नमस्कार मंडळी
ज्योतिष शास्त्रामध्ये राहू ग्रहाच फार मोठे महत्त्व ज्या व्यक्तीवर राहू ची कृपा बरस्ते त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात पैशांची प्राप्ती होऊ लागते अचानक आपेक्षा नसतानासुद्धा प्रमाणात पैसा त्या व्यक्तीकडे येऊ लागतो अगदी कोणत्याही मार्गाने राहु ग्रह प्रसन्न झाल्यास त्या व्यक्तीला पैशांची आवक वाढू शकते
मित्रांनो आज आपण राहु ग्रहाला प्रसन्न करणारा एक असा अंक पाहणार आहोत एकच नंबर की आठवड्यातील तीन वारी आता हे वार कोणते सर्वोत्तम वार शनिवार त्यानंतर रविवार आणि बुधवार हे जेबतीन वार आहे शनिवार रविवार आणि बुधवार जर हा चार अंक आहे हा अंक जो राहू ग्रहाशी समनधित आहे
तर ४ हा अंक शनिवारी रविवारी आणि बुधवारी निळ्या रंगाच्या शाई ने आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर लिहायचं आहे आता कुठे लिहायचं तर आपले मनगट ज्या ठिकाणी तळहाताशी जोडलेला आहे तो भाग आहे आपले मनगट जिथे तळहाताशी जोडलेले आहे त्या भंगावरी आपण ४ हा अंक निळ्या रंगाच्या शाईने सकाळ दुपार संध्याकाळ जेव्ह तुम्हाला वेळ भेटेल तेव्ह तुम्ही लिहायांचा आहे
या तिन्ही वारी शनिवारी रविवारी आणि बुधवारी सकाळी उठल्या बरोबर तुम्ही जर ४ हा अंक पुन्हा पुन्हा म्हंटल त्याने शुद्ध राहुची कृपा बरस्ते मित्रानो या सर्व गोष्टी करून पहावयाच्या असतात त्याचा लाभ घ्यायचा असतो मनामध्ये शंका उत्पन्न होऊ देऊ नका आणखी एक गोष्ट आपण वराबद्दल सांगितलं
मात्र जेव्हा जेव्हा महिन्यामध्ये ४ तारीख येईल वार कोणताही असुदे ४ तारीख १३ तारीख २२ तारीख आणि ३१ तारीख या तारखांना आवर्जून तुमच्या तळ हात आणि मनगटाच्या बरोबर मध्ये हा अंक आवर्जून लिहा तुम्हला दिसून येईल की कोणत्या ना कोणत्या मार्गाने राहूच्या कृपेने पैसा तुमच्या परेत येऊ लागलेला आहे
काहींच्या मनात असेल की कोणत्या भाषेत इंग्रजी लिहू की मराठीत किंवा हिंदी मध्ये काळजी करू नका भाषा कोणतीही असुदे तुम्ही तो अंक लिहिताना तुमच्या मनामध्ये ज्या भावना आहे त्या भावनाचा त्या ठिकाणी विचार केला जातो भाषा कोणतीही असुद्या अगदी रोमन मध्ये लिहिलं तरी चालेल तो
अंक लिहिताना तुम्ही कोणत्या भावनेने लिहिता ती गोष्ट इथे महत्वाची आणि हो याला जोडून एक छोटीशी गोष्ट ज्या व्यक्तीची जन्म तारीख ४ आहे १२ आहे २२ आहे आणि ३१ आहे अशा लोकांकडून तुम्हाला जबरदस्थ लाभ प्राप्त होण्याच्या संधी सुद्धा मिळू शकतात जर तुम्ही हा उपाय केला
तर कारण यांचा मूल्यक ४ आहे कारण तुम्हाला आशा व्यक्तीकडून लाभ प्राप्त होण्याचे संभावना आहे मित्रानो हा उपाय नक्की करून पहा