Marathi Manus

Stay Up to Date With Us

विजयादशमी पासून पुढील १० वर्ष खूप जोरात असेल या पाच राशीचे नशीब अतिशय शुभ संयोग

नमस्कार मंडळी ,

अतिशय शुभ संयोग विजयादशमी पासून पुढील १० वर्ष या पाच राशीचे नशीब खुप जोरात असेल मित्रानो नशिबाचे खेळ फार निराळे असतात ते कधी राजाला रंक तर रंका ला राजा बानू शकतात जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता प्राप्त होते तेव्हा जीवनाला सकारात्मक कलाटणी मिळायला वेळ लागत नाही जोतिषानुसार बदलती ग्रह दशा मनुष्यच्या जीवनाला नित्य नवा आकार देते ग्रह दशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा जीवनात शुभ घडण्यास सुरुवात होते

विजयादशमी पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या पाच राशींच्या जीवनात येणार असून विजया दशमी पासून यांच्या जीवनात विजयाची सुरुवात होणार आहे तुमच्या जीवनातील अपयशाचे दिवस संपणार असून यश प्राप्तीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे कामात येणारे अपयश मानसिक ताण तणाव जीवनात असणारी उदासी आता दूर होणार आहे भविष्याविषयी तुमच्या मनात असणारी भीती आता दूर होणार असून तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे

मित्रानो विजया दशमी दसरा संपूर्ण भारतात मोठ्या उच्चहाने साजरा होत असतो अश्विन महिन्यातील दशमी तिथीला हा सण मोठ्या उच्चहात साजरा केला जातो या वर्षी दिनांक १५ ऑक्टोबर रोजी हा सण साजरा होणार असून या दिवशी भगवान श्री रामाने अहंकारी रावणाचा वध वेला होता आणि असत्यावर सत्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा होत असतो वाईट कर्माचे फळ हे नेहमी वाईटच असते असा याचा संदेश असतो हा संदेश देखील यातून प्राप्त होत असतो

म्हणून व्यक्तीने नेहमी चागले कर्म केले पाहिजे आश्विन शुक्ल पक्ष श्रवण नक्षत्र दिनांक १५ ऑक्टोबर रोज शुक्रवार रोजी विजया दशमी दसरा हा सण मोट्या उचहाने साजरा होणार आहे पंचांग नुसार या दिवशी चंद्र आणि गुरू अशी युती असून विजया दशमी पासून पुढे येणार काळ या पाच राशीसाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहे त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे

मेष राशी – विजया दशमी पासून मेष राशींच्या जीवनात विजयाची सुरुवात होण्याचे संकेत आहे इथून येणाऱ्या पुढच्या काळात ग्रह नक्षत्रात होणारे बदल तुमच्या राशीसाठी लाभकारी ठरणार आहे हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहे नवा व्यवसाय उभारण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे शत्रूवर विजय प्राप्त होणार असून धन लाभाचे एक संधी चालून तुमच्याकडे येणार आहे तुमची आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा जास्त मजबूत होणार आहे

वृषभ राशी – वृषभ राशीच्या जीवनात आनंदाचे बहार येण्याचे संकेत आहे या काळात विजया दशमी पासून तुमच्या जीवनात यश प्राप्तीला सुरुवात होण्याचे संकेत आहे मागील काळात अडलेली कामे या काळात पूर्ण होतील नवीन सुरू केलेला व्यवसाय प्रगती पथावर राहणार आहे वैवाहिक सुख शांतीची प्राप्ती होणार असून आर्थिक चिंता दूर होणार असून आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन तुम्हाला उपलब्ध होतील

कन्या राशी – विजया दशमी पासून पुढील काळात कन्या राशीवर ग्रह नक्षत्राची अनुकूलता बरसणार आहे कार्य क्षेत्रातील काम गती प्राप्त होणार आहे सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण होणार आहे राजकीय व्यक्तीचा पूर्ण महासंयोग तुम्हाला लाभणार आहे या काळात तुम्हाला धन लाभाचे योग जुळत येणार असून व्यवसायत आणि कार्यक्षेत्रात अडलेली कामे पूर्ण होणार आहे कार्यक्षेत्रातून कमाईचे अनेक मार्ग उपलब्ध होईल घरात सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस येणार आहे

तूळ राशी – तूळ राशीसाठी विजया दशमी पासून पुढील काळात तुमच्या जीवनात आनंदाची बाहार येण्याचे संकेत आहे १७ ऑक्टोबर रोजी तुमच्या राशीत होणारे सूर्याचे आगमन तुमचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहे सूर्याच्या कृपेने या काळात तुमचा मानसन्मान आणि पदप्रतिष्ठे मध्ये वाढ होणार असून कार्यक्षेत्रातून धन लाभ होण्याचे संकेत आहे एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती तुम्हाला स्वता मध्ये दिसून येणार आहे

कुंभ राशी – विजयादशमी पासून कुंभ राशी सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहे कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे विशेष करून राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी मानसन्मान आणि प्रसिद्धी मध्ये वाढ होणार आहे उद्योग व्यवसायत सुरू केलेल्या नव्या योजना लाभकारी ठरणार आहे व्यवसायात बदल करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे कौटूंबिक जीवनात आनंदाचे दिवस येतील आशा प्रकारे या पाच राशीचे नशीब पुढील दहा वर्षे खुप जोरात असेल

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.