श्री स्वामी समर्थ साडेसाती कडकड दुर करा १ मिनिटात

नमस्कार मंडळी ,

श्री स्वामी समर्थ साडेसातीची कटकटीचा प्रभाव कमी करण्यासाठी स्वामींचा हा उपाय तुम्ही नक्की करा . साडेसाती ही आपल्या मागील चुकांची जाणीव करून देण्यासाठी येत असते जेणेकरून आपण त्या चुका किंवा त्याच प्रकारच्या चुका पुन्हा पुन्हा करू नये. सोबतच आपल्या जीवनाला एक चांगली दिशा ही देते.

नेहमी लक्षात ठेव जे आपल्या छोट्या छोट्या गोष्टींवर चुकांनवर स्वामी शनि महाराजांचे लक्ष असते . असं म्हणतात की शानि कुछ भी नही भुलते और शामा भी नही करते शनि महाराजांना कर्मा फळाची दाता मानले जाते. ज्या व्यक्तींना हा शनीच्या साडेसातीचा त्रास आहे त्यांनी हनुमान चालीसा वाचन शनी महात्म्य रोज वाचावं.

शनिवारी शनिदेवांना व हनुमान जी तेल घालावे. सोबतच रुईचे पान व फूलही चढवावे शनि लग्नस्थानी आहे किंवा कडक व गंभीर योग आहे. तर अमावस्याला सुरुवात करावी चढते व उतरते दिवे लावण्याची अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी कणकेचा एक दिवा लावून सुरुवात करावी व रोज एक एक दिवा वाढवत पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवे करावे.

पौर्णिमे पासून उतरत्या क्रमाने म्हणजेच चौदा तेरा बारा असे करत अमावस्येपर्यंत परत दिव्याचे उतरत्या क्रमाने करावे. म्हणजे अमावस्याला एक पौर्णिमेपर्यंत पंधरा पोर्णिमेला पंधरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून चौदा तेरा बारा असं करत पुढच्या अमावस्या पर्यंत असा सलक चढता क्रम व उतरता क्रमात आपल्याला दिवे लावायचे आहेत.

सलग तीन महिने असे करायचा आहे आणि शनिमहात्म्य वाचायचे आहे. हनुमान चालीसा वाचन करत राहायचं आहे. एकदा शनिशिंगणापूर ला जाऊन शनीचे दर्शन घेऊन यायचे आहे. तिथे एक तास पटांगणात बसून शनि महाराजांचा जप करावा चिडचिड होणे तसेच आणि काही अडचणी असतील जसं की नोकरी करत

असणाऱ्यांना बॉसचे आपल्यावर चिडणे दुकानात गिऱ्हाईक न येणे दुकानात कामगार न टिकणे सतत अपघात घरात भांडण तंटे होणे. इत्यादी त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी त्या गोष्टी अवश्य कराव्यात त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होईल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *