नमस्कार मंडळी
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांनी स्वतःमध्ये असणार्या ईश्वराला शोधण्यास सांगितलं भगवान श्री दत्त यांचे ते तिसरे अवतार मानले जातात. ते आपल्या भक्तांच्या समस्यांचे निवारण करत असतं. आज आपण स्वामी समर्थ महाराज त्यांचे विचार जाणून घेणार आहोत. आपल्याला ते नक्की आवडतील.
श्री स्वामी समर्थ अरे बाळा काय तुमचा आमच्यावर विश्वास नाही मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची. मी आहे ना तुझ्या पाठीशी तुला जर असे वाटत असेल कशाला स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास आता तू देत आहे. काही न सांगून जीवनाला कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल.
विवेक बुद्धी विचार करून निर्णय घेतला असशील. तर मागे हटू नको ठाम रहा. आणि कृतीत उतरव कोणी तुझा ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्याकडून तुला ज्याला ऐकायचा आहे त्याच्या पर्यंत ते नक्की ऐकू जाईल. सुख हवे आहे असा हट्ट करू नकोस आहे ना मी तुझ्या बरोबर प्रत्येक परिस्थितीमध्ये सुखे लपलेले आहे जसे दुधामध्ये दही लपलेली असते तसेच तुझ्या कर्माचा रवीने सुख बाहेर येईल.
काया वाचा आणि मनाने तुझे कर्म एकच ठेव म्हणजे मनाने ठरवशील तेच बोल आणि तेच कर म्हणजे एक परीपूर्ण कर्म तयार होईल. नामस्मरण करताना संसार व कुठल्याही त्यागाची गरज नाही. हेच कर्म दिव्य करण्यासाठी नामाचा आश्रे घे लक्षात ठेव नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करायला सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरण करण्याचा काहीही अर्थ नाही.
कर्म करताना त्यातून शांती मिळेल किंवा शांती याचा नीट विचार करून कर्मला सुरुवात कर कोणालाही काहीही पटवून देण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्यावर विश्वास असणारे कधीही तुला जाब विचारणार नाही. आणि विश्वास नसणार यांचा सवालच नाही. त्यांना काय घेणेदेणे तुला जेव्हा ही एकटा वाटेल. कुटुंबातील व्यक्ती तुला दूर करत असेल तर तू एकटा नाहीस.
जवळचे लोक दूर आहेत त्यांच्याच दुःखाने हे समजून घेतले पाहिजे. कुठलाही व्यवहार करताना मग तो दुनियादारीचा असेल. नाहीतर जवळच्या व्यक्तीशी सावधगिरी बाळगावी. तू दुखावला जाणार नाही किंवा तुझ्यामुळे इतर दुखावले जाणार नाही. सुख दुःख आहे आलेल्या गेलेल्या वार्यासारखी समज. वारसा एकसारखा राहत नाही तसं सुख आणि दुःख हे सरकार राहत नाही.
यांना एकसारखे समास म्हणजे यांचा तुझ्या मनावर काहीही परिणाम होणार नाही. आणि तू सुखाचा पुढे म्हणजे आनंदात राहशील. बाळा मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे. म्हणून मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो. फक्त एकदा हाक मार अरे राजा समस्या बादा फक्त प्रपंचातच आहे का हे तर नामस्मरण हे देखील येतच राहतात.
सृष्टी आहे जीवन आहे म्हणजे हे ही असणारच त्यांना राहायला दुसरे स्थान कुठे आहे. परोपकार प्राणिमात्रांच्या सेवा करताना म्हणजे त्यांच्या हृदयातून येणारे आवाज देखील मोक्ष मुक्तीचे सहाय्यक आहे. तुला भीती वाटत असेल निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील. कुठल्याही जीवाची खरे सौंदर्य हे त्याचा शुद्ध भाव आणि आचरण आहे.
हे जर तुझ्या दृष्टीने तुला जाणवले तर अशा व्यक्तींचा कधीही त्या करू नको. तुला कोणी फसवत आहे किंवा तुझा फायदा घेत आहे असं ज्या वेळेस तुला वाटेल. त्यावेळी त्या व्यक्तीशी बोलून त्याचा चरणावर लक्षात ठेव. माझ्या भक्ता विषयी काय सांगू माझे अस्तित्व आहे. भक्तांची प्रार्थना माझी लिला होय. माझ्या भक्तांचे हसू माझे हसू आहे.
आणखीन काय सांगू भक्तांच्या दर्शनासाठी मी ही तितकाच आसुसलेला असतो. माझ्या भक्तांची सदैव जय हो श्री स्वामी समर्थ