Marathi Manus

Stay Up to Date With Us

हिऱ्यासारखे चमकणार या श्रीमंत राशींचे नशीब १७ ऑक्टोबर पासून पुढील १२ वर्ष जगातील सर्वात श्रीमंत राशी

नमस्कार मंडळी,

जेव्हा शुभ संयोग जमून येतात तेव्हा मानवीय जीवनातील नकारात्मक परिस्तिथीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येत असतो. जेव्हा ग्रह नक्षत्रात होणारे बदल राशींसाठी शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा त्या राशीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यासाठी वेळ लागत नाही.

दिनांक १७ ऑक्टोबर असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. ग्रह नक्षत्रात होणारे बदल यांच्या राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. आता इथून येणार पुढचा काळ तुमच्या जीवनातील करिअर ,कार्यक्षेत्र , उद्योग , व्यापार , नोकरीच्या दृष्टीने विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. करिअर आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचा आणि उन्नती घडून येणार असून नोकरीच्या अनेक संधी चालून येणार आहे.

परिवारामध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार असून पारिवारिक सुखात वाढ होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. दिनांक १७ ऑक्टोबर रोजी ग्रहांचे राजा सूर्यदेव हे रशिपरिवर्तन करणार आहेत. ज्योतिषानुसार सूर्याचे होणारे हे रशिपरिवर्तन अतिशय महत्वपूर्ण मानले जात आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याला आज्ञेचा कारक मानले जाते. सूर्य मान सन्मान आणि पद प्रतिष्ठा , ऊर्जा , सरकारी नोकरी प्रसिद्धी आणि पित्याचे कारक ग्रह मानले जातात.

जिथे सूर्य जेव्हा उच्च किंवा शुभ स्तिथीमध्ये असतात तेव्हा अशा लोकांचा भाग्योदय घडून आल्याशीवार राहत नाही. अश्विन शुक्ल पक्ष शत तारका नक्षत्र दिनांक १७ ऑक्टोबर शनिवार रोजी दुपारी १ वाजल्यानांतर सूर्य तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. सूर्याच्या या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा संपूर्ण १२ राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून सूर्याचे तूळ राशीत होणारे परिवर्तन या काही खास राशींसाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

सूर्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनावर पडणार आहे.सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. तुमच्या जीवनात चालू असणाऱ्या अपयशाचा काळ आता समाप्त होणार आहे. यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. उद्योग , व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवीन दिवस येणार आहे. मागील अनेक दिवसापासून चालू असणारी उदासी दूर होणार आहे.

तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेची अनुभूती तुम्हाला होईल. करिअरमध्ये तुम्ही करत असलेल्या प्रयन्तांना यश प्राप्त होणार आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. सूर्याचे हे रशिपरिवर्तन तुमच्या जीवनाला एका सकारात्मक दिशेने घेऊन जाणार आहे.चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

मेष – सूर्याचे होणारे हे रशिपरिवर्तन मेष राशीसाठी मिश्र फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.आर्थिक प्रपत्तीमध्ये सुधारणा घडून येण्याचे संकेत आहेत. नोकरीत करत असलेले प्रयन्त मार्गी लागणार आहेत.नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग आहेत. अडलेली कामे पूर्ण होतील.सूर्याचे परिवर्तन काही बाबतीत अतिशय सकारात्मक ठरणार असले तरी काही बाबतीत याचा नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो.

या काळात मानसिक ताण तणावाचा सामना करावा लागू शकतो.काही कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या काळात तुमच्या रागावर नियंत्रण ठेवून शांत चिंत्ताने कामे करण्याची आवश्यकता आहे. नवीन व्यवसायाची किंवा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. या काळात आरोग्य उत्तम राहण्याचे संयोग आहेत. मित्र परिवार आणि सहकाऱ्यांची चांगली मदत तुम्हाला प्राप्त होईल.

कर्क – सूर्याचे तूळ राशीत होणारे परिवर्तन कर्क राशीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. करिअर आणि कार्यक्षेत्रात विशेष लाभ प्राप्त होणार आहे.या काळात तुमच्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे.तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल.मागील अनेक दिवसापासून तुम्ही करत असलेले प्रयन्त सफल ठरणार आहे.तुमच्या कामात येणारे अपयश आता दूर होणार आहे. यश प्राप्तीच्या नव्या दिशेने जीवनाचा नवीन प्रवास सुरु होईल.

भविष्याविषयी तुम्ही बनवलेल्या योजना लाभकारी ठरणार आहे.आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून तुमच्याकडे येणार आहेत.भविष्याला सुनिश्चित करण्यासाठी विशेष प्रयन्त करणार आहेत. या काळात काही सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकतो.विद्यार्थी वर्गासाठी काही अनुकूल घडामोडी घडून येतील.मानसिक ताण तणाव , मनावर असणारे भीतीचे दडपण आता दूर होणार असून आत्मविश्वासात अनेक पटींनी वाढ होणार आहे.

सिंह – या राशीवर सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल.हे गोचर तुमच्या राशीसाठी एखाद्या वरदानासारखे होऊ शकते. अचानक धन लाभाचे योग जमून येत आहेत. आर्थिक प्राप्तीमध्ये चांगली सुधारणा घडून येईल. नोकरी साठी करत असलेले प्रयन्त सफल ठरणार आहेत. नोकरी साठी प्रयन्त करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहेत. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग आहेत.

कार्यक्षेत्रात आर्थिक आवक वाढणार असून कार्यक्षेत्राविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहेत या काळात तुमच्या पद प्रतिष्ठा आणि मान सन्मानामध्ये वाढ होणार आहे. आर्थिक गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हा काळ तुमच्या साठी अनुकूल ठरणार असल्यामुळे या काळात चुकीच्या कामांपासून दूर राहणे गरजेचे असून अनावश्यक वाद विवादापासून दूर राहणे तुमच्या हिताचे ठरणार आहे.

कन्या- उद्योग, व्यापार करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील . व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. या काळात प्रगतीच्या अनेक संधी चालून तुमच्या कडे येणार आहेत. त्याच्या सोबत काही अडचणी निर्माण होऊ शकतात प्रत्येक अडचणींवर मात करण्यास यशस्वी ठरणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.

कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळणार आहे.नात्यांमध्ये आलेली कटुता दूर होणार असून नटे संबंध मधुर बनतील. भाव बंधांमध्ये असणारे वाद आता मिटणार आहेत. या काळात आरोग्याची प्राप्ती तुम्हाला होणार आहे.नोकरीमध्ये सहकारी वर्गाशी चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहेत.या काळात रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून वादापासून दूर राहणे तुमच्या हिताचे ठरणार आहे.

तूळ – तुमच्या राशीत होणारे सूर्याचे रशिपरिवर्तन तुमच्या राशीसाठी एखाद्या वरदानासामान ठरणार आहे.या काळात तुमच्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.तुमच्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार असून प्रगतीच्या एका नव्या काळाची सुरुवात होणार आहे.

या काळात भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.जे काम हाती घ्याल ते पूर्ण होण्याचे संकेत आहेत.उद्योग व्यापारात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.मनावर असणारा मानसिक ताण तणाव आता दूर होईल मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.या काळात सरकारी कामात यश प्राप्त होणायचे संकेत आहेत.कुटुंबामध्ये सुखाचे दिवस येतील.

वृश्चिक – या राशीवर सूर्याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल.हा काळ तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने उत्तम काळ ठरणार आहे.नव्या उत्साहाने नव्या कामाची सुरुवात करणार आहेत.प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होणार आहेत. तुमच्या महत्वकांक्षेमध्ये झालेली वाढ तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे.करिअर मध्ये प्रगतीचे नवीन ओळख निर्माण करणार आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.नव्या आर्थिक योजना लाभकारी ठरणार आहेत.कौटुंबिक जीवनात आनंद आणि प्रसन्नता निर्माण होईल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.