या आहे जगातील सर्वात लक्की राशी २०२२ ते २०२६ परेत सातव्या शिकरावर असेल यांचे नशीब

नमस्कार मंडळी

या आहे जगातील लक्की राशी २०२२ ते २०२६ परेत सातव्या शिकरावर असेल यांचे नशीब मित्रानो जोतिषानुसार ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती मानवी जीवनात अनेक सकारत्मक अथवा नाकारत्मक परिवर्तन घडवून आणत असते ग्रह नक्षत्रात होणारे बदल जेव्हा अशक्य किंवा नाकरत्मक असतात तेव्हा अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो दुःख आणि यातना भोगाव्या लागतात पण बदलत्या ग्रहांनाक्षेत्राची स्थिती जेव्हा सकारात्मक बनते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन भरून येण्यासाठी वेळ लागत नाही

ग्रह नक्षत्र ची स्थिती शुभ बनते तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही ग्रहनक्षत्र प्रतिकूल किंवा वाईट असते तेव्हा आपण कितीही मेहनत केले कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला हवे तसे यश प्राप्त होत नाही पन ग्रह नक्षत्र शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा थोडीशी जरी मेहनत केली तरी भरपूर यश प्राप्त होऊ शकते थोडीशी मेहनत करून देखील खूप मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात प्रगती आणि उन्नती घडून यायची असेल तर ग्रह नक्षत्राची अनुकूलता असणे अत्यंत आवश्यक आहे

२०२२ तर २०२६ या काळात बनत असलेली ग्रहनक्षत्राची स्थिती ग्रहण नक्षत्रात होणारे बदल ग्रहांचे होणारे राशांतर आणि ग्रह होत्या एकूणच ग्रहण नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शूर आणि सकारात्मक प्रभाव या काही लकी राशींच्या जीवनावर पडण्याचे संभव आहे आता इथून पुढे येणार काळ यांच्यासाठी लाभकारी ठरणार आहे आता इथून पुढे येणारे काळ यांच्यासाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येणार आहेत

या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे त्यामुळे परिस्थिती आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे मित्रांनो मागील काळात आपण अनेक दुःख भोगले आहे अनेक अपमान आणि अपयश सोसले आहे पण आता इथून पुढे आपल्या जीवनात इथून पुढे खर्‍या अर्थाने प्रगतीला सुरुवात होत आहेत आता नशीब चमकण्यास वेळ लागणार नाही प्रगतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे

कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होणार आहे या काळात आपल्या प्रगतीला वेळ लागणार नाही हा काळ आपल्या प्रगतीचा आणि उन्नतीचा काळ ठरणार आहे आता इथून पुढे आपल्या जीवनात सर्वकाही शुभ शिवमय घडून येण्याचे संकेत आहेत आपल्या पूर्ण झालेल्या मनोकामना देखील हे काळात पूर्ण होते तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहे त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे

मेष राशी – मेष राशि साठी येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे मेष राशीसाठी मोठा प्रगतीचा काळा येणार आहे हा काळ सर्व दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे आपल्या मनात असलेल्या संकल्पना आता पूर्ण होतील कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील नवीन कामाची सुरुवात होणार आहे आतापर्यंत आपल्या कल्पनाच असणारे योजना आता प्रत्यक्षात उतरतील आपल्या कल्पनेमध्य ज्या योजना अनेक दिवसापासून होत्या ते आता साकार होण्याची संकेत आहेत

आपल्या मनात असणारी चिंता आणि भय भीती निघून जाणार आहे आपला मानसिक तान तनाव पूर्णपणे दूर होणार आहे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल मानसिक सुख-शांती मध्ये वाढ दिसून येईल व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहे काळ अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील नोकरीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे

नोकरीच्या कामात येणारे अडथळे आता दूर होणार आहे एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होईल हे काळात अविवाहित तरुण-तरुणींच्या विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून विवाहयोग जुळून येतील मनासारखा जोडीदार आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस आपल्या वाटेला येणार आहे वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस आपल्या वाटेला येणार आहे

वृषभ राशि – वृषभ राशि वरती ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बारसण्याचे संकेत आहेत आपल्यासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे आता प्रगतीच्या सर्व दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहे आता पुढील चार वर्षाचा काळ आपल्यासाठी उत्तम आणि अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील

यामुळे प्रगती आणि उन्नती आपल्या जीवनात घडून येणार आहे आपल्या जीवनात प्रगतीचे संधी चालून येणार असल्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचा फायदा करून घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे आर्थिक व्यवहार याकाळात जमून येणार आहे आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल उद्योग व्यापार आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत व्यवसायाच्या दृष्टीने आणि व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे

आपला अनेक दिवसापासून सोडून बसलेला पैसा आता आपल्याला प्राप्त होईल आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा काळ उत्तम आणि अनुकूल ठरणार आहे प्रेम जीवनाविषयी हा काळ अतिशय लाभदायी ठरणार आहे आपल्या नातेसंबंधात सुधारणा घडून येईल नातेसंबंध अधिक मधुर बनतील प्रेम जीवनात निर्माण झालेली निराशा आता होणार असून प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत

सिंह राशि – सिंह राशी व ग्रह नक्षत्राचे विशेष कृपा बरसणार आहे आता नशिबाची दार उघडण्यासाठी वेळ लागणार नाही नशिबावर ग्रहण नक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे कार्यक्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील कार्यक्षेत्रात मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेले स्वप्न या काळात पूर्ण होतील

मनातील अपूर्ण इच्छा या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत अनेक दिवसांपासून आपल्या मनात असणाऱ्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहे अनेक दिवसाच्या संघर्षाला आता फळ प्राप्त होणार आहे कार्यक्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होईल कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरण्याचा संकेत आहेत नोकरी देखील आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत चांगली नोकरी मिळण्याचे योग आहे

नोकरी देखील आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत विदेशी जाण्याचे योग येऊ शकतात आता इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात लाभकारी ठरणार आहे वैवाहिक जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येईल तरुण-तरुणींच्या विवाहयोग जुळून येतील नवदांपत्य यांच्या जीवनात चिमुकल्यांची आगमन होऊ शकते

कन्या राशि – कन्या राशि साठी येणाऱ्या काळात विशेष लाभकारी ठरणार आहे आर्थिक प्राप्ती मध्ये पहिल्यापेक्षा चांगली सुधारणा दिसून येईल आपली आर्थिक प्रगती समाधानकारक राहणार आहे पहिल्यापेक्षा चांगली आर्थिक वाढ आपल्याला दिसून येईल शत्रूवर विजय प्राप्त होईल नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे नोकरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होईल उद्योग व्यापार नोकरी आणि व्यवसाय आपल्याला भरपूर नफा होण्याचे संकेत आहेत जीवनातील दारिद्र्याची दिवस संपून आता प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे

वृश्चिक राशि – वृश्चिक राशीसाठी येणारे चार वर्ष अतिशय शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत संसारी सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल सांसारिक सुख या काळात उत्तम लागणार आहे वैवाहिक जीवनात आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेले आपले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते अनेक दिवसाच्या संघर्षाला आता फळ प्राप्त होणार आहे उद्योग व्यापार आणि नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे

करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील इथून पुढे यशाचे शिखर गाठण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही जे स्वप्न आपण अनेक दिवसापासून रंगवत आहात ते आता या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग येऊ शकतात

कुंभ राशी – कुंभ राशि साठी येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार असून आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे आपल्या नवीन कामाची सुरूवात लाभकारी ठरणार आहे हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे आपल्या जीवनात आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होणार आहे आनंदाची बहार आता आपल्या वाटेला येणार आहे आपण योजलेला योजना आता साकार बनतील मागील अनेक दिवसापासून ज्या योजना आपण आखलेल्या आहेत

ते आता या काळात साकार होण्याचे संकेत आहेत करियर विषयी हा काळ उत्तम ठरणार आहे करियरमध्ये प्रगतीचे योग जमून येतील आपल्या माणसांना मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये भरपूर प्रमाणात वाढ दिसून येईल जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात हा काळ सर्व दृष्टीने उत्तम ठरण्याचे संकेत आहेत आता उद्योग व्यापारात सुद्धा भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत व्यवसायिक दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे व्यापारात आणि व्यवसायात आपल्याला उत्तम यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *