नमस्कार मंडळी
माघ शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी जया एकादशी असे म्हणतात प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात वर्षाला अशा २४ एकादशी असतात आणि अधिक मास आला तर वर्षात २६ एकादशी येतात हिंदू धर्मामध्ये जया एकादशी चे विशेष महात्म्य वर्णन करण्यात आलेला आहे १२ फेब्रुवारी शनिवारी या दिवशी जया एकादशी आहे ती विशेष पुण्यदायी मानली जाते
या तिथीस जगाचे पालन हार भगवान श्रीहरी विष्णूंचे पूजन केल्यास सुखाची प्राप्ती होते आपल्यावर जर कर्ज असेल घेतलेले कर्ज फिटत नसेल किंवा कर्जा संबंध इतर कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर हे छोटे उपाय करा हे उपाय केल्याने तुमच्या वरील कर्ज फिटेल कर्ज मुक्ती मिळेल यासाठी आपल्याला कोणता उपाय करून पाहायचा आहे चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय
जया एकादशी च्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्वच्छ स्नान विधी करावी भगवान श्रीहरी विष्णू ची मनोभावे पूजा करावी आणि तुळशीची माळ घ्यावी आणि विष्णू मंत्राचा १०८ वेळा जप करावा हा उपाय केल्याने भगवान विष्णूची आपल्यावर असीम कृपा होते घरात सुख येते आजच्या दिवशी अजून एक उपाय करायचा आहे आपल्या घराच्या तांब्याच्या कलशात पाणी घ्यायचा आहे
त्यात थोडी साखर टाकावी हे साखर मिश्रित पाणी पिंपळाच्या झाडाला नेऊन घालावे दिवसभरातून कुठल्या वेळी हा उपाय तुम्ही करू शकता सकाळी केला तर उत्तमच हा उपाय करताना विष्णू मंत्रांचा जप नक्की करावा पिंपळाला प्रदक्षिणा घालावी आणि शक्य नसेल तर स्वतः भोवती प्रदक्षिणा घातली तरीही चालेल पिंपळाच्या झाडाखाली गाईच्या तुपाचा दिवा लावा
पिंपळाच्या झाडाखाली भगवान श्रीहरी विष्णू यांचा वास असतो त्यांच्या कृपेने यशप्राप्ती होते आणि कर्जमुक्ती सुद्धा होते काही लोकांकडे खूप पैसा असूनही सुख नसते नुसता पैसा असून चालत नाही तर त्यासाठी समाधान असणे गरजेचे आहे आणि यासाठी तुम्ही अजून एक उपाय करून बघू शकता जया एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर दिवा लावा तुळस ही श्रीहरी विष्णू अत्यंत प्रिय आहे
तुळशी भोवती प्रदक्षिणा घाला स्वतःभोवती सुद्धा प्रदक्षिणा घालू शकता ओम नमो वासुदेवाय नमः किंवा ओम भगवत आय नमः हा मंत्र जपावा ज्यांना शक्य असेल त्या कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन पूजा करावी असे केल्याने एकमेकात प्रेमभावना उत्पन्न होते केवळ पैशाच्या मागे धावू नका मानसिक सुख महत्त्वाचे आहे धनप्राप्ती धनलाभ हवा असेल तर त्यांनी सकाळी लवकर उठून श्रीहरी विष्णू ची पूजा करावी
आणि त्याबरोबरच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करावी माता लक्ष्मी गुलाबाची पान लवंग लाल रंगाचे फुले प्रिय असतात ती अर्पण करावी आणि श्री हरी विष्णू ना पिवळी फुल आणि पिवळी मिठाई प्रिय आहे ती त्यांना अर्पण करावी संध्याकाळी नऊ वतीचा दिवा लावावा आणि एका वातीचा दिवा म्हणजेच नंदा दीप लावावा नंदा दीप रात्रभर तेजेत ठेव्हा ज्यांना हा उपाय सकाळी जमणार नाही
त्यांनी संध्याकाळी केला तरी चालेल हा उपाय केल्याने धन वैभव ऐश्वर्य प्राप्त होते या उपाय करताना ओम नारायणा हा विष्णू मंत्र म्हणावा