नमस्कार मंडळी
शुक्रवारी करा धन संपत्ती पैसा मिळवण्याचा हा उपाय बोला हा मंत्र आणि घरामध्ये ठेवा इथे एक वस्तू जेणेकरून पैसा धन संपत्ती सर्वकाही तुम्हाला मिळेल शुक्रवार हा देवी लक्ष्मीच्या पूजेचा दिवस मानला जातो. या दिवशी बरेच लोक लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारचे कठीण उपाय करतात उपवास करतात. मंत्र जप करतात.
धनसंपत्ती पैसा खेचून आणण्यासाठी आज आपण हा उपाय जाणून घेणार आहोत. तंत्र शास्त्रामध्ये संपत्ती मिळवण्याचा सोपे पद्धती देखील सांगण्यात आले आहेत. त्यानंतर त्या व्यक्तीचे पैशाच्या संबंधीच्या समस्या लगेच दूर होतील. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर शुक्रवारी निश्चितपणे या गोष्टी करून जर तुम्ही आई लक्ष्मीची प्रत्येक इच्छा पूर्ण केली
तर तुम्हाला माता लक्ष्मी लगेच प्रसन्न होऊन धन संपत्ती पैसा सर्व काही मिळवून देऊ शकते. शुक्रवारी अकरा लहान आकाराचे नारळ घेऊन त्यांना पिवळ्या कापडामध्ये बांधून घराच्या किचनच्या पूर्वेकडील कोपऱ्यात बांधायचे आहे. असं केल्याने कधीही पैशाची कमतरता भासू देत नाही. दर शुक्रवारी गाईला भाजी चपाती किंवा भाकरी सोबतच गूळ खायला द्या.
आई लक्ष्मीची आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर आयुष्यभर राहतात. त्या दिवशी आपल्याला दिवसभरात हा मंत्र जप करायचा आहे. ओम श्री श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप तुम्हाला करायचं आहे. शुक्रवारी चंदनाचे अत्तर लावून घराबाहेर पडताना लक्ष्मी मातेला नमस्कार करून जायचे आहे कामाची आठवण करा आणि हे काम लवकर पूर्ण होईल असे लक्ष्मी मातेला बोलून नमस्कार करून घराबाहेर पडायचे आहे.
वैवाहिक जीवन हे संपत्ती पैसा आणि धन या सगळ्यांनी परिपूर्ण होण्यासाठी शुक्रवारी देवीच्या मंदिरातील सामग्री गोळा करून देवीला शृंगार अर्पण करा शुक्रवारी देवी लक्ष्मीला चंदन अत्तर अर्पण करून तुमचं नशीब वाढवू शकता. महालक्ष्मी ला गुलाब अत्तर अर्पण केल्याने आपल्याला काम सुख प्राप्त होते.
शुक्रवारी महालक्ष्मी मोगरचे अत्तर अपर्ण केले तर आपल्याला खूप धन संपत्ती पैसा यांची प्राप्ती होते. शुक्रवारी संपत्ती मिळवण्यासाठी पूजेच्या ठिकाणी गाईच्या तुपाचे दोन दिवे लावायचे आहेत.यामुळे पैशाची वाढ होईल घरात मध्ये सर्व काही नांदेल.