Marathi Manus

Stay Up to Date With Us

खूप रडवले नशिबाने आज शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी

नमस्कार मंडळी

आज शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी ,मनुष्याच्या जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती ह्या साठी कारणी भूत असते आणि जेव्हा ग्रह नक्षत्रांची स्थिती अनुकूल असते तेव्हा मनुष्याच्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येतात आणि ग्रह नक्षत्रांची स्थिती जेव्हा प्रतिकूल असते तेव्हा मनुष्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो

आणि दुःख यातना भोगाव्या लागतात पण ह्याच ग्रह नक्षत्रांची स्तिती जेव्हा सकारात्मक बनते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. दुखाचा वाईट काळ संपतो आणि सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होतो ,जीवनातील दुःख दूर होते सुखाच्या सोनेरी काळाची सुरुवात मनुष्याच्या जीवनात होते

असे काही सकारात्मक परिवर्तन अशा काही शुभ घडामोडी मनुष्याच्या जीवनात घडतात ज्यामुळे मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते अगदी मनुष्याचे जीवन संपूर्णपणे बदलून जाते आणि दुःख दारिद्र्याचे दिवस संपून सुखाच्या सुंदर काळाची सुरवात मनुष्याच्या वाट्याला येते आज शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ सकाळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत

माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशी वर बसणार असून येणाऱ्या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्याचे संकेत आहेत आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार असून या काळात प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे

नवीन कामाची सुरुवात होणार आहे या काळात आपल्या जीवनात एक सकारात्मक दिशा आपल्याला प्राप्त होणार आहे मित्रांनो काळ कधीही सारखा नसतो काळामध्ये परिवर्तन घडून येत असते. आज मध्यरात्री नंतर चैत्र कृष्णपक्ष मूळ नक्षत्र दिनांक २२ मार्च रोजी शुक्रवार लागत असून शुक्रवार हा माता लक्ष्मी चा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो .

माता लक्ष्मी ही धन संपत्तीची देवता असून सुख सौभाग्याची कारक मानले जाते आणि भगवान श्रीगणेश हे सुखकर्ता आणि दुखहर्ता आहेत जेव्हा भगवान गणेश आणि माता लक्ष्मीची कृपा एकत्र होते तेव्हा अनेक शुभ घटना घडून येत असतात त्यांच्या आशीर्वादाने भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही आज शुक्रवार पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत

तर चला वेळ वाया ना घालवता कोणत्या आहेत

त्या भाग्यवान राशी मेष राशी – मेष राशी वर भगवान गणेश आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा असल्याचे संकेत आहेत आपल्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळात समाप्त होणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात होणार आहे एखाद्या मोठ्या व्यक्ती मदत आपल्याला लाभू शकते अथवा एखादा मित्र अथवा नातलगांची मदत देखील आपल्याला प्राप्त होऊ शकते

ज्यामुळे एखाद्या मोठ्या संकटातून तुम्ही मुक्त होऊ शकता या काळात आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे आर्थिक क्षमतेच्या दृष्टीने हा काळ खुपच चांगला असणार आहे त्यामुळे पैशांची आवक वाढणार आहे.आर्थिक अडचणी आता समाप्त होतील कार्य क्षेत्राला नवी संधी प्राप्त होणार आहे

कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक प्राप्त होणार असून नवीन आर्थिक व्यवहार मजबूत बनतील.एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता किंवा घरात देखील एखाद्या धार्मिक कार्य करण्याचे संकेत आहेत पैशांची आवक वाढणार आहे पैशाच्या अडचणी आता दूर होण्याचे संकेत आहेत आपली अडलेली कामे देखील पूर्ण होतील हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत

मागील अनेक दिवसापासून आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होण्याचे संकेत आहेत अडचणीच् काळात आता समाप्त होणार आहे सुख समाधान आणि आनंदात वाढ होणार आहे पैशांना बरकत प्राप्त होईल सुखासमाधानात वाढ होणार आहे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

वृषभ राशी – माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशाच्या कृपेने वृषभ राशीच्या जीवनात प्रगतीची सुरवात होण्याचे संकेत आहेत आता म्हणजे इथून पुढे आता एका सकारात्मक आयुष्याला आपन सुरुवात करणार आहेत आता प्रगतीला वेळ लागणार नाही मागील अनेक दिवसांपासून मनावर असणारा दबाव बिघडलेली आपली मानसिक स्थिती सुधारणार आहे

सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या मनामध्ये होईल कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता समाप्त होतील पैशांना बरकत प्राप्त होणार आहे या काळा पैसा आपल्याकडे टिकून राहणार आहे सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे.मागील काही दिवसांपासून आपल्या जीवनात आपल्या सरकारी कामात येणाऱ्या अडचणी होत्या त्याचा दूर होणार आहेत

सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत सरकार दरबारी आलेली कामे पूर्ण होतील एखाद्या सरकारी योजनेचा लाभ देखील आपल्याला प्राप्त होईल प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे याकाळात नातलग किंवा मित्र देखील आपली चांगली मदत करू शकतात त्या काळात मित्राची मदत लाभणार आहे

कौटुंबिक जीवनात सुख समाधानात वाढ होणार आहे करियर मध्ये देखील आपल्याला हा काळ विशेष अनुकूल होण्याचे संकेत आहेत त्यामुळे हि गोष्ट लक्षात ठेवून चांगली मेहनत केल्यास आपल्याला चांगले यश मिळणार आहे .

कर्क राशी – कर्क राशिच्या जीवनात सुखासमाधानात वाढणार आहे आर्थिक क्षमता अधिक मजबूत बनेल आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष आहे नवीन कामाची सुरूवात लाभकारी होऊ शकते मागील काही काळात आपण एखादे नवीन काम सुरु केले असेल किंवा त्याची सुरुवात करणार असाल तर हा काळ उत्तम आहे जोडीदाराचे प्रेम आपल्याला प्राप्त होईल

आपल्या जोडीदाराचे प्रेम आपल्याला मिळणार आहे नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.या काळात वैवाहिक जीवनात शुभ दायक घडामोडी घडून येतील व आपल्या ज्या समस्या चालू होत्या मागील काही दिवसापासून त्या समस्या आता समाप्त होतील आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे

मानसिक ताणतणावापासून मुक्ती मिळणार आहेत मन आनंदी बनेल ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे मित्रांची मदत देखील आपल्याला लाभणार आहे मित्र या काळात चांगली मदत करतील या काळात आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल धनलाभ होण्याचे संकेत आहेत.

सिंह राशी – सिंह राशी च्या जीवनातील दुःखदायक काळाचा आता अंत होणार आहे दुःखाचे दिवस आता संपणार आहेत मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येतील सांसारिक सुख वाढणार आहे पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिळणार आहेत मागील काही दिवसांपासून वैवाहिक जीवनात किंवा पती-पत्नीमध्ये जे वाद चालू आहेत

किंवा वैवाहिक समस्या असतील तर त्या काळात ह्या दूर होण्याचे संकेत आहेतगजाननाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे बाधा आता दूर होतील आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ शुभ ठरणार आहे कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल आर्थिक स्थिती या काळात मजबूत बनेल नोकरी देखील आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता समाप्त होतील किंवा नोकरीच्या ठिकाणी काही ताण तणाव किंवा संघर्ष असेल तर तो समाप्त होणार आहे.

कन्या राशी- कन्या राशि मागील अनेक दिवस चाललेले संघर्ष आता फळाला येणार आहे मित्रांनो मागील काळात आपण बराच संघर्ष केला आहे आणि अनेकअडचणींचा सामना पण आपण केला असेल आता इथून पुढे आपल्या साठी शुभ काळाची सुरुवात होण्याची शक्यता आहेत या काळात आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल आर्थिक समस्या आता दूर होतील सामाजिक मानसिक स्तरावर मनावर असणारे चिंतेचे दडपण आता दूर होणार आहे.जीवनातील कठीण परिस्थितीचा अंत होणार असून शुभ काळाची सुरवात होणार आहे

करिअरमध्ये प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होतील व्यापारात देखील आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत या काळात व्यापार व्यवस्थित चालणार आहे नवीन व्यवसाय सुद्धा व्यवस्थित जाणार आहे किंवा एखाद्या लघु उद्योगाची सुरुवात देखील आपण करू शकता प्रगतीच्या संधी या काळात चालू होणार आहे त्यामुळे आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्यावा लागेल नौकरीत आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

तूळ राशी – तूळ राशीवर माता लक्षमी चा आशीर्वाद बसणार आहे मांगल्याची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होतील या काळात कार्यक्षेत्रातून आपल्याला भरपूर प्रमाणात आर्थिक उत्पन्नही प्राप्त होईल कार्यक्षेत्रात परिस्थिती अतिशय मजबूत बनणार आहे मागील काही दिवसापासून आपण घेतलेले निर्णय फळाला येण्याचे संकेत आहेत

आपल्या साहस आणि पराक्रमध्ये देखील वाढ दिसून येईल या काळात शत्रुवर विजय प्राप्त करणार आहात त्या काळात कार्यक्षेत्र अतिशय अनुकूल घडामोडी घडून येणार आहे.मागील अनेक दिवसाचा संघर्ष हा मागील अनेक दिवसांपासून जे आपण प्रयत्न करत आहात ती या काळात सफल होण्याचे संकेत आहेत अनेक दिवसाचा संघर्ष आता फळाला येऊ शकते नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे

नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात मित्रांनो आपण ज्या क्षेत्रात काम करतात ज्या क्षेत्रात आपण काम करतात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत नोकरीच्या कामात देखील या काळात यश प्राप्त होईल बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे उद्योग व्यापार प्रगती पथावर राहणार आहे या काळात आपल्या जीवनात आनंद दायक घडामोडी घडून येणार आहे.

मकर राशी – मकर राशि वर माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशाची विशेष कृपा असणार आहे सांसारिक सुखात वाढणार होणार आहे नवीन कामाची सुरूवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल आणि आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल या काळात आपल्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत

मानसिक ताणतणाव दूर होईल मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे या काळात आपल्या आर्थिक क्षमता मजबूत व मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची मदत आपल्याला लाभणार आहे आता इथून पुढे अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे जेवढे जास्त मेहनत घ्याल तेवढेच मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत सांसारिक सुख उत्तम लाभणार आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.