शनीची साडेसाती करावयाचे उपाय

नमस्कार मंडळी

शनीची साडेसाती म्हणजे काय साडेसाती चे नेमके बरेवाईट काय परिणाम काय होतात आणि शनीची साडेसाती सुसंय करायची असेल तर काय उपाय आहे ते आज आपण पाहू बहुतेक लोकांना साडेसाती काय आहे या विषयी माहिती नसते शनीच्या साडेसातीत खुप त्रास असतो याविषयी खुप समज गैरसमज निर्माण होतात

साडेसाती म्हणजे काय प्रथमता आपण समजावून घ्या शनीची साडेसाती ही साडेसात वर्षाची असते अडीच अडीच वर्षाचे तीन कालखंड असता असे मिळून साडेसात वर्ष होतात समजा तुमची राशी वृषभ आहे तर तुमच्या राशीला साडेसाती आहे तर कशी राशीनाचा क्रम पहिला तर प्रथम मेष राशी येते आणि त्यानंतर वृषभ आणि त्यानंतर मिथुन राशी असते

जेव्हा शनी ग्रहांचे भ्रमहन मेष राशीत चालू होतील तेव्हा वृषभ राशीला साडेसाती सुरू होतो नंतर वृषभ राशीतील भ्रमण त्यानंतर मिथुन राशीतील भ्रमण संपून शनी पुढील राशीत जातात तेव्हा वृषभ राशींची साडेसाती संपते शनी महाराज एका राशीत अडीच वर्षे भ्रमण करतात म्हणजे मेष मध्ये अडीच वर्षे वृषभात अडीच वर्षे मिथुन राशीत अडीच वर्षे असे एकूण साडेसात वर्ष होता

त्याला साडेसाती असे म्हणतात पाप पुण्याचे ब्यालेनशीत घेऊनच या जन्मात पदार्पण घेऊन आलेले असते त्यामुळे मागच्या जन्मात केल्या पापाचे कर्मशिधानथ नुसार साडेसाती भोगावे लागते डॉक्टर इडक्शन देतो ते दुःख देण्यासाठी नाही तर आजार बरा होण्यासाठी तसेच साडेसातीच आहे

शनी महाराज हे कृपाळू कनवाळू द्यायनिष्ठवर आहे शनी महाराजांना न्यायाधीश असे म्हंटले जाते शनी महाराज हे जिवाच्या अध्यात्मिक प्रगती साठी झटणारे आहे भट्टीत सोने जसे तापून निघते आणि शुद्ध होते तसेच मनुष्याचे पण होते भोग भोगून झल्यावर जीवन उजळून निघते आता आपण साडेसातीत मानवी जीवनावर काय परिणाम होतो

साडेसाती म्हणजे तुम्ही जे कर्म केले आहे त्या कर्माला न्याय देणारा काळ म्हणजे साडेसाती चा काळ असतो साडेसाती ही प्रत्येक मनुष्य प्राण्यात येत असते जसे जीवनाच्या तीन अवस्था बाळ अवश्य तरुण अवस्था आणि वृद्ध अवस्था या अवस्थेत एकदा साडेसाती येत असतेच बाल अवस्थेत जेव्हा साडेसातीत येते

तेव्हा आरोग्याची साडेसाती शिक्षणात अडचणी तसेच आई वडील भाऊ बहीण यावर परिणाम दिसून झलेले येतात तरुण अवस्थेत साडेसाती म्हणजे शिक्षण करियर मध्ये अपयश आर्थिक अडचणी कुटूंबिक अडचणी निर्माण होतात वृद्ध अवस्येथ साडेसाती म्हणजे अपेक्षा भंग शारीरिक त्रास होत असतात

साडेसाती ही मानसिक शुद्धीकारणासाठी येते साडेसाती हे अग्नीतत्वच्या राशीना म्हणजे मेष सिह धनु या राशी ना जातकान जास्त खडतळ होते म्हणून कार्यव्हाह आणि गरजू लोकांना जास्त अवघड होते शनी महाराज हे आपल्या कर्मा नुसार प्रथम दुःख देऊन सावकाश प्रगती आणि भरभराट देऊ शकतात

मानसिक त्रास होतो पण त्यातून ते सत्य कळते आणि शुद्धीकरण होते साडेसातीत खरे कोण फसवे कोण आपले कोण हितचिंतक कोण हे कळते साडेसाती ही माणसाची सक्त परीक्षा आहे या सत्व परीक्षेत जो पास होतो सुखावला जातो खऱ्या खोट्याचा निकाल होतो शनी महाराज न्यायाधीश असल्याने योग्य तो न्याय ते करतातच

साडेसात वर्षाच्या अडीच अडीच वर्षाचे तीन टप्पे असतात कोणत्याही एका अडीच वर्षे टप्प्यात खूप त्रास करावा लागतो दुसरे अडीच वर्ष हे साधारण त्रासाचे असते तर उरलेल्या अडीच वर्ष हे भाग्योदयाचे ठरतात हे टप्पे त्या-त्या राशीनुसार ठरत असतात साडेसाती मध्ये कोणतेही धाडसी निर्णय घेऊ नये

कारण त्यावेळी मानसिक अवस्था तेवढी प्रबळ नसल्याने योग्य तो निर्णय घेता येत नाही  आणि घेतला तर अडचण येण्याची जास्त शक्यता असते साडेसातीचा काळ सुसह्य जाण्यासाठी काय काय उपाय केले पाहिजे तेही पाहूया शनिवारचा उपवास करावा हनुमानाचे दर्शन घेऊन हनुमान चालीसा वाचा श्री हनुमानाचे उपासना करून २१ प्रदक्षिणा घालाव्या

साडेसाती सुसय जाण्यासाठी प्रार्थना करावी  उडीद तेल काळे कापड तीळ यांचे वृद्ध आणि अपंग व्यक्तीला दान करावे कुलदैवत आणि इष्टदेवता यांची उपासना करावी रोज पिंपळाला पाणी घालावे तेथे तेथे काळे मुंग्यांना खाण्यासाठी चिमूटभर साखर ठेवावी अहंकार सोडून नम्रपणा ठेवावा

एखाद्या गोष्टीत यश मिळत नसेल सातत्य चिकाटी ठेवावी निश्चितच यश मिळेल फार अपेक्षा बाळगू नये आहेत्यात समाधान माना टोकाची भूमिका न घेता तडजोडीचे धोरण स्वीकारावे काळ बदलत असतो व वेळ बदलत असते या गोष्टीवरती विश्वास ठेवावा अशावेळेस मनोधैर्य वाढवावे

अहंकाराचा त्याग केल्यास आणि नम्रपणा जवळ बाळगल्यास साडेसाती सुसय जाण्यात निश्चितच आपणास मदत होईल

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *