नमस्कार मंडळी
मार्च महिन्यात आपले अनेक मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे ज्योतिष शास्त्र मध्ये ग्रहांच्या राशीतील बदलांना खूप महत्व दिले जाते ग्रहांच्या बदल यांचा मानवी जीवनावर संपूर्ण परिणाम होतो ग्रहांच्या बदलामुळे काही राशींना खूप शुभ परिणाम मिळतात तर काही राशींना अशुभ परिणाम सुद्धा मिळतात चला जाणून घेऊ
या ३१ मार्च पर्यंतचा काळ कोणत्या राशीसाठी शुभ असणार आहे त्यामुळे सगळ्यात पहिले राशी आहे
कर्क राशि – या काळामध्ये कर्क राशीच्या लोकांचे मन प्रसन्न राहील त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढलेला असेल कौटुंबिक जीवनात आनंदी आनंद राहील व्यवसायाची स्थिती सुद्धा समाधानकारक राहील २७ मार्च नंतर तुमच्या व्यवसायात प्रगती दिसून येईल तुम्हाला कौटुंबिक सहकार्य सुद्धा मिळेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्क राशीच्या मंडळींचे उत्पन्न या काळामध्ये वाढू शकतो तसेच वाहन सुख सुद्धा त्यांना मिळेल
कन्या राशि – कन्या राशींच्या लोकांची मने सुद्धा प्रसन्न राहणार आहे आणि आत्मविश्वास मध्ये नक्कीच वाढ होणार आहे त्यांच्या कुटुंबामध्ये धार्मिक कार्य सुद्धा होऊ शकतात या काळात कन्या राशीच्या लोकांचा गोड खाण्याकडे कल असेल नोकरी त्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल कामाच्या ठिकाणी सुद्धा बदल होऊ शकतो
तूळ राशी – तुळ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे कारण त्यांचं मन प्रसन्न असणार आहे त्याची रुची संगीतामध्ये वाढू शकते त्यांना शैक्षणिक कार्यामध्ये यश मिळू शकते १४ मार्चपर्यंत उत्पादनाची स्थिती पुरेशी राहील तुम्हाला नवीन व्यवसायाची ऑफर या काळात मिळू शकते त्याचा तुम्ही विचार देखील करू शकता मालमत्तेचा विस्तार नक्कीच होईल
मकर राशी – मकर राशीला या काळामध्ये सुख शांती लाभेल आत्मविश्वास वाढलेला असेलच पण ७ मार्चपासून त्यांच्या वाणीचा प्रभाव सुद्धा वाढेल त्यांच्या शब्दाला लोक किंमत देतील मित्राच्या मदतीने व्यवसायात सुधारणा होईल व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील पालकांचे सहकार्य मिळेल वास्तु चा आनंद वाढेल इतकंच नाही तर या काळात तुमची मालमत्तेची साधन तुम्हाला सात देतील मित्रांनो या होत्या त्या राशी
यांच्यासाठी ३१ मार्च परेतचा काळ नक्कीच चागला असेल पण इथे एक शंका उपस्थिती राहते की बऱ्याजदा असे होते की राशी भविष्या मध्ये असे सांगितले जाते त्यानुसार आपल्याला अनुभव येत नाही आपल्या राशीत जे सांगितलं आहे आपल्या बाबतीत घडत नाही असे तुमच्या बाबतीत घडले आहे का असे जेव्हा घडत तेव्हा तो आपल्या नक्षत्राचा सुद्धा परिणाम असू शकतो कारण आपल्या आयुष्यामध्ये कुठली गोष्ट घडण्यासाठी नक्षत्र राशी ग्रह कुंडली या सगळ्यांचा एकत्रित विचार करावा लागू शकतो