या महिन्यात जन्म घेणाऱ्य मुली असतात साक्षात महालक्ष्मी

नमस्कार मंडळी ,

आज आपण कोणत्या महिन्यात जन्माला येणाऱ्या मुली जास्त भाग्यवान असतात हे सांगणार आहे तुमचा ही जन्म या लक्की महिन्याध्ये झाला आहे का मुलींना देवीचे रूप मान्यत येते हिंदू धर्मात तर मुलींना साक्षात लक्ष्मीचे रूप समजले जाते म्हणूनच एखाद्याच्या घरी मुलगी जन्मली की बोलतात लक्ष्मी चे आगमन झाले

शास्त्रात पूजनीय मानले गेले आहे बेटी म्हणजे धनाची पेटी असे आपण नेहमीच बोलतो मुलींमुळे घरात सुख समृद्धी येते जोतिष विद्या आणि शास्त्रानुसार मुलींच्या जन्माच्या महिन्यामुळे ती भाग्यवान ठरू शकते काही महिने खुप शुभ असतात यामहिन्यांमध्ये जर मुलीचा जन्म झाला तर ते खुप शुभ समजले जाते व साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते

मुली फक्त आईवडिलांकडे च नाही तर सासरी ही लक्की मानल्या जातात त्यांच्या सासरसाठी त्या समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात या प्रत्येकाच्या हृदयात आपले स्थान निर्माण करतात व स्वताला सिद्ध करण्यात त्या कधीही माघे हटत नाही व कोणत्याही प्रकारची कसूर ठेवत नाही या स्वताला सिद्ध करण्यसाठी स्वताच सक्षम असतात इतरांच्या आधाराची याना गरज नसते

फेब्रुवारी महिण्यात जन्मणार्या मुली खुपच शांत स्वभावाच्या असतात व या खुप बुद्धिमनही असतात याना लग्नानंतर फक्त चागले घरच मिळत नाही तर सासरची मंडळी ही खुप चागली मिळतात जे या मुलींना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात त्या बरोबरच या मुली आपल्या सोबत सुख समृद्धी घेऊन येतात यांच्या मुले त्याच्या परिवाराला नेहमी फायदाच होत राहतो व सर्वांसाठी या लाभदायक सिद्ध होतात

एप्रिल महिन्यात जन्माला येणारी मुलीना साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते शास्त्रानुसार हा महिना खुपच शुभ मानले जाते या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुलींचे ग्रह खुपच जोरदार असतात ज्यामुळे या प्रत्येक गोष्ठीत यशस्वी होतात या मुली ज्या कुटूंबात वाढतात त्या कुटूंबातील सर्व सदस्यना कोणत्याही वस्तूची कमतरता भासत नाही

ज्या मुलाशी यांनचा विवाह होतो त्याची पाचही बोटे जणु काही तुपात असतात जेव्हा या मुली त्याच्या जीवनात येतात तेव्हा पासून त्यांना कोणत्याही गोष्टीत असफळता मिळणे शक्यच नसते त्याचे नशीब आशा प्रकारे अचानक बदलते की ते स्वता अचऱ्याचाकीत होऊन जातात जून महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली खुपच भाग्यशाली असतात

अंक शास्त्रानुसार हा महिना मुलांच्या जन्मासाठी अशुभ मानला जातो पण या महिन्यात मुलींचा जन्म झाला तर त्यांना साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते या महिन्यात जन्मला येणाऱ्या मुली खुपच दुजाभाव करणाऱ्या आणि करमट स्वभावाच्या असतात आपले धैर्य घटण्यासाठी या खुपच मेहनत घेतात व आपले लक्ष गाठतात या इतरांसमोर सिद्ध करण्यास सक्षम असतात

सप्टेंबर महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलींच्या कुंडलीत चंद्र बुध आणि शुक्र या तीन ग्रहांचे मिलन होते यामुळे या महिन्यात जन्माला येणाऱ्या मुली खुप श्रीमंत असतात याना यांच्या चागल्या नाशीबामुळे सर्व काही मिळते यांना कधीही कोणत्याही वस्तूची कमतरता भासत नाही जे घर धन धान्याने संपन्न असते अशा घरामध्ये या मुलींचा विवाह होतो

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *