पेढे घेऊन राहा तयार उद्याचा शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणार सर्वात मोठी खुशी

नमस्कार मंडळी

ग्रह नक्षत्राची अनुपस्थिती व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय शुभ आणि सकारात्मक घडामोडी घडवून आणण्यासाठी पुरेशी असते जेव्हा ग्रह नक्षत्र शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनात प्रगतीला वेळ लागत नाही ग्रहाच्या अनुकूल स्थिती व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येत असते हा काळ खऱ्या अर्थाने व्यक्तीच्या प्रगतीचा काळ असतो ग्रहांची अनुकूक स्थिती व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येत असते तेव्हा शुभ आणि सकारात्मक असतात

तेव्हा व्यक्तीच्या नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यासाठी वेळ लागत नाही नशिबाचे दार उघडण्यासाठी वेळ लागत नाही हा काळ व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येण्यासाठी पुरेसा असतो आता इथूनच खर्‍या अर्थाने जीवनाच्या प्रगतीला सुरुवात होत असते प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होत असते २९ डिसेंबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान त्यांच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत २९ डिसेंबरला अतिशय अद्भुत योग बनत असून या संयुगाच्या सकारात्मक प्रभावाने या राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट होणार आहे

त्यांच्या जिवनातील वाईट आणि नकारात्मक ग्रह दशा आता समाप्त होणार असून शुभ सकारात्मक काळाची सुरुवात त्यांच्या जीवनामध्ये होणार आहे अतिशय शुभ घडामोडी आता आपल्या जीवनामध्ये घडून येतील मित्रांनो दिनांक २९ डिसेंबर रोजी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे तर बुध ग्रह वक्री होणार आहेत मित्रांनो दिनांक २९ डिसेंबर रोजी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये प्रवेश करतील आणि बुध ग्रह मकर राशीमध्ये वक्री होणार आहेत शुभ्र आणि बुद्धाचा हा संयोग या भाग्यवान राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे मित्रांनो शुक्र हे धनसंपत्ती वैभव प्रेम जीवन वैवाहिक जीवन आणि सुख-समृद्धीचे कार्यग्रह मानले जातात

तर बुद्ध ही बुद्ध वाणी आणि गणित व्यापाराचे कारग्रह मानले जातात शुक्राणू ची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरस्ते तेव्हा जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होण्यासाठी वेळ लागत नाही जीवनामध्ये प्रगतीला सुरुवात होण्यासाठी वेळ लागत नाही हा काळ खऱ्या अर्थाने व्यक्तीच्या जीवनाला व्यक्तीच्या जीवनातील अतिशय सुंदर काळ बनत असतो मित्रानो इथून पुढे आता अतिशय सुंदर काळ यांच्या जीवनावर येण्याचे संकेत आहे तिथून पुढे जीवनामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत

मेष राशी – मेष राशी वर शुक्र आणि बुध ग्रहाची विशेष कृपा बसणार आहे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे इथून पुढे नशिबाची दार उघडणार आहेत प्रत्येक प्रयत्नाकडे आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे संसारिक जीवन आनंदाने फुलून येईल भाग्य मोठ्या प्रमाणात सात देईल त्यामुळे प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत शुक्राच्या कृपेने सुखसमृध्दी आणि ऐश्वर्याची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे इथून येणारा पुढचा काळ आर्थिक दृष्टीने देखील लाभकारी ठरेल माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी वर बसणार आहे धन संपत्ती मध्ये वाढ दिसून येईल येणारा काळ आपल्या जीवनामध्ये राजयोगा सामान ठरू शकतो

वृषभ राशि – वृषभ राशीसाठी येणाऱ्या काळामध्ये अतिशय अनुकूल घडामोडी घडून येतील नवीन वर्षाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये आनंददायी ठरणार आहे इथून पुढे काळ अतिशय अनुकूल ठरणारा आहे येणारे अनेक वर्ष आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे त्या काळाचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे उद्योग व्यापारामध्ये भरघोस प्रमाणामध्ये आपल्याला प्राप्त होईल व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार आहे शेतीविषयक कामांना गती प्राप्त होणार आहे

शेतीतून आर्थिक आवक समाधानकारक असेल मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे ज्या लोकांच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत अशा लोकांच्या विवाहयोग जमून येथील आपल्या मनासारखा जोडीदार लवकरच आपल्या जीवनामध्ये येणार आहे प्रेम संबंध देखील मधुर बनतील नातेसंबंधामध्ये गोडवा निर्माण होणार आहे संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे बुधाच्या कृपेने आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मक चालना प्राप्त होईल

कर्क राशी – कर्क राशि साठी येणारा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे ग्रह नक्षत्र अतिशय शुभ बनत आहेत आणि शुक्राचे राशि परिवर्तन आपल्यासाठी आनंदाची बहार घेऊन येणार आहे शुक्र आपल्याला शुभ फल देणारा असून आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मक चालना देणार आहे तिथून पुढे व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल ठरणारा आहे पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येईल वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होणार आहेत प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ होईल आपण करत असलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे

अनेक दिवसांपासून बंद पडलेली कामे पुन्हा सुरु होतील कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत न्यायलीन कामे देखील अतिशय सुंदर रीतीने पूर्ण होणार आहेत नवा व्यवसाय उभारण्याच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे अनेक दिवसांपासून अडलेली कामे आता पूर्ण होती प्रत्येक कामात यश आपल्याला प्राप्त होणार आहे मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात मनाला आनंदित करणारे घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील

कन्या राशी – कन्या राशि शुक्र आणि बुधाची विशेष कृपा बरसणार आहे बुध आपल्या जीवनात आनंदाची भरभराट घेऊन येणार आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणारा हे भोगविलासी तिच्या साधनांमध्ये वाढ होईल माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या राशी वर बसणार असून आर्थिक क्षमता मजबूत बनेल धनलाभाचे योग जमून येतील आपला आलेला पैसा लवकरच आपल्याला प्राप्त होणार आहे अनेक मार्गाने धनप्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात अनंत अडचणी आता समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरवात होणार आहे आपले नातेसंबंध मधुर बनतील प्रेम जीवनामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे प्रेम विवाह सुध्दा जमून येऊ शकतात प्रेमाचे नाते अधिक मजूर बनेल

वृश्चिक राशि – वृश्चिक राशीसाठी येणारा काळ अतिशय लाभदायी ठरणार आहे शुक्राने बुध ग्रहाची विशेष कृपा आपल्या राशी वर बसणार आहे बुधाच्या च्या कृपेने बुद्धिमत्तेला सकारात्मक चालना प्राप्त होईल आपल्या योजना सरकार बनणार आहेत प्रत्येक योजनेतून आपल्याला चांगला लाभ प्राप्त होईल हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने उत्तम ठरणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल अडलेली कामे आता पूर्ण होतील नवीन कामाची सुरूवात लाभदायी ठरणार आहे

जीवन आनंदाने फुलून येईल आता इथून पुढे उद्योग व्यापारातून देखील भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल नवीन कामाची सुरूवात लाभकारी ठरणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये मनाप्रमाणे यश आपल्याला प्राप्त होईल मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये देखील वाढ होणार आहे इथून पुढे अतिशय अनुकूल काळ आपल्या जीवनामध्ये येणार आहे भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे जे काम हातामध्ये घ्या त्यामध्ये भरघोस यश संपादन कराल

मकर राशी – मकर राशीच्या जीवनावर बुध आणि शुक्राची विशेष कृपा बसणार आहे आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येईल आर्थिकदृष्ट्या मजबूत बनणार आहात धनलाभाचे योग जीवनात येणार आहेत संसारी जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणारी आहे आणि दिवसापासून करिअरच्या दृष्टीने निर्माण झालेल्या समस्या दूर होतील मैत्री मध्ये आलेली कटुता दूर होऊन नातेसंबंध पुन्हा जुळून येणार आहेत

शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल करणार आहात उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ शुभ ठरणार आहे प्रगतीच्या दृष्टीने उत्तम घडामोडी घडून येतील जेवढे जास्त मेहनत कराल तेवढे उत्तम फळ आपल्या पदरी पडू शकते हा काळ आपल्या जीवनातील अतिशय आनंदाचा काळ ठरणार आहे भाग्याची विशेष साथ आपल्याला लागणार आहे प्रगती आणि उन्नतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे

कुंभ राशी – कुंभ राशीच्या जीवनामध्ये शुक्राची विशेष कृपा बसणार आहे बुद्धाचे वक्री होणे आणि शुक्राच्या राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहेत त्यातून आपल्याला मानसन्मान प्राप्त होणार आहे यश प्राप्तीच्या दृष्टीने जीवनाची वाटचाल सुरू होईल यशाचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत आता इथून पुढे व्यापारातून चांगल्या घडामोडी घडून येतील आता इथून पुढे कार्यक्षेत्रात देखील नवी कलाटणी प्राप्त होईल

भाग्य उत्तम प्रकारे साथ देईल ज्या कामांना हात लावता त्या कामा मध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे शेतीमधून धान्याची देखील वाढ दिसून इथून पुढे अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येईल

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *