२०२२ मध्ये या ४ राशीसाठी सोन्याची अंगठी खुप फायदेशीर

नमस्कार मंडळी

जोतिशास्त्रानुसार काही राशीसाठी सोन्याची अंगठी खुप फायदेशीर मानली जाते कोणत्या आहे त्या राशी चला जाणून घेऊया जोतिषत्रात प्रत्येक धातूचे स्वतःचे असे एक महत्व आहे प्रत्येक व्यतीचा त्याच्या व्यक्ती म्हत्वावर वेगवेगळा प्रभाव पडत असतो या धातू मध्ये सोन्याचे काही महत्व खासच आहे

सोने धारण करण्याचे अनेक करने आहे जोतिशास्त्रामध्ये तर्जनी मध्ये सोन्याची अंगठी धारण केल्याने एकाग्रता वाढते एवढंच नाही तर राजयोगात ही हे उपयोगत आहे त्याच बरोबर जोतिशास्त्रामध्ये असेही म्हंटले जाते जी अनामिके मध्ये म्हणजेच मधल्या बोटात सोन्याची अंगठी घातल्याने एकाद्या व्यक्तीला संतान सुखातले अडथळे सुद्धा दूर करण्यास मदत होते

चला तर मग बघुया कोणत्या राशी आहे त्यांना सोन्याची अंगठी घालण्याचा नक्कीच फायदा होतो

पहिली राशी आहे सिह राशी – सिह राशीच्या लोकांसाठी सोन्याची अंगठी खुप फायदेशीर असल्याचे जोतिशास्त्राचे मत आहे सिह राशीचे नशीब उजळण्यासाठी सोने प्रभावी ठरते वास्तवीक पाहता सिह ही अग्नी तत्वाची राशी आहे आणि तिचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी सोन्याचा धातू लाभदायी ठरतो

कन्या राशी – कन्या राशीच्या लोकांना दिलासा जीवन आवडते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सोने उपयुक्त आहे या राशीचे लोक सोन्याची अंगठी चैन किंवा काहीही घालू शकता या राशीच्या पाचव्या आणि सातव्या ग्रहाचा स्वामी गुरू आहे असा स्थितीत या राशीचे लोकान गुरूच्या शुभ प्रभावसाठी सोन्याची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो

तूळ राशी – जोतिशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांशी नशीब सुधारण्याचे काम करते या राशीच्या लोकांना विशेषता सोन्याची अंगठी घालण्याच सल्ला सांगितलं जातो या राशीच्या स्वामी शुक्र आहेआणि शुक्रासाठी सोने शुभ आहे अशा स्थिती तूळ राशीच्या लोकांसाठी सोन्याची अंगठी घालणे फायदेशीर ठरते

धनु राशी – धनु राशीच्या लोकांनी सोन धार केल्याने त्याचे शुभ परिणाम त्यांना मिळतात तसेच प्रत्येक अडथळ्यांवर मात केली जाते तसेच वास्तवीक पाहात धनु राशीचा स्वामी बृहसप्ती आहे बृहस्तपी आणि सोन्याचा समंध आहे अशा स्थिती धनु राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी घालणे गरजेचे आहे

तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांनी सोन्याची अंगठी घातली तर त्यानं नक्कीच खुप फायदा होत मग मंडळी तुमची राशी काय आहे आणि तुम्ही सोन्याची अंगठी घालता की नाही

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *