नमस्कार मंडळी
भगवान गणेशाची पूजा करतांना दुर्वा वापरणे शुभ मानले गेले याशिवाय ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत त्याचा अवलंब केल्या नाव मनुष्याला दुर्देवी पणा पासून मुक्ती मिळू शकते चला तर मग जाणून घेऊयात दुर्वा बद्दल चे महत्व आणि दुर्वा पासून कोणते शुभ उपाय करावे बाप्पाला दुर्वा कसा वहावा
हिंदू धर्मात दुर्वा अत्यंत पवित्र मानली जाते श्री गणेशाची पूजा करतांना दुर्वा अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे दुर्वेशिवाय गणपतीची पुजा अपूर्ण असते मान्यतेनुसार गणपतीला दुर्वा अर्पण केल्यानंतर ती लवकर प्रसन्न होतात आणि व्यक्तीचा सर्व संकटे दूर होतात परंतु दुर्वे चे काही उपाय केल्याने व्यक्तीचे मनोकामना पूर्ण होण्यासोबतच सर्व समस्यांपासून मुक्ती मिळू शकते गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक अख्यायिका सांगितली जाते
ऋषीमुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि देवाच्या विनंतीनंतर गणेश जीनी त्या असुराला गिळून टाकले त्यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली तेव्हा ८८ सहस्र्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणपती रायाला मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वा गणेशाला खाण्यास असलेल्या त्या वेळी अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली त्यावेळी यापुढे दूर्वा अर्पण करण्यास हजारो यज्ञ दान आणि तीर्थयात्रा केल्याचं पुण्य मिळेल
असं म्हणाले म्हणून गणपतीला दुर्वा वाहिला जातो दुर्वा हि एक औषधी वनस्पती आहे आणि पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी ही दुर्वा औषधी आहे मानसिक शांतीसाठी हे दुर्वा लाभकारी मानली जाते कर्करोगाच्या रुग्णाला वर हि दूर्वा लांब परत असल्याचं शास्त्रन्याना आढळून आले आणि यासोबतच ज्योतिष शास्त्रानुसार बक्कळ पैसा मिळविण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी कुंडलीतील बुध दोष दूर करण्यासाठी आणि घरात सुख शांती टिकून ठेवण्यासाठी दुराव्याचा उपायही केला जाऊ शकतो
तर पहिला उपाय काय आहे जास्त उत्पन्न असूनही पैसा वाचत नसेल तर कोणत्याही शुभमुहूर्तावर किंवा प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी पंच दुर्वांमध्ये गणेश आणि माता लक्ष्मीला ११ गाठी अर्पण करावी याचा फायदा नक्की होईल
दुसरा उपाय जर एखाद्या व्यक्तीला त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची असेल तर गायीच्या दुधात दुर्वा मिसळून पेस्ट बनवावी त्यानंतर दररोज कपाळावर टिळा स्वरूपात लावावी त्याचा फायदाही नक्की होईल
तिसरा उपाय बुधवारी गणपतीला ११ किंवा २१ गुंठ्यांत दूर्वा अर्पण केल्यास श्रीगणेशाची कृपा राहते आणि धनप्राप्ती होते
चौथा उपाय कुंडलीत बुधची स्थिती कमजोर असेल तर तर बुधवारी श्रीगणेशाला दुर्वा घास अर्पण करावी तुम्हाला याचा लाभ नक्की मिळेल आणि बुध दोष पासून मुक्ती मिळेल
पाचवा उपाय घरात सुख शांती टिकून ठेवण्यासाठी दररोज किंवा बुधवारी गाईला दुर्वा खाऊ घाला याने गणपतीची कृपा देखील होईल तर बापाला कशाप्रकारे दुर्वा अर्पण करावा गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी स्नान वगैरे करून पूजा करावी सर्वप्रथम गणेशाला दूर्वा अर्पण करावे गणपतीच्या मस्तकावर दूर ठेवावे गणेशाचे चरणी दुर्वा ठेवू नये हे लक्षात ठेवा यातूनच माणसाला फळ मिळत नाही आणि म्हणून गणपतीचे पूजन करताना २१ दुर्व्याच्या २१ जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करावा असं सांगितलं जातं
एका मान्यतेनुसार विषम संख्येत गणपतीला दूर्वा वहाव्यात जसे की ३ ५ ७ ९ अशा दुर्वांची जुडी अशाप्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतात मनापासून केलेले मनोकामना पूर्णत्वास जाते विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा पूर्ण करतात मात्र गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय यामागे एक कथा सांगितले जाते गणेश पुराणातील एका कथेनुसार कौण्डिन्य ऋषीच्या पत्नी गणपतीला दुर्वा अर्पण केल्या त्याची तुलना कुबरच्या धनाशी होऊ शकत नाही असे नोंदविण्यात आले आहे
इतकेच नव्हे तर अनेक शास्त्रामध्ये दुराव्याची अद्भुत महिमा वर्णन करण्यात आली आहे दुर्वाहक कशी आणि कुठून आली आणि तिची एवढी महिमा का आहे तर पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानव थकू लागले तेव्हा भगवान विष्णूने मंदराचल पर्वत आपल्या मांडीवर ठेवून समुद्र मंथन सुरू केले मंदराचल पर्वताच्या घर्षणामुळे महासागरात पडलेले परमेश्वराचे केज किनाऱ्यावर आले आणि त्याचे दुर्वा झले अमृताचे भांडण ठेवण्यात आला ते अमृताचे भांड्यातून काही अमृताचे थेंब यास गवतावर पडली
त्यामुळे हा दुर्वा ही अमर झाला आणि म्हणून तो सदाबहार आहे तसेच दुर्वा गवत हे विष्णूचे केस मानले गेले म्हणून ते सर्व देवतांमध्ये पूजले जाते आणि आगर पूजेचे अधिकारी भगवान गणेशाला ते अतिशय प्रिय आहे तेव्हापासून पूजेत दुर्वा वापरणे अनिवार्य झाले तर मंडळी दुर्वे चमत्कारिक उपायांनी नक्की तुमचं दुर्दैवच दूर होईल गणेशजिची कृपा सदैव तुमच्या सोबत राहील आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होत राहील