या राशीच्या लोकांना मिळेल साडेसाती पासून मुक्ती

नमस्कार मंडळी

वर्ष २०२२ मध्ये अनेक मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे २९ एप्रिल रोजी शनिदेव त्यांच्या प्रिय राशीत म्हणजे कुंभ राशीत प्रवेश करणार आहे शनी कुंभ राशीत प्रवेश करतात कोणत्या राशीला साडेसाती पासून सुटका मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊया

मंडळी शास्त्रानुसार धनु राशीच्या लोकांना २९ एप्रिल २०२२ मध्ये शनिदेवाच्या राशी परिवर्तनाने साडेसाती पासून मुक्ती म्हणून भेटणार आहे आणि ज्यांचा शुभ काळ सुरू होणार आहे त्यानंतर त्यांना त्यांच्या करिअरमध्ये खूपच प्रगती मिळेल जर हे लोक नोकरीसाठी प्रयत्न करत असतील

तर त्याना नवीन नोकरीची ऑफर सुद्धा मिळू शकेल किंवा वेतन वाढ शुद्ध होणार आहे त्यामुळे सर्व प्रलंबित कामे पूर्ण होणार आहे समाजात मान सन्मान वाढेल जुन्या आजारापासून मुक्ती मिळेल तसाच व्यवसायातून फायदा होईल तसाच १२ जुलै पासून शनी पुन्हा मकर राशीत पूर्व गामी अवस्थेत प्रवेश करेल

१७ जानेवारी २०२३ परेत याच राशीत राहील या काळात धनु राशीचे लोक पुन्हा शनीच्या दशेत येतील एकूणच या राशीच्या लोकांना १७ जानेवारी २०२३ रोजी शनीच्या प्रकोपा पासून मुक्ती मिळेल जोतिषत्रानुसार तूळ राशीमध्ये उच अवस्थेत असतो तर मेष राशीला त्याची दुर्बल राशी म्हंटल जात

त्याच बरोबर २७ नक्षत्रामध्ये पुष्य अनुराधा पूर्व भद्रपदा या नक्षत्राचे स्वामित्व शनी देवाकडे आहे  बुध शुक्र आणि शनी हे सूर्याचे अनुकूल ग्रह आहे तसेच चंद्र आणि मंगल हे शत्रू ग्रह आहे शनीचा संकर्म कालावधी सुमारे ३० महिने असतो तसेच शनीची महा दशा १९ वर्षांची असते जर कुंडलीत शनी मजबूत स्थितीत असेल

तर व्यक्तीला आयुष्यात आरोग्याची चिंता नसते त्याच बरोबर त्याची सर्व कामे वेळेवर होतात

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *