Marathi Manus

Stay Up to Date With Us

१४० वर्षांनंतर बनतं आहे महासंयोग ४ राशींचे भाग्य चमकणार तर ४ राशींच्या जीवनात असेल राजयोग

नमस्कार मांडकी

मनुष्याचे जीवन हे आशेवर आधारित असून रोज एक नवीन अशा व्यक्तीला जगण्याचे बळ देत असते. एक आशेची किरण व्यक्तीला जगण्याला आधार बनत असते. ग्रह नक्षत्राचा नकारात्मक प्रभावामुळे व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राचा वाईट परिणाम मनुष्याच्या जीवनात अनंत अडचणी निर्माण करत असतो.

पण या काळात हिम्मत हरायची नसते. सर्व शक्ती पणाला लावून वाईट परिस्तिथीचा सामना करायचा असतो. तुमच्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असला तरी घाबरू नका, कारण काळ कधीही सारखा नसतो. ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा परिस्तिथी आपोआपच बदलत असते.

दिनांक १७ मे पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. तुमच्या जीवनातील वाईट नकारात्मक ग्रह दशा आता समाप्त होणार असून अतिशय शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात तुमच्या जीवनात होणार आहे. जीवनातील वाईट परिस्तिथी आता निश्चित बदलण्याचे संकेत आहेत.

मागील काळात जो काही नकारात्मक अनुभव तुम्हाला आला असेल , काही दुःख यातना सहन कराव्या लागल्या असतील तर त्याच्या अनेक पटींनी सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्रात विशेष प्रगती घडून येणार आहे. या काळात तुमचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. तुमच्या कामांना यश प्राप्त होणार आहे.

तुमच्या जीवनात ज्या काही आर्थिक समस्या चालू आहेत त्या आता समाप्त होणार असून जीवनात मोठी आर्थिक प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. दिनांक १७ मे रोजी ग्रहांचे सेनापती मंगळ हे रशिपरिवर्तन करणार आहेत. १७ मे रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी मंगळ ग्रह कुंभ राशीमधून निघून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे.

दिनांक २७ जून पर्यंत ते याच राशीमध्ये राहणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला भूमी , युद्ध , ऊर्जा , शौर्य, साहस आणि पराक्रमाचे कारक ग्रह मानले जाते. ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ शुभ स्तिथीमध्ये असतो अशा लोकांच्या जीवनात आता सर्वांगीण प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.

मंगळाच्या मीन राशीमध्ये होणाऱ्या या रशिपरिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून या ४ राशींसाठी हे गोचर अतिशय लाभकारी असणार आहे. तर २ राशींच्या जीवनात राजयोगाचे संकेत आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे-

वृषभ – या राशीच्या जीवनात अतिशय मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे. मंगळाचे मीन राशीमध्ये होणारे परिवर्तन वृषभ राशीसाठी लाभदायक असेल. मंगळ तुमच्या लाभ भावामध्ये गोचर करत आहेत. मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात तुम्हाला यश प्राप्त करायचे आहे

त्यात तुमची चांगली प्रगती घडून येणार आहे. कोणतेही मोठे काम करण्यासाठी हा काळ अनुकूल असणार आहे. नोकरीमध्ये अधिकारी वर्ग तुमच्यावर प्रसन्न असेल बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे, प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. काळ अनुकूल असल्यामुळे व्यसनापासून दूर राहणे हिताचे असणार आहे.

मिथुन – या राशीच्या जीवनात अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे तुमच्या कर्म भावामध्ये मंगळ गोचर करत आहेत. हा काळ तुमच्या कार्यक्षेत्राची अनुकूल ठरणार आहे. आता भाग्याची भरपूर साथ तुम्हाला लाभणार आहे. मंगळ तुमच्या दशम भावामध्ये गोचर करणार असून अतिशय अनुकूल काळ तुमच्या वाटेला येणार आहे.

उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात. समाजात मान सन्मान आणि पद प्रतिष्ठामध्ये वाढ होणार आहे. भाऊ बंधकीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत . आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. वाहन खरेदीचे योग सुद्धा या काळात येणार आहे.

कर्क – मंगळाचे होणारे गोचर कर्क राशीसाठी विशेष अनुकूल असणार आहे. नशिबाची भरपूर साथ तुम्हाला प्राप्त होणार आहे, या काळात तुमचं साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने तुम्ही बनवलेल्या योजना सफल ठरणार आहे. जीवनात कठीण परिस्तिथीशी सामना करण्याचे बळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यात प्रचंड यश संपादन करून दाखवणार आहात.या काळात तुम्ही बनवलेल्या योजना कोणालाही सांगू नका.

तूळ – मंगळाचे होणारे हे रशिपरिवर्तन तूळ राशीसाठी विशेष अनुकूल असणार आहे. मंगळ तुमच्या राशीच्या सहाव्या भागामध्ये गोचर करत आहे त्यामुळे उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापारात तुम्हाला चांगले लाभ प्राप्त होणार आहे.

पारिवारिक सुख समृद्धीमध्ये वाढ दिसून येईल. तुमच्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. हा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी असणार आहे.राजयोगाचे संकेत आहेत त्यामुळे या काळात वाईट कामांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.

वृश्चिक – या राशीवर मंगळाचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. मंगळ तुमच्या राशीच्या पंचम भावामध्ये गोचर करत आहेत. नोकरीमध्ये काळ अनुकूल असणार आहे, नोकरीमध्ये अधिकारी वर्ग तुमच्या कामावर खुश असणार आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांचा बळावर खूप मोठे यश प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात. स्वतःमध्ये असणाऱ्या सकारात्मक ऊर्जेची अनुभूती या काळात तुम्हाला होणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात. मान सन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहे.

मकर: मकर राशीच्या लोकांना कामात यश मिळेल. मकर राशीच्या लोकांचे नशीब राज योगाने उजळून निघेल. यादरम्यान नोकरदार लोकांना त्यांच्या कामात भरपूर यश मिळेल. त्याच वेळी बॉस त्यांच्या कामावर खुश असतील त्यांचं कौतुक करतील. तुम्हाला भरती मिळण्याची दाट शक्यता आहे.

तुमच्या अपूर्ण इच्छा या महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकतो. इतकच नाही तर नोकरदार वर्गांना कामा निमित्त परदेशात जाऊन लावू शकत याचाही त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. मकर राशीचे जे लोक व्यवसायिक कामांमध्ये आहे. त्यांना प्रभावशाली व्यक्ती भेटू शकतात. जे त्यांच्या व्यवसायामध्ये उपयुक्त ठरतील तुम्हाला व्यवसायांमध्ये सकारात्मक वाढ मिळेल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.