नमस्कार मंडळी
२९ जानेवारी रोजी भौतिक सुख वैवाहिक सुख विलास कीर्ती प्रतिभा सौंदर्य इत्यादींचा कारक शुक्र ग्रह वक्री अवस्थेतून मार्गस्थ होईल शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे आणि मीन ही शुक्राची उच्च रास आहे तर कन्या ही शुक्राची नीच रास मानली जाते शुक्र मार्गस्थ झाल्यामुळे काही राशींवर त्याचा अनुकूल परिणाम दिसून येणार आहे शुक्र अशुभ असेल तर ठेवी लक्ष्मीचा ही देखील विशेष आशीर्वाद मिळतो चला तर मग जाणून घेऊया शुक्र मार्गस्थ झाल्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांचा भाग्योदय होणार आहे
मिथुन राशि – शुक्र मार्गी झाल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना ते लाभदायक ठरणार आहे यादरम्यान मानसन्मान वृद्धि होईल तसेच कुटुंबियांसोबत तुम्ही चांगला वेळ घालू शकाल याशिवाय तुमच्या जोडीदाराची सोबत सुद्धा तुमचे संबंध अधिक चांगले होतील गोचर काळात तुमच्या समस्यांचे निराकारण होईल आरोग्याशी संबंधित समस्या देखील कमी होतील आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता नाही
सिंह राशि – शुक्र वादगरस्थ होण्याचा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे या दरम्यान भूमी किंवा वाहन खरेदीचा पण योग संभवतो जमिनीचा व्यवहार केल्यास त्याचा चागला फायदा मिळण्याची शक्यता आहे धार्मिक कामाचाही तुम्ही भाग पडला जोडीदाराच्या मदतीने तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो वैवाहिक जीवन ही सुखद होईल
त्यानंतर शुक्राच्या या गोचरा मुळे कन्या राशीवर ही परिणाम होणार आहे शुक्र मार्गस्थ झाल्याने तुमचे आयुष्यत आनंदाच वातावरण येईल या दरम्यान भाऊ बहिणीच नात अधिक दृढ होईल येणाऱ्या समस्यां सामना ही अतिशय चागल्या रिरीने कराल धना समनधित समस्या पासून मुक्ती मिळेल कुटूंबीया सोबतही चंगला वेळ घालवला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकतो
धनु राशी – हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो या दरम्यान तुम्हाला गुप्त शत्रू पासून मुक्ती मिळेल तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिक कसे करावे लागतील पण त्याचे फळी तुम्हाला चांगलेच मिळेल जोडीदाराच्या सोबत तुम्ही चांगलाच वेळ घालवाल धनलाभाचे योग ही संभवतात याशिवाय कुटुंबीयांची ही मदत मिळेल
तर मंडळी या होत्या त्या तीन राशी शुक्राच्या परिवर्तनामुळे लाभ होणार आहे यामध्ये तुमची रास आहे की नाही हे नक्की पहा