मोठा मंगळवार नक्की करा हा महाउपाय दुःख,दारिद्र्य,संकट सर्वकाही दूर होईल पैशांचा ढीग लागेल

नमस्कार मंडळी

मित्रांनो मंगळवारच्या दिवशी अनेक उपाय केले जातात आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य गरिबी संकट समस्या या सगळ्यांचे निवारणासाठी शास्त्रांमध्ये मंगळवारी करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत हेच उपाय आज आपण पाहणार आहोत आपल्याला जे काही समस्या आहेत त्यानुसार आपल्या शास्त्रांमध्ये उपाय सांगितलेले आहेत तुम्हाला जी समस्या असेल त्याचा उपाय आपल्याला करायचा आहे तर हेच वेगळ्या समस्या वरील वेगवेगळे उपाय आज आपण जाणून घेणार

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळ्या समस्या असतात काही लोकांना आर्थिक समस्या असतात घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये पैसा येत नाही किंवा तो आलेला पैसा विनाकारण खर्च होतो सतत घरामध्ये पैशाची चणचण भासते अशा समस्या काही घरांमध्ये असतात तर काही घरांमध्ये शारीरिक समस्या असतात म्हणजे घरातील व्यक्तीच्या आहे तर सतत आजारी पडणे दवाखान्यात पैसा खर्च होणे घरामध्ये आरोग्य नसणे असा काहींचा प्रॉब्लेम असतो तर काही घरांमध्ये घरातील सदस्य आहेत

त्यांच्यामध्ये भांडण तंटे वाद विवाद अशांती असते घरातील व्यक्तींच्या एकमेकांसोबत पटत नाही पती-पत्नी असतील तर त्यांच्यामध्ये मतभेद होतात भांडणं होतात तर अशा वेगवेगळ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी मंगळवारच्या दिवशी आपल्याला वेगवेगळे उपाय करायचे आहेत आज आपण हेच उपाय एक एक करून पाहणार आहोत सगळ्यात पहिला उपाय त्या लोकांसाठी की ज्यांना आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती हवी आहे

अशा लोकांनी मंगळवारी दिवशी हनुमानाच्या मंदिरात जाऊन गूळ आणि हरभऱ्याच्या प्रसाद ठेवायचा आहे जी व्यक्ती शारीरिक समस्या मुले त्रस्त आहे त्यांनी मंगळवारी एका भांड्यामध्ये पाणी भरायचे आहे आणि ते भांडण हनुमान जी च्या प्रतिमेसमोर किंवा मूर्ती समोर ठेवायचा आहे ज्या घरामध्ये सतत अन्नधान्याची कमतरता भासते त्यांनी मंगळवारच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि गरीबांमध्ये आपल्या कुवतीनुसार आपल्या जितकं शक्य आहे त्याप्रमाणे अन्नदान करायचे आहे

काही लोकांना नोकरी संबंधी समस्या असते मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा ती टिकून राहत नाही किंवा नोकरीच मिळत नाही तर अशा लोकांनी मंगळवारच्या दिवशी हनुमांजी ना पानाचा विडा अर्पण करायचा आहे यामुळे तुम्हाला नोकरी मिळवताना ज्या समस्या येतात त्या दूर होतील जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील सतत पैशाची चणचण भासत असेल तर मंगळवारच्या दिवशी आपल्याला बजरंग बालिना केवडा अत्तर आणि गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करायचा आहे

यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीच भासणार नाही घरामध्ये अनेक मार्गाने पैसा येऊ लागेल आणि येणारा पैसा टिकून राहील माता लक्ष्मीचा स्थायी निवास आपल्या घरामध्ये राहील तर मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये वरीलपैकी जी काही समस्या असेल त्यानुसार आपल्याला मंगळवारच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत काही दिवसांमध्ये तुम्हाला त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येईल तुमच्या जीवनातील जे काही अडचणी आहेत त्यांचे निवारण होईल

बजरंग बलीच्या कृपाशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी संपत्ती आणि ऐश्वर्य येईल

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *