नमस्कार मंडळी
जोतिशास्त्रात जसे ग्रह महत्व आहे तसे त्याच्या रत्ना ही आहे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत एकदा ग्रह कमकुवत असेल तर एखादे विशिष्ट रत्न धारण करण्याचा साला दिला जातो यासाठी त्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार त्या व्यक्तीला सामन्धीत रत्न धारण करण्यास सांगितले जाते
त्यामुळे समस्यांचे निराकरण होऊन शकते किंवा एखाद्या ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकते असे सांगितले जाते मात्र काही वेळेस परसपर विरोधी गुमधर्म असलेली रत्न एकत्र धारण केल्यास त्याचा उलट परिणाम होऊ शकतो असा दावा सुद्धा केला जातो त्यामुळे रत्न धारण करताना किंवा दोन रत्न एकत्र धारण करताना योग्य ती काळजी घ्यावी असे सांगितले जाते
तुम्ही विभिना गुणधर्माची रत्न धारण तर नाही ना केली चला तर मग जाणून घेऊया काही रत्न एकमेकांना पूरक मानली जातात तर काही रत्न एकत्र धारण केल्याने त्याचा अपेक्षित परिणाम मिळतो असे नाही त्यामुळे एखादे रत्न धारण करताना तज्ञव्यक्तीचा आवर्जुन सल्ला घ्यावा असे सांगितले असे केल्याने रत्न धारण कंरण्याचे अपेक्षित परिणाम सध्या होऊ शकतात असे मानले जाते
आता जसे की मोती रत्न सोबत हिरा पाचू गोमेद नीलम एकत्र धारण करू नये एकाद्या व्यक्तीने मोती धारण केला असेल तर त्यां सोबत एकत्रित रित्या हिरा पाचू गोमेद लहसुनिय आणि नीलम धारण करू नये असे सांगितले जाते जोतिषत्रानुसार चंद्र ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी मोती रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो मात्र असे एकत्रित रत्न धारण केल्यास मानसिक समस्या उद्धभू शकतात
असेही सांगितले जातात पाचू रत्नासह पुष्कराज पउळे आणि मोती धारण करून नये असे म्हणता एकाद्या व्यक्तीने पाचू रत्न धारण केला असेल त्याबरोबर एकत्र पुष्कराज पउळे मोती धारण करून असे सांगितले जाते जोतिषत्रानुसार पाचू रत्न हा बुद्धाचा असून त्यामुळे या ग्रहाचा प्रतिकुल प्रभाव कमी होण्यास मदत होते मात्र पाचू सह बाकीचे रत्न एकत्रित धारण केली तर आर्थिक आघाडीवर परिणाम होऊ शकतो
असे सांगण्यात येतो नीलम रत्न सोबत मणीक पउळे मोती आणि पुष्कराज एकत्र घालू नये एकाद्या व्यक्तीने नीलम रत्न धारण केल्यास त्या बरोबर एकत्रित रित्या माणिक पउळे मोती आणि पुष्कराज घालू नये जोतिषत्रानुसार नीलम शनी ग्रहाचे रत्न असून शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी नीलम रत्न धारण करण्यास सांगितले जाते
मात्र नीलम रत्नासह आधी सांगितलेली रत्न ही धारण केली तर जीवनात संघर्ष करावा लागू शकतो पण ही सगळी माहिती मान्यतावर आधारित आहे कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी तज्ञ व्यक्तीचा योग्य तो सल्ला नक्की घेण्यात यावा