शुभ घडेल जर मुगुस दिसताच करा हे काम

नमस्कार मंडळी ,

आपल्या हिंदू धर्मामध्ये बऱ्याच प्राण्यांचे शुभ आणि अशुभ साकेत सांगितले आहे गाय कावळा कासव सप आशा खुप प्राण्याचा संबंध आपण देवी देवताशी जोडतो आणि ते सर्व खरे आहे भगवनताशी प्राण्याचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंध जोडलेला आहे म्हणून आपण आज मुगुस या प्राण्याची माहिती घेणार आहे

मुगुस का एक शुभ प्राणी मानला जातो मुगुस दिसले तर आपल्याला साक्षात विष्णूचे दर्शन झल्यासारखे आहे ज्या दिवशी आपल्याला मुगुस दिसते तो दिवस आपल्याला शुभ जातो ज्या आपण एखाद्या कामाला जात असेल आणि आपल्याला मुगुस दिसत आहे तर त्या कामात सफलता प्राप्त होण्याची शक्यता असते

आणि तसेच मुगुस दिसले असता आपल्या सात दिवसाच्या आत धन लाभ होऊ शकतो तुम्ही तुमच्या एखाद्य महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत आहेत आणि तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूस मुगुस दृष्टीस पडते तर ते खुप शुभ असते तसेच मुगुस आणि साप याचे भांडण तुम्हाला दृष्टीस पडले तर ते शुभ आहे

ज्या ठिकाणी ज्या घरात मुगुस असते तेथे साक्षात भगवान विष्णूदेवाचा वास असतो त्यामुळे काही लोक मुगुस पाळतात आणि मुगुस ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी साप कधीच येत नाही अशी मुगुसाची जोडी दिसली असता खुप चांगले आणि शुभफल दायक असते आज असाच एक उपाय या मुगुसचा आपण पाहणार आहे

शकुन अपशकुन शास्रामध्ये मुगुसचा शुभ साकेत आणि त्यावरील उपाय पण सांगितले आहे ज्या प्राणी किंवा वनस्पती कडे पाहिल्याने आपल्या खुप प्रसन्न वाटते आनंद वाटतो ते प्राणी किंवा वनस्पती आपल्यासाठी शुभ असता तसेच ज्या प्राणी आणि वनस्पती कडे पाहून आपल्याला भीती वाटते किंवा त्रास होतो असे प्राणी वनस्पती आपल्यासाठी अशुभ असतात असा ढोबळ अर्थ बोलला जातो

उपाय करत असताना त्यात त्या प्राण्याचा किंवा वनस्पतींचा थोडा का होईना सकारत्मक सहभाग असतोच आता पाहूया मुगुसचा धनसंपत्ती चा उपाय जर आपण कुठे बाहेर जायला निघालो आहे आणि त्या वेळेस तुम्हाला मुगुस दिसले असता आणि नंतर त्या ठिकाणाहून ते गेले असता त्याठिकाची माती घेऊन लगेचच घरी यावे घरी आणलेल्या मातीत आणखी थोडी माती मिक्स करावी आणि वाटीत ठेवावी

आणि ती वाटी तुमच्या देवघरासमोर ठेऊन बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावावे आणि ती अगरबत्ती आणि धूप संपेपर्यंत ओम नमो नारायणय या मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर तुम्ही ज्या कामासाठी चले होतो त्या कामासाठी जावे त्यामुळे काय होईल की खुप सकारत्मक परिणाम पाहायला भेटेल तुमची जी काही कामे अडली आहे ती सुरळीत होतील

तसेच तुमच्या अडचणी त्रासापासून पासून मुक्ती होईल आणि जे काम तुमचे खुप दिवसापासून अडले आहे ते काम सुद्धा तुमचे पूर्ण होईल आणि त्याच प्रमाणे यश पण प्राप्त होईल ज्या गोष्टी नकारात्मक घडत होत्या त्या सकारात्मक घडून येईल तुम्हला नोकरीत पण फायदा होईल म्हणजे तुम्हाला सगळीकडे सकारात्मक परिणाम घडून येईल

हा उपाय खुप प्रभावशाली आहे आणि देवघराजवळ ठेवलेली वाटी तुमच्या इच्छा प्रमाणे काम झाल्यावर झाडाच्या मुळावर घालावे हा उपाय केल्याने तुमचे जीवन सकरात्मक होईल आणि सकारात्मक झल्यामुळे धनलाभ पण सुरू होईल .

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *