नमस्कार मंडळी
फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच मोत्यासारखे चमकणार यांचे नशीब . नशीब आता कलाटणी घेणार आहे भाग्योदय घडून येण्याची वेळ आलेली आहे आता आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही ग्रह नक्षत्रांचे विशेष कृपा आपल्या राशी वर बरसणार आहे जीवनातील यश उपस्थिती आणि अमंगळ काळ आता समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल फेब्रुवारी महिना आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे
अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारी दुःख आणि दारिद्र्य ची मालिका आता समाप्त होणार असून यशप्राप्तीला सुरुवात होणार आहे जीवनात चालू असणारी निराशाजनक स्थिती आता बदलणार आहे यशाचे नवे मार्ग आपल्याला प्राप्त होतील आता आपल्या नशिबाला एक नवी कलाटणी प्राप्त होणार आहे आशेची एक नवी किरण आपल्याला प्राप्त होईल त्यामुळे प्रगतीला वेळ लागणार नाही नवी आशा आणि नव्या प्रेरणेने प्रेरित होणार आहात
नवीन कामाची सुरुवात अतिशय अनुकूल ठरणार आहे चोहीकडून आनंदाचा वर्ष आपल्यावर होणार आहे ग्रह नक्षत्राचे अनुकूल स्थिती आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे मित्रांनो फेब्रुवारी मध्ये बनत असलेली ग्रह दशा आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे फेब्रुवारी मध्ये एकूण तीन ग्रह राशी परिवर्तन करणार आहे तर एक ग्रह मार्गी होणार असून गुरुचा पश्चिमेस अस्थ होणार आहे
दिनांक ४ फेब्रुवारी रोजी बुध ग्रह मार्गी होणार आहे तर १२ फेब्रुवारी रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे २१ फेब्रुवारी रोजी गुरुचा अस्थ होणार आहे तर २६ फेब्रुवारी रोजी मंगल मकर राशीत प्रवेश करणार असून दिनांक २७ फेब्रुवारी रोजी शुक्र मकर राशीत प्रवेश करणार आहे दिनांक २ फेब्रुवारी रोजी चंद्र आणि गुरू अशी युती होत आहे ग्रह नक्षत्राची बनत असलेली ही स्थिती या राशीसाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहे
फेब्रुवारी मध्ये बनत असलेल्या ग्रह दशेचा संपूर्ण १२ राशीवर सकारत्मक अथवा नाकारत्मक प्रभाव पडणार असून या लक्की राशीसाठी हा काळ अतिशय शुभ फल दाई ठरण्याचे आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे
मेष राशी – फेब्रुवारी मध्ये बनत असलेली ग्रहांची स्थिती मेष राशीसाठी अतिशय शुभ फल दाई ठरण्याचे संकेत आहे वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहे भोग विलास्थितीच्या सदना मध्ये वाढ होईल आपल्याला ऐश्वर्य चे प्राप्ती होण्याचे संकेत आहे भोग विलासतीच्या साधना मध्ये प्रमाणत वाढ होणार आहे प्रगतीच्या अनेक संधी देखील चालून आपल्याकडे येणार आहे
मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनेल मित्र परिवारात असणे वाद आता मिटणार असून मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनणार आहे आर्थिक क्षमतेत वाढ दिसून येईल धन प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहे अडलेला आपला पैसा आपल्याला परत मिळणार आहे भाग्याची भरपूर सात या काळात आपल्याला प्राप्त होईल भाग्य भरपूर प्रमाणात सात देणार आहे शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यश मिळणार आहे मागील अनेक दिवसांपासून करत असलेले
प्रयत्न सफल ठरतील प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे सौसारकी सुखात गोडवा निर्माण होणार आहे पती पत्नी प्रेमात वाढ दिसून येईल सांसारिक जीवनात चालू असणारा ताण तणाव आता दूर होईल मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे या काळात कोणतेही काम यशवी रित्या पूर्ण होणार आहे जीवनात चालू असणारी नाकारत्मक ग्रह दशा आता समाप्त होणार आहे आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे कोणत्याही कामासाठी हा काल अनुकूल ठरणार आहे या काळात कोणावरही अतिविश्वस करू नका आर्थिक व्यवहार जपून करावे लागतील धन लाभ घडून येण्याचे संकेत आहे
वृषभ राशी = ऋषभ राशीच्या जीवनात सुखाची बहार येणार आहे मानसिक ताण तणावा पासून मुक्त होणार आहे अनेक दिवसांपासून मनावर असणारे भय भीतीचे दडपण आता दूर होणार आहे वैवाहिक जीवनात सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे वैवाहिक जीवनामध्ये काळ विशेष अनुकूल आहे वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील ज्या क्षेत्रात आपन काम करत आहात त्यात आपल्याला भरगोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे कार्य क्षेत्रात एखादे मोठे यश आपल्या हाती लागू शकते
नोकरीत नवे काम हाती लागू शकते किंवा नोकरीत एकदा बदल घडून येण्याचे संकेत आहे तरी नोकरीचा काळ सुखाचा आहे आपल्या जीवनातील जोडीदार आपल्यावर जीवापाड प्रेम करणार आहे जीवनातील जोडीदाराच प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे अविवाहित तरुण तरुणीच्या जीवनात विवाहाचे योग जुळून येणार आहे धन प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे आपल्या मनात असलेल्या महत्व पूर्ण योजना इतर कोणालाही सांगू नका या काळात जवळच्या व्यक्ती पासून सावध रहाणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या मनातील महत्व पूर्ण गोष्टी कोणाही सांगू नका
कर्क राशि = कर्क राशीच्या जीवनात सुखाचे बहार येणार आहे राजकीय क्षेत्रात मान वाढणार आहे आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल संसारिक जीवनामध्ये सुख-समृद्धी मध्ये वाढ होईल वैवाहिक जीवनामध्ये हा काळ अनुकूल ठरणार आहे प्रगतीच्या वाटा आता मोकळा होणार आहेत करियर मध्ये मागील अनेक दिवसांपासून चालू असणारा नकारात्मक काळ आता बदलणार आहे करियर च्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे
ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रात यशस्वी होणार आहे घर परिवारातील लोकांचा पाठिंबा आपल्याला लागणार आहे घर परिवारातील लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहे काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार असल्यामुळे या काळात या व्यसनांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ दिसून येईल
सिंह राशि = फेब्रुवारी महिन्याची सुरुवात सिंह राशि साठी अनुकूल ठरणार आहे प्रगतीचे नवे कीर्तिवान स्थापन करणार आहात नशिबाची भरपूर सात आपल्याला प्राप्त होणार उद्योग व्यापारात भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहे व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे व्यवसायात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहे करिअरमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत
राजकीय क्षेत्रामध्ये नावलौकिकात वाढ होणार आहे राजकीय क्षेत्रामध्ये आपले नाव वाढणार आहे या काळात रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आपल्या शब्दाने कुणाचे मन व भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या नोकरीत आपल्या अधिकार या सोबत नम्रपणे वागणे आपल्या हिताचे ठरणार आहे तरुण-तरुणी च्या जीवनात विवाहयोग जुळून येतील प्रेमा प्राप्तीचे योग सुद्धा जुळून येत आहेत
तूळ राशी = ग्रह नक्षत्राची अनुकूल तिथी तूळ राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून येऊ शकतात अनेक आश्चर्यकारक घडामोडी सुद्धा घडून येणार आहे अनपेक्षित धनलाभ होण्याचे संकेत आहेत कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल मित्राच्या मदतीने एखादे मोठे काम पूर्ण करून दाखवणार आहात कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे वैवाहिक जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये वाढ दिसून येईल आपले प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनणार आहे
मकर राशि = मकर राशी साठी नवे कीर्ती वान स्थापन करण्याची वेळ आलेली आहे फेब्रुवारी ची ग्रहदशा आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरत आहे मनाला सतावणारी चिंता दूर होणार आहे आपल्या आत्म विश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल जे ठरवाल ते आपल्याला या काळात प्राप्त होणार आहे आर्थिक सुधारणा मध्ये या काळात चांगली स्थिती दिसून येणार आहे
कुंभ राशी = कुंभ राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होईल फेब्रुवारी महिना आपल्या राशीसाठी लाभदायक ठरण्याचे संकेत आहे व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे नोकरीत यश प्राप्त होणार आहे वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे वैवाहिक जीवनासाठी काळ अनुकूल ठरणार आहे आर्थिक क्षमता मजबूत बनेल