुद्धा बहीण भावाच पवित्र नात दर्शवते भाऊबीजेला ज्या स्त्रियांनाच विवाह झालेला असतो ज्या विवाहित महिला असतात त्या आपल्या भावाला आपल्या घरी आमंत्रित करतात आपल्या भावाला ओवाळतात त्याला टीळा लावतात आणि यम देवतेकडे प्रार्थना करतात आपल्या भावाच अप मृत्यू पासून अकाल मृत्यू पासून यम देवतेने रक्षण करावे
आपल्या भावाला सुख समृद्धी लाभावी मित्रानो जो उच्चव साजरा केला जातो तो केवळ विहावीत महिलाच नवे तर ज्या अविवाहित मुली आहे त्या सुद्धा उच्चव अगदी मनोभावे आणि वात्सल्याने साजरा करताना आपल्याला दिसून येतात या वर्षीच भाऊबीज चा मुहूर्त आहे तो आपण थोडासा जाणून घेऊया की कोणत्या शुभ मुहूर्तावर ही भाऊबीज बहीण भावाने साजरी करावी त्या पूर्वी या सामन्धी छोटी कथा आहे की सूर्याची दोन मूल यम आणि यामी हे अर्थातच भाऊ बहीण आहे
यामीचा विवाह झाल्यानंतर यामीची खुप इच्छा होती की भावने यमाने तिच्या घरी यावं आनि आपल्या बहिणीची भेट घ्यावी मात्र जे यम देव होते त्याना माहीत होतं की आपण अशा प्रकारे आपल्या बहिनीच्या घरी येऊ शकत यम हे प्रत्येक्ष मृत दिवसाचे आणि आपल्या बहिणीच्या घरच काहीतरी वाईट होईल काहीतरी अशुभ घटना घडेल या भीतीने यम आपल्या बहिणीच्या घरी जात नसत मात्र यामीने खुप आग्रह केल्यानंतर त्यांना नाईलाजाने जावे लागले आपला भाऊ आपल्या घरी आलेला पाहून यामी ला खुप आनंद झालेला
तिने भावाचे औक्षण केलं त्याला ओवाळले आणि भावने विचारले की तुला काय हवंआहे काय भेट देऊ यमी ने सांगितले की हे यम देवा तुम्ही माझा घरी आलात माझ्या घरी आला मला मान दिला तर आजच्या दिवशी बहीण आपल्या भावाला आमंत्रित करेल आणि जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊ त्या ठिकाणी भोजन ग्रहण करेल अन्न सेवन करेल आणि बहीण आपल्या भावाला ओवाळले आणि दोघांनाही आपण अकाल मृत्यू पासून वाचवा त्याला मृत्यू येऊ देऊ नका अकाल मृत्यू पासून त्याचे रक्षण करा
यम देवाने सुद्धा आपल्या लाडक्या बहिणीची ही मागणी मान्य केले आणि तेव्हा पासन आपण भाऊबीजेचा उच्चव साजरा करतो मित्रांनो या वर्षी भाऊबीज करताना काही गोष्टींच पालन नक्की करा जसे की आपल्या बहिणीने बनवलेले जे काही अन्न त्याचा आंनाधार अपमान करू नका या दिवशी बहीण भावानि एकमेकांशी भांडू नका भावने बहिणीला जी काही भेट प्रेमाने दिली असेल बहिणीने त्या भेटीचा आदर कारावा ती प्रेमाने स्वीकार करावी
या दिवशी महिलांनी यम राजाच्या नावे चार मुखी दिवा प्रजोलीत करुण तो आपल्या उबऱ्यावर ठेवावे अस केल्याने आपला जो भाऊ आहे त्याचे मोठमोठे अडथळे दूर होतील आणि भाऊ प्रगती करू लागेल जेव्हा तुम्ही तुमच्या भावाला कुंकवाचा टिळा लावणार आहे त्यापूर्वी भगवना श्री हरी विष्णू ना किंवा श्री कृष्णा ना आधी तिळा लावा मगच आपल्या भावाला टिळा लावा त्यामुळे तुमचा भाऊ जर संघर्षमय जीवन व्यतीत होत असेल तुमच्या भावाच्या जीवनात जर खुप सारी संकटे असतील अडचणी असतील
त्याची प्रगती हो नसेल तर भगवान श्री हरी विष्णू च्या कृपेने भाऊ प्रगती करू शकेल अडचणी बाधा नक्की दूर होतील जोतिस्त्रानुसार या वर्षी ६ नोव्हेंबर रोजी शनिवारी जो भाऊबीजेचा मुहूर्त आहे तो दुपारी १ वाजून १० मिनिटांपासून तर दुपारी ३ वाजून ३० मिनीतापरेत असणार आहे २ तास हा शुभ काळ आहे या काळामध्ये बहीण भावांनी भाऊबीज साजरी करायला काही हरकत नाही