नवरात्री मध्ये करा हा महाउपाय धन वैभव पैसा चुंबकसारखा खेचून येईल

नमस्कार मंडळी ,

नवरात्री मध्ये करा हा एक उपाय धन वैभव संपत्ती सर्व काही मिळेल नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा महत्वाचा आहे नवरात्री मध्ये माता राणीला प्रसन्न करण्यासाठी सगळेच मानभावें प्रयत्न करतात देवी मातेची पूजा करून आराधना करतात रात्री जागरन करून देवीची गाणी म्हणाली जातात

देवीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्री मध्ये बरेच उपाय केले जातात त्यापैकी प्रभाव शाली आणि त्वरित फल देणारे उपाय आज आपण पाहणार आहे हा उपाय अत्यंत सदा आणि सोपा आहे जो कोणीही करू शकतो मित्रानो तुमच्या जीवनात ज्या काही समस्या आहे दुःख आहे त्याच्या निवारण्यासाठी हा उपाय तुम्ही नवरात्री मध्ये अवश्य केला पाहिजे

शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले गेले पाहिजे आणि जर हे उपाय तुम्ही खास दिवशी केले तर तर त्याचा तुम्हाला शंभर पट्टीने लाभ होईल नवरात्री ही माता लक्ष्मी ला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे या दिवसांमध्ये तुम्ही अनेक उपाय करून माता लक्ष्मीला प्रसन्न करून शकता आणि ज्याच्यावर माता लक्ष्मी चा आशीर्वाद आहे

त्यांच्या जीवनात कधीही आर्थिक समस्या येत नाही मित्रांनो तुम्ही लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी अनेक उपाय करतो जर हे उपाय तुम्ही काही विशिष्ट दिवशी केले तर त्याच त्वरित फल तुम्हाला प्राप्त होते काही दिवसामध्ये तुम्हाला त्याचा प्रभाव दिसून येते माता लक्ष्मी कमळावर बसली आहे कमळ हे तीच आसन आहे त्यावर माता लक्ष्मी विराजमान आहे

तर आशा या माता लक्ष्मीला तुमच्या घरात देखील विराजमान होण्याची पार्थना तुम्ही नवरात्र मध्ये करायची आहे हा उपाय म्हणजे नवरात्री मध्ये दरोरोज आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे मंत्र आहे ओमश्रीमरिमकिमकमळवासिने स्वाहा मित्रांनो माता लक्ष्मी चा हा अत्यंत प्रिय मंत्र आहे या मंत्राच्या प्रभावणे तुमच्या घरातील सर्व आर्थिक समस्या नष्ट होतील

माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थायी निवास करेल पैसे घरात येईल आणि तो टिकेल सुद्धा मित्रांनो बऱ्याचदा तुम्ही मेहनत करून पैसे कमावतो पण हे पैसे टिकत नाही काहींना काही काम निघून हे पैसे खर्च होतात तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी चा स्थायी निवास असावा यासाठीं तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे मित्रानो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दरोरोज तुम्हाला या मंत्राचा १०८ वेळा जाप करायचा आहे

मित्रानो तुम्हाला शक्य असेल तेव्हढा मंत्र जाप करू शकता पण कमीत कमी १०८ वेळा तरी दरोरोज तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे मित्रानो ब्रिज मात्रामध्ये खुप मोठी शक्ती आहे आणि या मंत्रामध्ये पाच ब्रिज मंत्र आहे त्यामुळे हा मंत्र अत्यंत शक्तिशाली मानला गेला आहे शास्रनुसार रावणाने देखील हा मंत्र सिद्ध करून माता लक्ष्मी ला प्रसन्न करून घेतले होते

आणि त्या द्वारे त्यांनी सोन्याची लांक निर्माण कलेली आहे देवी भागवता मध्ये या मंत्राचा उल्लेख केला गेला आहे तर मित्रानो नवरात्री मध्ये तुम्ही देखील या मंत्राचा जप अवश्य करा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरात सदैव विराजमान राहील

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *