शनी नंतर आता गुरु होणार वक्री ,या ६ राशींचे भाग्य चमकणार पुढील ६ वर्ष खूप जोरात असेल यांचे नशिब…

नमस्कार मंडळी,

शनी नंतर आता गुरु वक्री होणार आहे. आंधळा व्यक्ती मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे , असाच काहीसा सुखद अनुभव या राशींच्या जीवनात येणार असून यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. तुमच्या जीवनात चालू असणारा अपयशाचा काळ आता संपणार असून यश प्राप्तीच्या काळाची सुरुवात होणार आहे.

सुख समृद्धी आणि आनंदाने तुमचे जीवन फुलून येणार आहे. तुमच्या जीवनात चालू असणारी वाईट ग्रह दशा आता बदलणार आहे. अशा सकारात्मक काळाची सुरुवात होणार असून तुमच्या मनाला प्रसन्न करणाऱ्या शुभ घटना आता घडून येणार आहेत. २१ मार्च रोजी गुरु वक्री होणार आहे. या काळात गुरु वक्री राहणार आहे.

१४ सप्टेंबर ला ते मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मकर राशीमध्ये या आधीच शनी महाराज विराजमान आहेत. शनीचे आणि गुरुचे एकाच राशीमध्ये असणे या ६ राशींसाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे. २१ मार्च रोजी गुरु कुंभ राशीमध्ये वक्री होणार असून पुन्हा मार्गी होणार आहे आणि याच कालावधी मध्ये काही दिवसांसाठी मकर राशीमध्ये गोचर करणार आहेत.

ह्या काळामध्ये गुरु ह्या ६ राशींना अतिशय शुभ फळ देणारा असून यांच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार असून येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात खूप मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. येणार काळ हा सर्वात उत्तम ठरू शकतो. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या ६ राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत-

मेष – गुरुचे वक्री होणे मेष राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार असून प्रगतीच्या अनेक संधी चालून तुमच्या कडे येणार आहे. ह्या काळामध्ये तुमच्या मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. प्रमोशन चे काम मार्गी लागू शकते.

वृषभ- ह्या राशीसाठी परिस्थिती अतिशय अनुकूल बनत आहे. करिअर विषयी एखादी मोठी खुश खबर कानी पडू शकते. कार्यक्षेत्रामध्ये राबवलेल्या योजना सफल ठरतील. पारिवारिक सुखांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहे. तुमच्या प्रयन्तांना यश प्राप्त होणार आहे.गेल्या अनेक काळापासून अपूर्ण राहिलेली स्वप्ने आता पूर्ण होणार आहे.

सिंह – हा काळ विशेष लाभकारी होणार असून उद्योग व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक वाढ होणार आहे. या काळामध्ये सांसारिक सुखांमध्ये मोठी वाढ दिसणार आहे.प्रेम जीवनाविषयी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. भौतिक सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे.धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेऊ शकता.. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

वृश्चिक – येणारा काळ लाभदायक ठरणार आहे.कार्यक्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार आहे.उद्योग व्यापारानिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरणार आहे.अध्यात्मिक क्षेत्राकडे मनाचा काळ वाढू शकतो.आर्थिक गुंतवणूक साठी हा काळ अतिशय लाभदायी आहे. या काळामध्ये वाहन सुखाची प्राप्ती होऊ शकते.

धनु – धनु राशीवर गुरुची विशेष कृपा बरसणार असून मान सन्मान आणि साहस पराक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.या काळात काही तरी नवीन करून दाखवण्याची जिद्द तुमच्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. व्यवसाय मंडळींना काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे. भौतिक सुख समृद्धीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. प्रेमामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते.

मीन – ह्या काळामध्ये भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार असून यश प्राप्तीच्या दिशेने अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. अडलेला पैसे तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. येणारा हा काळ सर्वच दृष्टीने लाभदायी असणार आहे. कोणतेही काम घाई ने करू नये. विचार पूर्वक निर्णय घेणे जरुरी आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *