कोणत्या ३ राशींना २३ मार्च पासून गुरुबळ व लाभच लाभ मिळणार आहे.

नमस्कार मंडळी

नवग्रहांचा गुरू मानल गेलेल्या ब्रहस्पती म्हणजे गुरू ग्रह सध्या कुंभ राशी मध्ये विराजमान आहे. सूर्याच्या मीन राशी च्या प्रवेशामुळे गुरुचा आता उदय होणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये गुरु ग्रहाचा अस्त झाला होता. शनी आता गुरुचा उदय होणार आहे. गुरूच्या उदया बरोबर काही राशींवर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे.

त्यांची अडलेली कामे पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत त्यांना मिळतील कोणत्या आहेत या राशीची मग जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रहाचा उदय किंवा अस्त होतो. तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. नवग्रहांमध्ये गुरु हा शुभकार्याचा कारक मानला जातो.

एखाद्या ग्रहाचा असतं किंवा उदय ही खोगोलीय घटना असली. तरी ज्योतिष शास्त्र त्याला वेगळेच महत्त्व आहे. गुरु चा २३ मार्च रोजी कुंभ राशीचा उदय होणार आहे. गुरु ग्रहाचा संबंध शिक्षक मुलं मोठा भाऊ शिक्षण धार्मिक कार्य दान पुण्य गुरु पवित्र संपत्ती पुण्य या सगळ्या शी निगडीत आहे.

गुरु अस्ता मुळे महिनाभर शुभकार्यासाठी मुहूर्त नव्हता.गुरु हा ग्रह धनु आणि मीन राशिचा स्वामी आहे. कर्क ही गुरु ग्रहाचे उच्च स्थान असलेली राशी आहे. तर मकर ही गुरुची नीच स्थान असलेली राशी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गुरु ग्रहाची कृपा असलेल्या व्यक्तींमध्ये सात्विक गुण प्राप्त होतात.

गुरूच्या प्रभावामुळे माणूस सत्याच्या मार्गावर चालतो. आणि या व्यक्तींचा कल अध्यात्माकडे वाढतो. असं सांगितलं जातं. गुरु चा उदय होणे म्हणजे गुरू ग्रहा सूर्याच्या अगदी जवळून मार्गक्रमण करतो. २३ फेब्रुवारी रोजी अस्ताला गेला गुरु आता महिन्याभराने उदय होत आहे. गुरु उद्याचा सर्वच राशी वर परिणाम पडत असला तरी केवळ अशा तीन राशी आहेत

त्यांना गुरूचा हा स्थितीबद्दल लाभदायक ठरणार आहे. त्या मध्ये सगळ्यात पहिली राशी आहे

मेष राशी – गुरु चा उदय मेष राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. येणाऱ्या काळात उत्पन्नात वाढ होऊ शकते.मेष राशीच्या व्यक्तींसाठी उत्पादनाचे नवीन साधने तयार होतील. याशिवाय व्यवसाय फायदा होऊ शकतो. तसंच त्यांच आरोग्यही उत्तम राहील

दुसरी राशी कन्या – गुरु चा उदय कन्या राशीच्या व्यक्तींना ही भाग्यकारक ठरणार आहे. नशिबाची उत्तम साथ त्यांना लाभले. त्यांचं भाग्य उजळेल या राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खूपच शुभ असणार आहे. या काळात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तसेच शिक्षणाच्या संबंधित लोकांसाठी हा काळ खूप उत्तम असणार आहे.

तिसरी आणि शेवटची राशी आहे तूळ राशी – गुरूचा उदय हा तूळ राशीच्या लोकांसाठी खूप लाभकारक असणार आहे. येणाऱ्या काळात आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. प्रदीर्घ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात. अडकलेला पैसा परत मिळू शकेल. तुमच्या कामाचे वरिष्ठ व वडीलधाऱ्या कडन कौतुक होऊ शकते.

तसंच या काळामध्ये कोणताही निर्णय घाईत घेवू नका नुकसान होईल. तब्येतीची मात्र काळजी घ्या.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *