नमस्कार मंडळी
आज आपण गणेश विसर्जन यापूर्वी करण्याचा अचूक असा उपाय पाहणार आहे की जो उपाय केल्याने गणेश विसर्जनानंतर गणपती बाप्पा तर त्यांच्या स्वह गृही निघून जाते पण त्यांच्यासोबत आलेल्या रिद्धी सिद्धी आपल्या घरामध्ये राहतील व तुम्हाला अपार धन संपत्तीची प्राप्ती करून देतील
गणेश चतुर्थीच्या दिवशी वरदविनायक गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरामध्ये विराजमान झाले आहे मित्रांनो तुम्ही जी गणपती बाप्पाची मूर्ती घरामध्ये स्थापन केली आहे त्या मूर्तीच्या गळ्यामध्ये किंवा कमरेमध्ये जानवेच्या रूपात सर्प असला पाहिजे ज्या गणेश मूर्तीच्या कमरेमध्ये किंवा गळ्यामध्ये जानव्याच्या रूपात साप असतो ते गणपती बाप्पा व्यक्तीला संपदा देण्यापासून अजिबात मागे हटत नाही
गणपती बाप्पाच्या खांद्यावर जानव्याच्या रूपात साप असावा किंवा पोटावरती म्हणजेच कमरेवर साप बांधलेला असावा अशा गणपतीमुळे संपदा मिळवण्यासाठी कधीही कमी पडत नाही तुम्हाला अपार धन संपदा हे गणपती बाप्पा मिळवून देतात जेव्हा तुम्ही गणपतीबाप्पांना तुमच्या घरामध्ये घेऊन येता
तेव्हा दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दोन स्वास्तिक अवश्य काढलेले असले पाहिजे एक हळदीचे स्वस्तिक आणि दुसरे कुंकवाचे स्वस्तिक दरवाज्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढून झाल्यानंतर दरवाज्याच्या दोन्ही बाजूला एक-एक तुपाचा दिवा रिद्धी सिद्धी यांच्यासाठी लावला पाहिजे मग नंतर गणपती बाप्पाचा प्रवेश तुमचा उजवा पाय सर्वप्रथम टाकून केला पाहिजे व गणपती बाप्पा ची स्थापना केली पाहिजे
मित्रांनो यानंतरही कधीही गणेश विसर्जनापूर्वी जिथे तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केली आहे त्याच्या शेजारी असणाऱ्या भिंतीवर मग ती भिंत पाठीमागे डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला कुठेही भिंत असेल तुम्हला दोन टिळक करायचे आहे एक टिळक हळदीने करायचा आहे
आणि दुसरा टिळक कुंकवाने करायचा आहे हे हळद आणि कुंकूवाचे नुसते टिळक नाही तर या रिद्धी आणि सिद्धी आणि जेव्हा तुम्ही गणेश विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करू तेव्हा मुलगा त्याच्या कामासाठी तुमच्या घरातून निघून जाऊ दे पण रिद्धी सिद्धी सुनांच्या रूपामध्ये तुमच्या घरातच राहतील
मित्रांनो रिद्धी सिद्धी या गणपतीसोबत आपल्या घरामध्ये आलेले असतात व जर का तुम्ही हे टिळक लावले नाही तर रिद्धी सिद्धी या गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पा बरोबर निघून जातात आणि जर का हे दोन टिळक आपण भिंतीवर लावले तर रिद्धी सिद्धी हे तुमच्या घरांमध्येच राहतात व गणपती बाप्पाचे विसर्जन ही होऊन जाते
या रिद्धी सिद्धी तुम्हाला अपार धनसंपदा प्राप्त करून देते तूमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्रदान करतात म्हणून तुम्ही हे दोन टिळक गणेश विसर्जन यापूर्वी बाजूच्या भिंतीवर आवश्य करावे गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व विघ्न संपून जाऊदे व तुमच्या जीवनामध्ये धन ऐश्वर्य संपत्ती यांची भरभराट होऊ दे हीच सदिच्छा