नमस्कार मंडळी,
१७ मार्च पासून असे विशेष काही तरी घडणार आहे ज्यामुळे काही राशींना लाभच लाभ होणार आहे, पण असे काय विशेष आहे आणि लाभ होणाऱ्या राशी कोणत्या आहेत आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत –
राहू आणि केतू यांना ज्योतिष शास्त्रामध्ये छायाग्रह मानण्यात आला आहे, मात्र या दोघांबाबत काही धार्मिक ग्रंथांमध्ये कहाण्या सुद्धा पाहायला मिळतात. राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह कायम एकमेकांच्या समोर स्थानावर असतात या दोघांचे चलन नेहमी सम सप्तस्तनी असते, राहू आणि केतू कायम वक्री चलनाने राशी बदल करतात.
ज्योतिष शास्त्रामध्ये या दोघांना पापकारक ग्रह , कष्टकारक ग्रह मानण्यात आले आहे. दार १८ महिन्यांनी हे दोन्ही ग्रह राशी मध्ये बदल करतात. २०२० नंतर आता २०२२ मध्ये राहू आणि केतू रशिपरिवर्तन करत आहेत, २०२२ मध्ये १७ मार्च ला राहू आणि केतू राशीबद्दल करणार आहेत,
राहू मेष राशीतून वृषभ राशीमध्ये तर केतू वृश्चिक राशीतून तुला राशीमध्ये प्रवेश करणार आहे, त्यामुळे पुढचे १८ महिने हे दोन्ही छाया ग्रह याच राशीमध्ये विराजमान असणार आहे, छाया ग्रह असणाऱ्या राहू आणि केतू चे राशी परिवर्तन ज्योतिषीय दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण मानले जाते,
क्रूर मानले जाणारे राहू आणि केतू ग्रह शुभ स्थानी असतील तर रंकाचा राजा सुद्धा होऊ शकते, अशी मान्यता आहे राहू केतूचा सर्व राशींवर परिणाम होणार असला तरी या ५ राशींसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो.असे सांगितले जात आहे. राहू केतू बदलाचा मिथुन राशीवर शुभ प्रभाव दिसून येईल.
या कालावधीमध्ये मार्गी लागलेली कामे मार्गी लागतील.वाहन ,जमीन किंवा मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. तुमच्या मेहनतीचे चांगले फळ तुम्हाला मिळू शकेल. नोकरदार वर्गाच्या मिळकतीमध्ये वाढ होऊ शकते. व्यवसाय , उद्योग व्यापार विस्ताराची योजना अमलात येऊ शकेल.
आत्मविश्वास तर दुपटीने वाढलेले असेल, परदेशामध्ये जाण्याचा योग्य सुद्धा जुळून येऊ शकतो. आता पुढची राशी आहे वृश्चिक – राहू केतू बदलाचा वृश्चिक राशीवर अनुकूल प्रभाव पडणार आहे. अचानक धन लाभाचे योग जुळून येतील.प्रिय व्यक्तींच्या गाठी भेटी होऊ शकतील. कुटुंबातील सदस्यांशी असलेले नटे दृढ होऊ शकेल.
सुख शांतीमध्ये वृद्धी होऊ शकेल. नोकर दार वर्गाची कार्यक्षेत्रातील पकड मजबूत होऊ शकेल.सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लागेल.यश कीर्तीचे मार्ग मोकळे होतील. आर्थिक आघाडी उत्तम राहील. आता पुढची राशी आहे धनु राशीकडे – राहू केतू बदलाचा धनु राशीवर सुद्धा परिणाम होणार आहे,
आणि तो लाभदायक असणार आहे. त्यांना कार्यक्षेत्रात चांगले प्रदर्शन कर्णयची संधी मिळेल. यश प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील.त्यातून उत्तम लाभ प्राप्त होतील.मान सन्मान प्रतिष्ठा उंचावेल. शेअर मार्केट मधील गुंतवणूक अविश्वसनीय परतावा देईल. भाग्य आणि नशिबाची साथ लाभेल.समस्या आणि अडचणींमधून मार्ग निघू शकेल.
समाधान आणि आनंदाच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकेल.समाजातील जनसंपर्क वाढीला लागू शकतो. राहू आणि केतूच्या बदलाचा मकर राशीला सुद्धा फायदा होणार आहे. त्यांच्या पराक्रमामध्ये वाढ होऊ शकेल. अडकलेली कामे सरकारी अधिकाऱ्यांच्या साहाय्याने पूर्ण होतील. अचानक धन लाभ , शुभ लाभाचे योग जुळून येतील.
नवी नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन नोकरी भेटेल. अध्यात्मिक आवड वाढेल. राहू केतुचे रशिपरिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींना मंगलकारी ठरू शकते. उत्साह आत्मविशास वाढू शकेल.धन लाभाचे योग जुळून येऊ शकतील.नवीन व्यवसाय, उद्योग व्यापार सुरु करू शकाल.
मार्केट मध्ये प्रतीक्षा सुद्धा वाढेल.भागीदारीतून नवी उंची गाठू शकाल. कौटुंबिक जीवन नक्कीच आनंदायी होऊ शकेल.