नमस्कार मंडळी
२९ मार्च रोजी शनि देव राशी परिवर्तन करत आहे. ते मकर राशी सोडून कुंभ राशी मध्ये परिक्रम करत आहे.परंतु ते ५ जून पासून परत मागे जातील. आणि परत मकर राशीमध्ये येऊन राहतील. यानंतर १७ जानेवारी २०२३ पर्यंत ते मकर राशीत राहतील.त्या नंतर ते पुन्हा कुंभ राशीत येतिल.
न्यायाचा देवता मानला जाणारा आणि ज्योतिष शास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जाणारा शनी ग्रह दोनदा स्थित्यंतर करणार असल्याने चार राशींचा लोकांच्या जीवनात मोठे बदल होतील. कोणत्या आहेत त्या चार राशी चला जाणून घेऊया. शनी देवाच्या दोनदा स्थित्यंतर केल्याने ज्या राशीवर परिणाम होणार आहे त्यात राशीचे सर्वात पहिली रास आहे.
मेष राशी : सध्याचा काळ मेष राशि साठी खरच खूप चांगला आहे. त्यामुळेच शनी च ग्रह संक्रमण करत आहे ते मेष राशीच्या फायद्याचे ठरत आहे. शनीचा राशी बदल हा मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळेल नोकरी व्यवसायामध्ये त्यांना आर्थिक आवक वाढेल. मानसन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी संबंध चांगले राहतील.
वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांना 29 मार्च नंतर नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्या मेहनतीला आता फळ मिळेल. नोकरीत अपेक्षित यश मिळू शकते. वरिष्ठांशी चांगले संबंध निर्माण होतील. आणि कामाची प्रशंसा सुद्धा केली जाईन तुमची प्रमुख पदी बढती होईल. धनलाभ होईल.
धनु राशी : धनू राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काल खूप लाभदायी ठरणार आहे. धनु या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप पैसे मिळवून देणारा ठरणार आहे आर्थिक आवक वाढणार आहे. परदेश प्रवास होऊ शकतो. विशेषता व्यावसायिकांसाठी हा काळ खूपच फायदेशीर ठरेल.
मकर राशी : मकर राशि साठी सुद्धा हा काळ अतिशय शुभ राहील भरपूर धनलाभ होईल करियर आणि व्यवसायासाठी तर हा काळ अतिशय उत्तम आहे. नवीन नोकरी सुद्धा मिळू शकते तसेच जुन्या नोकरीत बढती किंवा पगार वाढ सुद्धा होऊ शकते. व्यवसाय कामासाठी भरपूर नफा घेऊन येईल.
मोठे आर्थिक व्यवहार होऊ शकतात. कधी कधी असं होतं की राशि भविष्य जे सांगितले आहे त्याचा अनुभव आपल्याला येत नाही. असं लक्षात घ्यायला हवं की बहुदा यामुळेही होत असेल की आपल्या कुंडलीत ते ग्रह अशुभ स्थितीतमध्ये असतील जो ग्रह परिवर्तन करत आहे तो ग्रह आपल्या कुंडलीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये नसेल तर त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही.
तर अशावेळी तुम्ही त्या ग्रहाच्या बळकटीसाठी जर काही उपाय केले. तर नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले लाभ मिळतिल.वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनीचे संक्रमण खूप महत्वाचे आहे. कोणत्याही राशीत शनिदेवाचे संक्रमण सर्व १२ राशींवर प्रभाव टाकते. शनिदेव हे कर्म दाता आहेत असे म्हणतात.
तुमच्या राशीला या शनिदेवाच्या संक्रमणामुळे फायदा होणार आहे