Marathi Manus

Stay Up to Date With Us

स्वामींच्या कृपेने या राशीत दोन ग्रह येणार आहेत त्यामुळे इतका पैसा येईल की गरीब सुद्धा होईल श्रीमंत

नमस्कार मंडळी ,

मित्रानो स्वामी समर्थांच्या कृपेने आणि स्वामी समर्थांच्या आशिर्वादाने आता या राशीचे भाग्य बदलणार आहे कारण मित्रानो गुरू आणि शनी एकाच राशीत असल्याने हे लोक श्रीमंत होणार आहे त्यांना अफाट पैसा मिळणार आहे त्याची प्रगती होणार आहे मित्रानो चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहे त्या राशी

पहिली राशी मकर राशी – या वेळी शनी आणि ब्रहस्पती मकर राशीत बसले आहे जोतिशास्रनुसार शनी आणि ब्रहस्पती हे महत्वाचे ग्रह मानले जातात ब्रहसप्ती आणि शनी एकाच राशीत येत असल्यामुळे शुभ योग तयार होणार आहे या शुभ योगाच्या निर्मिती मुळे काही राशीना लाभ होणार आहे जोतिशास्रात पापी आणि कुरग्रह असे म्हंटले जाते

पण शनीच्या अशुभ प्रवाहा मुळे एकाद्या व्यक्तीच्या आयुष्यात वाईट रीतीने प्रभावित होते परन्तु असे नाही शनी केवळ अशुभ परिणाम देतो असे नाही कारण वास्तविकता शनी देव देखील शुभ फल देतात असे मानले जाते की शनी शुभ असेल तेव्हा व्यक्तीचे भाग्य बदलते जर शनीची शुभ सावली कोणावर पडली तर रंक देखील त्यावर राजा बनू शकतो

मित्रानो दुसरीकडे देवगुरु ब्रहसप्ती हा ज्ञान शिक्षक मुले मोठा भाऊ शिक्षण धार्मिक कार्य पवित्र स्थान संपत्ती दान पुण्य इत्यादींचा ग्रह म्हटलं जातो ब्रहसप्ती नक्षत्राचा २७ नक्षत्राचा पुनर वसु विशाखा पूर्वा भद्रपदा स्वामी आहे जेव्हा गुरू प्रसन्न असतो तेव्हा व्यक्तीचे जीवन आनंदी होते यावेळी काही राशीना शनी आणि गुरूच्या संयोगत लाभ होणार आह

मेष राशी – मेष राशीसाठी शनी आणि गुरुचे एकाच राशीत येणे शुभ मानले जाऊ शकते लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक बाजू मजबूत होईल मेष राशींच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात पदोन्नती मिळेल त्याचे आरोग्य चांगले होईल आदर आणि प्रतिष्ठा वाढेल तसेच या लोकांना त्याच्या कामात यश मिळेल मेष राशींच्या लोकांनी केलेल्या कामाचे कौतुक होईल

वृषभ राशी – वृषभ राशींच्या लोंकांसाठी गुरू आणि शनीच्या एकाच राशीत येणे हे एका वर्धणापेक्षा कमी आहे असे म्हणता येणार नाही या लोकांवर लक्ष्मीची विशेष कृपा होणार आहे वृषभ राशींच्या लोकांसाठी नोकरी आणि व्यवसायासाठी एक शुभ काळ आहे गुणवणूक करून नफा मिळेल आणि आर्थिक कामात यश मिळेल

कर्क राशी – कर्क राशींच्या लोकांनसाठी गुरू आणि शनी एकाच राशीत येणे शुभ राहील वैवाहिक जीवन आनंद असेल लक्ष्मीच्या कृपेने धन लाभ होईल कामाच्या ठिकाणी तुम्हाला खुप आदर मिळेल या दरम्यान कर्कराशींच्या लोकांच्या नोकऱ्या आणि व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे येत्या अकरा दिवसासाठी मंगल आणि शुक्र या राशीवर द्यायलू राहतील

मिन राशी – मिन राशींच्या लोकांना गुरू आणि शनी एकाच राशीत असल्यामुळे लाभ होईल या लोकांवर लक्ष्मीची विशेष कृपा होणार आहे व्यवहारासाठी हा काळ शुभ राहील तुम्ही कार्यक्षेत्राय यश देखील प्राप्त करू शकाल कुटूंबातील सदस्याच्याचे समर्थन देखील मिळेल वैवाहिक जीवन आनंदी असेल

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.