नमस्कार मंडळी,
जेव्हा दैवीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा रंक सुद्धा राजा बनू शकतो.ज्योतिष नुसार ग्रह नक्षत्राची बदलती स्तिथी आणि ईश्वरीय शक्तीचे खेळ फार निराळे असतात.ते रोडपती ला सुद्धा करोडपती बनू शकतात. जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहत नाही.
ग्रह नक्षत्राची अनुकूलता मनुष्याच्या जीवनात खूप मोठे सकारात्मक परिवर्तन घडून आणत असते. त्यातच ईश्वरीय शक्तीची कृपा असेल तर मग भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. मध्यरात्री पासून असाच काहीसा शुभ संयोग या राशींच्या जीवनात येणार असून माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार आहे. आता नशिबाची दारे उघडण्यास वेळ लागणार नाही.
इथून पुढे येणारा काळ तुमच्या जीवनाला एक सकारात्मक देणारा काळ ठरणार आहे. कारण ग्रह नक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे तुमच्या बुद्धिमत्तेला सकारात्मक विचारांची जोड प्राप्त होणार आहे. त्यामुळे नवीन कामाला सुरुवात होणार आहे. नवीन ध्येय आणि नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामांची सुरुवात करणार आहेत.
तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत.त्यामुळे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे तुमच्या काम करण्याच्या उत्साहात वाढ दिसून येईल.या काळात पारिवारिक सुख उत्तम लाभणार आहे. परिवारात अनेक दिवसापासून चालू असणारे वाद मानसिक ताण तणाव पूर्णपणे दूर होणार आहे.
कौटुंबिक जीवनातील आनंदाचे वातावरण निर्माण होईल. हित शत्रूंचा त्रास देखील आता कमी होणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहेत. आज मध्य रात्री नंतर कार्तिक कृष्ण पक्ष अश्लेषा नक्षत्र दिनांक २६ नोव्हेंबर रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.
माता लक्ष्मी हि सुख सौभाग्य आणि बुद्धीची दाता आहे. सुख समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे कारक मानली जाते. जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनात कशाची म्हणून कमी राहत नाही. मध्य रात्रीपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या राशींच्या जीवनात येणार आहे. आर्थिक समस्यांचा काळ आता समाप्त होणार आहे.
धन प्राप्तीचे मार्ग आता मोकळे होणार आहे. धन लाभाच्या अनेक संधी चालून तुमच्या कडे येणार आहेत. उद्योग व्यापार आणि करिअर कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून जीवनात चालू असणारी पैशांची अडचण आता दूर होणार आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे – मेष , मिथुन, कर्क, कन्या , तूळ, मकर, धनु आणि मीन राशी ..