या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुलींमध्ये असतो साक्षात महालक्ष्मी मातेचा अंश..तुमचा पण जन्म याच महिन्यांमध्ये झाला आहे का ?

नमस्कार मंडळी,

आज बघुयात कोणत्या महिन्यामध्ये जन्माला आलेल्या मुलींमध्ये असतो साक्षात महालक्ष्मीचा अंश. तुमचा पण जन्म ह्या लकी महिन्यांमध्ये झाला आहे का ?मुलींना देवीचे रूप मानण्यात येते. हिंदू धर्मामध्ये मुलींना साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. मुलगी झाली लक्ष्मी आली असे हि बोलले जाते. ज्या घरामध्ये मुलीचा जन्म झाला तर बोलतात लक्ष्मीचा आगमन झाले.

शास्रमध्ये मुलींना पूजनीय मानले गेले आहे.मुलींमुळे घरामध्ये सुख समृद्धी येते. ज्योतिष विद्या व शास्रानुसार मुलींच्या जन्माच्या महिन्यामुळे ती भाग्यवान ठरू शकते. काही महिने खूप शुभ असतात , ह्या महिन्यामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर ते खूप शुभ समझले जाते व साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते.

या मुली फक्त आई वडिलांकडे नाही तर सासरी सुद्धा लकी मानल्या जातात.त्यांच्या सासरसाठी सुद्धा लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात.प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करतात आणि स्वतः सिद्ध करण्यात ह्या मुली कधीही मागे हटत नाही व कोणतीही कसर ठेवत नाही. स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करतात आणि स्वतःला सिद्ध करतात . हे करण्यासाठी त्यांना कोणाच्या आधाराची गरज नसते.

फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्मलेल्या मुली खूपच शांत स्वभावाच्या असतात व या खूपच बुद्धिमान सुद्धा असतात.यांना लग्नानंतर फक्त चांगले घरच मिळत नाही तर सासरची मंडळीही खूप चांगली मिळतात.जे या मुलींना खूप जपतात त्याबरोबरच या मुली स्वतःबरोबर सुख आणि समृद्धी सुद्धा आणतात. या मुलींमुळे त्यांच्या कुटुंबाला फक्त फायदाच होत राहतो.

एप्रिल महिन्यामध्ये जन्मलेल्या मुलींना साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते.शास्रानुसार हा महिना खूपच शुभ समझला जातो.या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुलींचे ग्रह जोरदार असतात ज्यामुळे ह्या मुली प्रत्येक गोष्टींमध्ये यशस्वी होतात.या मुली ज्या कुटुंबामध्ये मोठ्या होतात तिथे त्यांना कोणत्याही वस्तूची कमी भासत नाही. ज्या मुलांशी या मुलींचा विवाह होईल त्या मुलांचा नशीब चमकेल .

जून महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुली खूपच भाग्यशाली असतात पण अंकशास्रानुसार हा महिना मुलांच्या जन्मासाठी अशुभ मानला जातो.ह्या महिन्यात जर मुलींचा जन्म झाला तर त्यांना साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते.या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली खूपच उध्दट , कर्मठ आणि दुजाभाव करणाऱ्या असतात.आपले धैय घालण्यासाठी ह्या खूपच मेहनत करतात.

सप्टेंबर महिन्यामध्ये जन्मलेल्या मुलींच्या कुंडलीमध्ये चंद्र , बुद्ध व शुक्र या तिन्ही ग्रहांचे मिलन होते.यामुळे ह्या महिन्यात जन्मणाऱ्या मुली खूप श्रीमंत असतात.यांना यांच्या चांगल्या नशिबामुळे सर्वकाही मिळते.या मुलींना कधीही कोणत्याही वस्तूंची कमतरता भासत नाही.जे घर धन धान्याने संपन्न असते त्या घरात या मुलींचा विवाह होतो.

घरामध्ये मुली हसत खेळत असतील तर त्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी नसते. मुली ह्या सगळ्या समानच असतात पण त्यांच्या जीवनामध्ये होणाऱ्या ग्रहांच्या प्रभावामुळे काही बदल होतात.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *