नमस्कार मंडळी,
आपण सहजच असं बोललं की मैत्री असावी सुदामा आणि कृष्णा यांच्यासारखी प्रत्येकाला अशी मैत्री हवीहवीशी वाटते. आपल्या डोळ्यात अश्रू आल्यानंतर मित्राच्या हृदयात कल उठेल. असा एक तरी मित्र आपल्या आयुष्यात असावा असं प्रत्येकाला वाटतं. तुम्हालाही वाटत असेल.
मग तुम्ही काही राशींच्या व्यक्तींबरोबर मैत्री नक्कीच करू शकाल आणि त्यांची मैत्री ही सुदामा आणि कृष्णा यांच्या सारखे असते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी सुदामा आणि कृष्णा यांची सर्च पक्की मैत्री करणारी लोक म्हणजे मेष राशीचे लोक.
मेष रास:मेष राशीच्या लोकांना चांगली जाण असते.
यांचे वैशिष्ट्य हे असते की एकदा जर त्यांनी तुम्हाला तुमचा मित्र मानलं मग ती मरेपर्यंत तुमची साथ सोडत नाही. या राशीचे लोक थोडी रागीट स्वभावाचे असतात हे खरं. पण हे जरी खरं असलं तरी त्यांच्या मनात काही नसतं. जे त्यांच्या मनात असतं तेच त्यांच्या तोंडावर असतं म्हणजे जे मनात असतं तेच ही लोक बोलतात.
त्यामुळे स्पष्ट बोलणं लोकांना यांचं बऱ्याचदा आवडतं म्हणून यांची मैत्री पारदर्शक असते. त्यांच्या मैत्रीत कुठलाही स्वार्थ नसतो हे त्यांच्या मैत्रीचा वैशिष्ट्य आहे.
मिथुन रास: मिथुन राशीचे लोक चांगले मित्र सिद्ध होतात. या राशीचे लोक स्थिर असतात आणि जीवनाचा आनंद घेतात. या राशीचे लोक मैत्रीत पक्के असतात तसेच ते आपल्या मित्राला पूर्णपणे साथ देतात. ज्या लोकांचे हे मित्र आहेत त्या लोकांना यांच्या सहवासात मज्जा सुद्धा येते. कारण त्यांचा स्वभाव विनोदी असतो.
त्यामुळे मैफिल जमवने यांना चांगलंच जमतं.तसच ही लोक मैत्री साठी कोणतीही किंमत मोजायला तयार असतात. मिथुन राशीचे लोक त्यांच्या जोडीदाराला सुद्धा सातत्याने साथ देतात. मिथुन राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो आणि त्यामुळे त्यांना हे गुण मिळतात. आता गोळ्या दुसऱ्या पक्या मित्राकडे म्हणजे अर्थातच मकर
मकर रास: ही लोक कष्टाळू असतात मेहनती असतात प्रामाणिक असतात. तसाच या राशीच्या लोकांना जास्त मित्र नसतात. पण जेवढे मित्र असतात हे त्यांचे जिवलग मित्र असतात. मित्रांच्या बाबतीत हे मोजकेऊ असतात असे म्हणायला हरकत नाही. दोनच मित्र असतील पण पक्के असतील.कधी ही वेळ ला हाक मारली तर येऊन उभे राहतील.
अशी यांची मैत्री असते. हे लोकं नात्या बाबत प्रामाणिक असतात. मकर राशीचे लोक नेहमी दुसऱ्यांच्या उपयोगी पडतात. म्हणजे जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा हि लोक तुम्हाला तिथे उभे दिसतील. मकर राशीचा स्वामी शनी आहे म्हणूनच मकर राशीच्या लोकांवर शनिदेवाचे गुणांचा प्रभाव पडतो. त्यानंतरची पक्की मैत्रिणी म्हणणारी आहे मीन
मीन रास: मीन राशीचे लोक स्वभावने अतिशय सरळ असतात. त्यांच्या मनात कुठले प्रकारचा कपट नसतो. आणि त्यामुळे त्यांची मैत्री सुद्धा पक्की असते. एकदा का एखाद्याला त्यांनी आपलं मानलं कि मग ते पुढचा मागचा विचार न करता. व्यक्ती साठी खस्ता खायलाही तयार होतात.
स्वतःच्या मैत्रीमध्ये कितीही नुकसान झालं तरी त्याचा विचार ते करत नाहीत. मित्राच्या मदतीला ते लगेच उभे राहतात. जर तुमचा मित्र आंबे कि जर कोणी में बसली असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजायला हवं प्रत्येकाला मीन राशीचा एक तरी मित्र असायलाच हवं. मग आहेत की नाही तुमचे मित्र या राशीचे.