२१ फेब्रुवारी औदुंबर पंचमी महासंयोग तुळ आणि कुंभ राशीची लागणार लॉटरी पुढील १० वर्षं राजयोग

नमस्कार मंडळी,

दिनांक २१ फेब्रुवारी औदुंबर पंचमी महासंयोग तूळ आणि कुंभ राशीची लागणार लॉटरी, पुढील १० वर्ष राजयोग. ग्रह नक्षत्राची सकारात्मक स्तिथी आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद प्राप्त झाल्यांनतर नशिबाची दारे उघडण्यास वेळ लागत नाही. दिनांक २१ फेब्रुवारी पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

आता इथून येणारा पुढचा काळ यांच्या राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून तुमच्या जीवनात चालू असणाऱ्या दुःख आणि दरिद्रीच काळ आता समाप्त होणार आहे, आता सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येण्यास वेळ लागणार नाही. हिंदू धर्मामध्ये औदुंबर पंचमी ला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

औदुंबर म्हणजे उंबराच्या वृक्षाचे स्वतःचे एक महात्म आहे. मान्यता आहे कि या दिवसांमध्ये या वृक्षामध्ये भगवान दत्त प्रभूचा वास असतो.या दिवशी म्हणजे औदुंबर पंचमी ला श्री कृष्ण सरस्वती महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी उंबराच्या वृक्षाची पूजा करणे विशेष शुभ फलदायी मानले जाते.

म्हणजे या वेळी २१ फेब्रुवारी ला अतिशय शुभ संयोग बनत आहेत. या दिवशी शनी देव उदित होणार असून गुरु अस्त होणार आहेत. दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी शनी देव उदित होणार असून याच दिवशी गुरु ग्रह अस्त होणार आहेत.ज्योतिषानुसार गुरुचे अस्त होणे आणि शनीचे उदित होणे हि अतिशय महत्वपूर्ण घटना मानली जाते.

या संयोगाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर दिसून येणार आहे. काही राशींसाठी हा प्रभाव अशुभ किंवा नकारात्मक ठरणार असला तरी तूळ आणि कुंभ राशीवर या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल.यांच्या जीवनातील दुःख आणि गरिबीचे दिवस आता संपणार असून सुख समृद्धी मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

या काळात तुमच्या जीवनात अनेक शुभदायक आणि आश्चर्यकारक घडामोडी घडू येतील. तुमच्या जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे येणारा काळ तुमच्या साठी सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत.

३३ दिवसानंतर शनीचे उदित होणे तुमच्या राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात काही नवीन कल्पना सुचतील नवीन कामाची सुरुवात होणार आहे. आर्थिक व्यवहार जमून येतील.सांसारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होण्याचे संकेत आहेत. व्यवसायाला नवी चालना प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

या काळात शत्रूवर विजय प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात.कार्यक्षेत्राची हा काळ अनुकूल असणार आहे.नाते संबंध मधुर बनतील.प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. नोकरी साठी देखील काळ अनुकूल असणार आहे.

नोकरी मध्ये बढतीचे योग जमून येणार आहेत.या काळात तुमच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी देखील घडून येतील.ज्या कामासाठी मागील अनेक दिवसापासून प्रयन्त करत आहात ती कामे आता या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ दिसून येईल.या काळात तुमच्या जीवनात अनेक शुभ घडामोडी आणि मंगलमय घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.या काळाचा उपयोग करून घेणे हिताचे ठरणार आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *