Marathi Manus

Stay Up to Date With Us

ऑगस्टमध्ये या राशींना येणार अच्छे दिन सूर्य-शुक्र युतीमुळे शुभ योग

नमस्कार मंडळी

ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शुक्र ग्रहाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. सूर्य हा नेतृत्वकारक ग्रह असून यशासी निगडीत आहे. तर शुक्र हा ग्रह संपत्ती, भौतिक सुख आणि प्रेमाचा कारक ग्रह मानला जातो .

तसेच सूर्य आणि शुक्र हे ग्रह मित्र ग्रह असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. त्यामुळे या दोन ग्रहांच्या युतीने शुभ योग तयार होत असून . आता गोचर कुंडलीनुसार सूर्य आणि शुक्र ग्रह या महिन्यात सिंह राशीत एकत्र येणार असून .

या युतीचा सर्व १२ राशींवर चांगला प्रभाव पडणार . सूर्य १७ ऑगस्ट २०२२ रोजी सिंह राशीत प्रवेश करणार असून . तर शुक्र ३१ ऑगस्टला या राशीत येणार असून . त्यामुळे ३१ ऑगस्टपासून सूर्य-शुक्र युती तयार होणार आहे

वृषभ राशी : रवि शुक्राची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरणार आहे . या राशींच्या लोकांना जीवनात अपेक्षित यश प्राप्त होणार आहे . कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे . काही महत्त्वाच्या कामात यश मिळाल्यास आनंदी राहाल . उच्च शिक्षणासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या संस्थेत प्रवेश घेऊ शंखनार आहे

मिथुन राशी : मिथुन राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी असणार आहे . जे लोक वकृत्वाशी संबंधित कामात असेल , त्यांना यश प्राप्त होणार आहे . उत्पन्नाची साधनं वाढणार असून . विवाहित लोकांच्या जीवन आनंदी असणार आहे .

कर्क राशी : कर्क राशीच्या लोकांना या काळात आर्थिक लाभ होणार आहे . नोकरदारांचा पगार वाढणार असून , व्यावसायिकांना भरपूर पैसा मिळणार आहे . तुम्हाला अनेक स्त्रोतांमधून कमाईचा आनंद मिळणार आहे . प्रत्येक पावलावर नशीब तुमची साथ देणार आहे , त्यामुळे सर्व कामे सहज पूर्ण होणार आहे .

कुंभ राशी : रवि शुक्राची युती कुंभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरण्याची शक्यता आहे . वैवाहिक जीवनात आनंद आणि प्रेम वाढणार आहे . जे भागीदारीच्या कामात आहेत, त्यांना फायदा होणार आहे . गुंतवणुकीसाठी चांगली आणि शुभ वेळ आहे. आर्थिक स्थिती चांगली असणार आहे . लाभदायक प्रवास होणार आहे .

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.