Marathi Manus

Stay Up to Date With Us

गुढीपाडव्यापासून पाच राशींची प्रगती होईल

नमस्कार मंडळी

हिंदू धर्म आणि संस्कृती मध्ये तीन वर्षे सुरू होत गुढीपाडव्या पासून आणि गुढीपाडव्यापासून २ एप्रिल पासून हिंदू नववर्ष विक्रम संवाद २०७९ ची सुरू होणार आहे मग हे नवीन वर्ष काही राशींसाठी खूपच खास असणार आहे कारण त्यांची भरपूर प्रगती होणार आहे तसंच त्यांनी हाती घेतलेले कामे ही पूर्ण होणार आहे

इतकच नाही तर त्यांच्यासाठी धनलाभाचे योग सुद्धा जुळून येणार आहे मग कोणते आहेत त्या राशी चला जाणून घेऊया नववर्ष २०७९ अनेक बाबतीत मिथुन राशि साठी शुभ आहे या वर्षी तुम्हाला शनीच्या डीयापासून मुक्ती मिळेल आणि अडीच वर्षात तुम्ही केलेल्या संघर्षाचे शुभ परिणाम तुम्हाला आता मिळू लागतील

त्याबरोबर यावर्षी राहू तुमच्या बाराव्या स्थानापासून अकराव्या भावात संचार करेल त्यामुळे तुम्हाला कार्यक्षेत्रात बडती मिळू शकते बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे आरोग्यतही चांगले बदल बघायला मिळतील जे लोक स्वतः चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होते त्यांचे स्वप्न ही या वर्षी पूर्ण होऊ शकतो

कन्या राशि साठी हिंदू नववर्ष २०७९ कसं असणार आहे ते आपण पाहूया या वर्षी तुमची एकाग्रता खूप वाढणार आहे तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधाल जे तुमच्या करिअरला नवी दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरतील या वर्षी तुम्ही कुटुंबीयांसह धार्मिक प्रवासाला जाऊ शकता आर्थिक कामात संबंधित तुम्हाला यश मिळेल

यावर्षी तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून मदत मिळू शकते घरापासून दूर काम करणाऱ्या या राशीच्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे त्याच वेळी काही लोक त्यांचे घरापासून दूर जमीन खरेदी करू शकतात कन्या राशीचे आरोग्यही चांगले बदल दिसून येतील

वृश्चिक राशि – यावर्षी केतू तुमच्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे पूर्वीच्या मानसिक त्रासाला तुम्ही सामोरे जात होता त्यावर आता तुम्ही मात कराल रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील भागीदारी व्यवसायात तुम्हाला नफा मिळेल त्याचबरोबर तुमच्या जोडीदाराचा बरोबरच्या नात्यात सुधारणा झालेली दिसून येईल वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील या राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांची सहकार्य मिळेल ज्यामुळे शिक्षणात यश मिळेल या राशीच्या महिला यावर्षी कुटुंबात संतुलन राखण्याचा परी प्रयत्न करू शकतात

धनु राशि – धनु राशि यांची निर्णयक्षमता या वर्षी चागली असेल यामुळे तुम्हाला करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील कुटुंबातील सदस्यांना बरोबर तुमचा समन्वय सुधारेल तुम्ही कुटुंबातील शुभकार्यात सहभागी होऊ शकता वैवाहिक जीवनाची गाडीही रुळावर येईल मात्र सामाजिक स्तरावर तुम्ही या वर्षी तुमच्या म्हण जपून ठेवावे लागेल अन्यथा बदनामी होऊ शकते या राशीचे लोक यावर्षी योग आणि ध्यानाद्वारे त्यांच्या आरोग्य मध्ये सकारात्मक बदल घडून आणतील यावर्षी काही लोक साहसी उपक्रमांमध्ये सुद्धा सहभागी होतील

मकर राशि – यावर्षी शनिदेव तुमच्या राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार असल्याने तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकतं तुम्हाला पैसे कमावण्याचे नवीन मार्ग देखील सापडतील राजकारणा क्षेत्रातील संबंधित लोकांना यश मिळू शकतं या राशीचे विद्यार्थी ज्यांना पूर्वी एकाग्रता अभाव जाणवत होता

ते नवीन वर्षाला एकाग्रतेने केंद्रित दिसतील आरोग्यात ही सुधारणा होईल मकर राशीच्या लोकांना या वर्षी वडिलांच्या माध्यमातून लाभ मिळू शकतो जर तुम्ही काही जुन्या आजाराने त्रस्त असाल तर नवीन वर्षात तुम्ही त्यापासून मुक्त व्हाल

मग मंडळी तुमची रास यामध्ये आहे की नाही असेल तर नक्की कळवा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.