किन्नर दिसताच शुक्रवारी एक वस्तू त्यांना द्या , तुमची सर्व कामे पूर्ण होतील आणि कर्ज सुद्धा लवकर फिटेल..

नमस्कार मंडळी,

आज एक खूप साधा आणि सोपा उपाय पाहणार आहोत ज्याने तुमची अडलेली कामे , तुमच्या मनोकामना असतील इच्छा असतील त्या त्वरित पूर्ण व्हायला लागतील.हा एक विशिष्ट उपाय जो किन्नर लोकांशी संबंधित आहे. किन्नर शब्द ऐकताच लोक थोडे भय भीत होतात. या किन्नर व्यक्तींचे वेगळे असे आयुष्य असते.पण खूप कमी लोकांना माहित आहे कि या लोकांच्या ह्या विशिष्ट वागण्यामध्ये ,  बोलण्यामध्ये प्रत्येक कृती मध्ये एक विलक्षण शक्ती असते असे मानले जाते.

जीवनातील प्रत्येक विघ्न , दुःख माहित असते.पण जेव्हा ह्या व्यक्ती एखाद्याला आशीर्वाद देतात तो आशीर्वाद इतरांच्या तुलनेत १०० पटींनी अधिक प्रभावी असतो. जर का तुम्ही कर्जामध्ये बुडून गेला असाल किंवा तुम्ही कर्ज घेऊ शकत नसाल , घेतले असेल तर फेडू शकत नसाल. कर्जामुळे मान सन्मान अब्रू जाणार असेल , ज्या व्यक्ती तुमच्या समोर नेहमी खाली मान करून बोलायच्या त्या व्यक्ती आता तुमच्याशी कर्जामुळे तुम्हाला बोलत आहेत आणि ह्या सर्व गोष्टींमुळे अडचण निर्माण होत असेल तर हा उपाय नक्की करून पहा.

पैशाची अडचण असेल , आर्थिक समस्या असेल तर त्या दूर होतात आणि पैशाचा लाभ होतो. हा उपाय फारच खास आणि उच्च कोटींचा उपाय मानला जातो.हा उपाय केल्याने तुमच्या डोक्यामध्ये , मनामध्ये खूप छान छान कल्पना यायला सुरुवात होते किंवा कोणाशी कसे , का आणि कधी बोलायचे या सर्व गोष्टींचे ज्ञान यायला लागते व आपली प्रगती होत जाते.लोक तुमच्या कडे प्रभावित व्हायला लागतात.तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा वाढते.चला तर जाणून घेऊयात काय आहे तो उपाय-

शुक्रवारच्या दिवशी हा उपाय केला जातो.शुक्रवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर नित्य कामांमधून मोकळे होऊन आपल्या घरातील एका जागेवर उभे राहायचे आहे.कोणतेही आसन घ्यायचे नाहीये, फक्त आंघोळ करून एका जागेवर उभे राहायचे आहे. जी पैशाची नोट तुमच्याकडे उपलब्द असेल ती तुमच्या उजव्या हातामध्ये ठेवायची आहे. हि नोट हातामध्ये धरून स्वतः वरून घड्याळाच्या उलट्या दिशेने ११ वेळा उतरवून घ्यावी. नंतर हि नोट घरातील तिजोरीवरून , देवघरावरून किंवा दुकान असेल पैसे ठेवतो त्या डब्ब्यावरून ११ वेळा उतरवून घ्यावी.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हि नोट तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये ठेवायची आहे. हि नोट खर्च करायची नाहीये.सर्व ठिकाणावरून हि नोट उतरवून झाल्यांनतर हि नोट दोन्ही हातांच्या ओंजळी मध्ये समोर धरावी व डोळे बंद करून एक मंत्र जपायचा आहे. हा मंत्र असा आहे कि ” ओम क्लिं पातु श्रीं रक्षा कुरु कुरु श्रीं नमः ” हा जप तुम्ही उभे राहून किंवा बसून सुद्धा करू शकतात. कमीत कमी १०८ वेळा तरी ह्या मंत्राचा जप जरूर करावा.

हा जप पूर्ण झाल्यानंतर कोणाला पण एखादे फळ किंवा भोजनाचे दान करावे आणि हे सर्व झाल्यांनतर नोट पाकिटामध्ये ठेवून द्यावी. जेव्हा तुम्ही कधी बाहेर पडाल , कुठे हि तुम्हाला किन्नर व्यक्ती दिसली तर ती नोट त्यांना दान करावी , पण एक गोष्ट लक्षात ठेवा कि हे बुधवारच्या दिवशीच करायचे आहे. शुक्रवारच्या दिवशी किन्नर लोक नजरेस पडत नाही , हि विधी केलेली नोट त्यांना दान करावी. हि नोट शुक्रवारच्या दिवशी किन्नर लोकांना दिल्याने मानसिक शांतता मिळते.

जेव्हा कधी भेटतील तेव्हा त्यांच्या विषयी तुमच्या मनामध्ये नेहमी चांगले भाव पाहिजे . जर का तुम्ही त्यांची चेष्ठा केली तर त्यांची घृणा तुम्हाला त्रास देईल. हा उपाय तुम्ही एकदाच करा, सारखे काण्याची गरज नसते. हा खूप शक्तिशाली उपाय आहे नक्कीच ह्याचा लाभ तुम्हाला भेटेल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *