नमस्कार मंडळी,
या तीन राशी जुलै महिन्यात बनतील भगवान ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह ची अनुकूलता चांगली असेल तर सगळं आपल्या मना प्रमाणे होते. व्यक्तीला जेव्हा जीवनामध्ये ग्रह नक्षत्रांचे अनुकुलता प्राप्त होते. तर त्यांची परिस्थिती बदलण्यासाठी वेळ लागत नाही. व्यक्तीच्या जीवनामध्ये जर मोठी प्रगती व्यक्तीला करायची असेल तर ग्रह नक्षत्रांची स्थिती आणि अनुकूलता ही फार महत्त्वाची मानली जाते.
नकारात्मक ग्रहदशा माणसाचा अनंत अडचणी वाढू शकतात. या काळामध्ये अनेक अपमान तिला सहन करावे लागतात. स्थानिक संकटांना सामोरे जावे लागते परंतु हीच ग्रह देशा शुभ असेल तेव्हा चांगली फलदायी असते. ग्रह नक्षत्र याचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनात पडत असतो.आपले येतारे दिवस हे कसे असेल यासाठी ग्रहांच्या गोचराकडे लक्ष लागून असते. जुलै महिन्यात अनेक ग्रह राशी बदलणार आहेत.
प्रत्येक नवीन महिना लोकांसाठी एक नवीन आशा घेऊन येतो. जून महिना आता संपत आला असून जुलै महिन्याचे वेध लागले आहेत. जुलै महिना कसा असेल यासाठी ग्रहांच्या गोचराकडे लक्ष लागून असते. जुलै महिन्यात अनेक ग्रह राशी बदलणार आहेत,या काळात शुभ आणि सकारात्मक अनुभव या तीन राशी च्या जीवनात येण्याचे संकेत दिसत आहे. ज्यांचे शुभ आणि अशुभ प्रभाव राशींवर दिसतील.
जुलैमध्ये सूर्य, शुक्र, बुध असे मोठे ग्रह राशी बदलणार आहेत. ६८ दिवसांनंतर २ जुलै रोजी बुध आपली राशी बदलून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तर १६ जुलै रोजी सूर्य देव कर्क राशीत प्रवेश करेल. या महिन्यात मंगळ आणि शुक्राचे राशी परिवर्तनही होणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना या सर्वांचा फायदा होणार आहे.या राशींसाठी आनंदाची बहार घेऊन येणार आहे. जीवनातील दुःख द्यायचा का समाप्त होणार आहे आत्ता तशी शुभ घडामोडी या काळात घडणार आहे.
आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळ येणार आहे. आपण अतिशय सकारात्मक जीवन या काळामध्ये जगणार आहात. आपण कधी विचारही केला नसेल असा सुवर्ण काल आपल्या जीवनामध्ये येणार आहे. पारिवारिक सुखामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. वाईट काळ आला समाप्त होणार असून जीवनात बहर येणार आहे.
सिंह राशी – ज्योतिष शास्त्रानुसार हा काळ खूप अनुकूल असणार आहे. तुम्हाला ग्रह राशी बदलाचा लाभ मिळणार आहे. या काळात तुम्ही ऑफिसमध्ये चांगले काम कराल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. पदोन्नतीची शक्यता आहे. या दरम्यान रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच उद्योग व्यापार नोकरी कार्यक्षेत्रामध्ये रखडलेली काम पूर्ण होणार आहे नोकरीची ऑफर देखील येऊ शकते त्यामध्ये भरघोस लाभ मिळणार आहे. कमाई मध्ये वाढ होणार आहे परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल. तसेच व्यवसायातही फायदा होईल. पारिवारिक सुखी शांत मध्ये वाढ दिसून येईल.
धनु राशी – या राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टीकोनातून हा महिना लाभदायक असणार आहे. या काळात पैशाच्या आगमनाचे नवीन मार्ग खुले होतील. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्येही लाभ मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रामध्ये अतिशय सुंदर अशी प्रगती घडून येणार आहे. आपण ठरवलेली काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. प्रयत्नांना चांगले यश प्राप्त होणार आहे.
आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापार मधून कामांमध्ये वाढ होईल गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. कार्यक्षेत्रातील कामाला गती प्राप्त होणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात. नशिबाची भरपूर साथी या काळामध्ये आपल्याला लाभणार आहे.
मिथुन राशी – या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना देखील शुभ राहील. आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. कार्य क्षेत्राला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे.नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. या दरम्यान काही मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल, तर वेळ अनुकूल आहे.
उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहण्यास मिळेल.नोकरदार लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते. जुलैमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होऊ शकतो. यश कीर्ती मध्ये मानसमान मध्ये वाढ होणार आहे. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल राहील. आपले साहास आणि पराक्रम मध्ये सुद्धा वाढ दिसून येईल.
अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.